टाटा कम्युनिकेशन्स (पूर्वीचे व्हीएसएनेल) ने माझे जवळ जवळ १४-१५ वर्षे जुने पोस्टपेड डायल-अप अकाऊंट अचानक बंद केले. त्यामुळे मला सध्या भयानक मनस्ताप होत आहे. कारण हा माझा ईमेल पत्ता असंख्य ठिकाणी दिलेला आहे. चवकशी केल्यावर त्यांनी मला पैसे न भरल्याचे कारण सांगितले. वास्तविक मी त्यांना माझ्या क्रेडिट कार्डवर बील चार्ज लावण्याकरता योग्य ती परवानगी दिलेली होती. त्यांनी मला कोणतीही नोटिस/पूर्वसूचना दिलेली नाही.
मला याबाबतीत कायदेशीर कारवाई काय करता येईल याची माहिती हवी आहे.
वाचने
2962
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
नो चान्स !
भविष्यात हेच आणि असेच घडणार
सोडून द्या
आमचाही असाच अचानक, कोणतीही
आता
+१
In reply to आता by पैसा
समाधान हवे आहे की मनस्ताप?
नाही रे... दरवेळी असे होत नाही...
In reply to समाधान हवे आहे की मनस्ताप? by यकु
मी स्वतः dishtv बरोबर भांडण करून माझे पैसे परत मिळवले आहेत .
In reply to नाही रे... दरवेळी असे होत नाही... by मोदक
@पण मी औरंगाबादला गेल्यावर
In reply to समाधान हवे आहे की मनस्ताप? by यकु
. एक दिवस मी लँड-लाइन सेट
In reply to @पण मी औरंगाबादला गेल्यावर by अत्रुप्त आत्मा
बघा याला म्हणतात मतं जुळणे!!!
In reply to . एक दिवस मी लँड-लाइन सेट by यकु
अवांतर..
ही बहुतेक उद्याची बातमी
In reply to अवांतर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोस्त पेद प्रकार फार
सर्व प्रतिसादांबद्दल मनापासून
टाटाला टाटा करा...