हिन्दी सिनेमातले काही संवाद उगाळून उगाळून पकावू झाले आहेत. तरीही अजून देखील कित्येक सिनेमात तेच ऐकायला मिळतात. मग बापुडे प्रेक्षक जमेल तेव्हा त्या संवादाची खिल्ली उडवून स्वतःचे मनोरंजन करून घेतात.
सोनी टीव्हीच्या कॉमेडी सर्कसमधे असेच एक दमदार विडंबन ऐकायला मिळाले...
बाप एकाला सांगत असतो- “मैने अपने बेटोँको पेट काट काट कर पाला है!” समोरच्यावर काही परिणाम झाला नाही हे पाहून बाप पुन्हा म्हणतो- “विश्वास नही होता तो इनके पेट देखो. अभिभी निशान है!”
असेच आणखी काही घिसेपिटे संवाद, सुचलेल्या विड्ंबनासह-
मा- “बेटे तेरे लिये मैने अपनी हाथोसे गाजर का हलवा बनाया है.” बेटा- “बस करो माँ, गाजर तो हमेशा के तरह पके नही होंगे. मै जरूर पक गया हुँ!”
लडके का बाप- “यह शादी नही हो सकती!” लडका- “क्योँ पिताजी?” लडके का बाप- “शादी करेंगा तेरा बाप!”
आणखी काही आठवणीतली पकाऊ फिल्मी वाक्ये दिली आहेत.
“आप कहना क्या चाहते है? मै कुछ समज़ा नही”
“माँ मै इमतेहाँमे फर्स्ट क्लास फर्स्ट आया!”
“तुझे उससे शादी करनी है तो मेरी लाशके उपरसे जाना होँगा!”
“तू मेरा बिछडा भाई है यार! बचपन मे हम कुंभ के मेले मे खो गये थे”
“मै तुमसे जी-जान से प्यार करता हुँ!”
“तुम होंश मे तो हो?”
........
...........
मराठी सिनेमात देखील अशी सौन्दर्यस्थळे असतीलच!
रसिकानी विडंबनाचा लुफ्त घ्यावा- द्यावा!
वाचने
3610
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक फेमस वाक्य तर विसरलात
विडंबन
In reply to एक फेमस वाक्य तर विसरलात by कानडाऊ योगेशु
कमीने
सोच ले!
In reply to कमीने by नेत्रेश
मै कहाँ हूं?
विडंबन- - मै कहा हूं? -- मुझे
In reply to मै कहाँ हूं? by पैसा
पूविच्या
विडंबने येऊ द्या राजे!
In reply to पूविच्या by चौकटराजा
विडंबन
In reply to पूविच्या by चौकटराजा
हे भगवान
सरसो दी रोटी और मकई दा साग??????
In reply to हे भगवान by अमृत
होय...अरेरे...
In reply to सरसो दी रोटी और मकई दा साग?????? by मुक्त विहारि
अब हमे
-- होली कब है? कब है
करो
मा
ले लो भाई
आजतागायत एकाही हीरो ने