मध्यंतरी मी रेल्वेच्या AC 2 TIER या वर्गातून सुमारे १०००किलोमीटर प्रवास केला. आरक्षण तत्काळ कोट्यातून आंतरजालावरून केले होते.
सांगायचा मुद्दा असा की तिकिटावर माझे नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा टंकित झाला, त्यामुळे तिकीट परीक्षकाने
माझ्याकडे तिकीटाची पूर्ण रक्कम + २५० रुपये असा दंड मागितला.
मी दंड द्यायला नकार देऊन त्याच्याशी बरीच हुज्जत घातली आणि शेवटी विजयी झालो. याबाबत रेल्वे चा नियम काय आहे?
तिकिटाचे पूर्ण पैसे दिले असताना फक्त नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा असल्याने दंड भरावा काय? (मी ओळखपत्र म्हणून PAN card दाखवले होते)
वाचने
4386
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
प्रत्येक वेळी टंकन चूक असेलच
In reply to ? by नितिन थत्ते
कोणत्या तारेत आरक्षण केले
"मध्यंतरी मी रेल्वेच्या AC 2
दुसरी गोष्ट म्हणजे
In reply to "मध्यंतरी मी रेल्वेच्या AC 2 by शैलेन्द्र
ह्म्म्म.. चुकलं... पुर्वी
In reply to दुसरी गोष्ट म्हणजे by अन्या दातार
आयला हा
माझी चूक झाली हे मान्य. पण!
हॅहॅहॅ
In reply to माझी चूक झाली हे मान्य. पण! by amit_m
अन्या दातार साहेब! एजंटची
In reply to हॅहॅहॅ by अन्या दातार
दुसर्या कुणाचंतरी तिकीट विकत
नाही हो!
एकच अक्षर? इंग्लीश
In reply to नाही हो! by amit_m
नक्की काय चुक होती ते सांगाल का..?
In reply to नाही हो! by amit_m
लाच?
तुमचे पूर्ण चुकले आहे
लाच देणे अपेक्षित नाही!
मी दंड द्यायला नकार देऊन
भौ..
In reply to मी दंड द्यायला नकार देऊन by गणपा