✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ५)

ज
जागु यांनी
Tue, 03/20/2012 - 12:38  ·  लेख
लेख
७१) मोतिया मोतियाच्या कळ्या ७२) ७३) ७४) लवे ७५) Panicled Spot Flower ७६) दसमुळी/जंगली अबोली ७७) दिंडा ७८) Cinderella Weed ७९) बांडगुळ ८०)Grey Leaf Heliotrope ८१) गायरी/Hooker's Woodrose ८२) Haplanthodes ८३) सीतेचे पोहे/चायनिज लव्ह्ग्रास ८४) गोंदवेल/स्वेलो फिंगर ग्रास ८५) ८६) ८७) माऊंटन ग्रास ८८) ८९) धोतरा ९०)

Book traversal links for रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ५)

  • ‹ रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४)
  • Up
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६, रानफुलांचे शतक) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8657 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

छान

इरसाल
Tue, 03/20/2012 - 12:41 नवीन
तायडे ७३ वा बटवा आहे.
  • Log in or register to post comments

इरसाल धन्स. त्याचेच दुसरे नाव

जागु
Tue, 03/20/2012 - 12:48 नवीन
इरसाल धन्स. त्याचेच दुसरे नाव अक्कलकाढाही आहे का ?
  • Log in or register to post comments

जागुतै,

प्रास
Tue, 03/20/2012 - 13:29 नवीन
मस्त फोटोज्.... ७३वं अक्कलकार्‍यासारखं दिसतंय खरं पण बहुतेक तो खोटा अक्कलकारा असावा. खर्‍या अक्कलकार्‍याची फुलं जास्त छोटी असतात (असं वाटतंय) पण दोन्हीही चवीला चुरचुरतातच.... लवे म्हणजे लव्हाळं असेल (वाटतंय तरी तसंच) तर त्याला (मूळांवरून) मुस्ता असंही नाव आहे. बांडगूळ हे आंब्यासारख्या मोठ्या झाडावरती वरती असणारं झुडूप, कधी रास्ना, ऑर्चिड्ससारखं आधारापुरतं राहणारं तर कधी अमरवेलीसारखं आयता रस शोषून जगणार्‍या वेलीसारखं. पण फोटोतलं 'बांडगूळ' काही वेगळंच वाटतंय, अगदी मोठ्या झाडाच्याच फुलांचा गुच्छ असल्यागत.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

खुपच मस्तं!!! रानात फिरुन

उदय के'सागर
Tue, 03/20/2012 - 13:15 नवीन
खुपच मस्तं!!! रानात फिरुन अल्यासारखं वाटलं :) (सितेचे पोहे पाहुन वाटलं जणु काहि पाण्यचे तुषारच उडताहेत... आणि "बांडगुळ" हे रान-फुलाचं नाव आहे हे ऐकुन आश्चर्य वाटलं :D)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो.

प्रचेतस
Tue, 03/20/2012 - 13:41 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments

प्रास फुले झुम केल्याने मोठी

जागु
Tue, 03/20/2012 - 15:07 नवीन
प्रास फुले झुम केल्याने मोठी दिसत आहेत. ते बांडगूळच आहे आंब्यावरचे. उदय, वल्ली धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त!

स्मिता.
Tue, 03/20/2012 - 15:34 नवीन
जागुताई इज बॅक! मस्त फोटो गं जागुताई... तुझ्या आवड आणि पेशंसला सलाम. त्यामुळेच तर आम्हाला दोन घडीचा आनंद मिळतो :)
  • Log in or register to post comments

+२

चित्रा
गुरुवार, 03/22/2012 - 08:38 नवीन
++ २.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

+३

सहज
Fri, 03/23/2012 - 15:05 नवीन
मस्त फोटो गं जागुताई... तुझ्या आवड आणि पेशंसला सलाम. त्यामुळेच तर आम्हाला दोन घडीचा आनंद मिळतो सहमत, सहमत, सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

लेखन

श्रावण मोडक
Tue, 03/20/2012 - 18:42 नवीन
काही लेखन का करत नाही अशा प्रकाशचित्रांसमवेत?
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणेच>>> स्वालिड..

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/21/2012 - 00:11 नवीन
नेहमी प्रमाणेच>>> स्वालिड.. :-)
  • Log in or register to post comments

सॉल्लिड!!

प्राजु
Wed, 03/21/2012 - 02:02 नवीन
सॉल्लिड!!
  • Log in or register to post comments

श्रावण मोडकजी पहील्या भागात

जागु
Wed, 03/21/2012 - 10:17 नवीन
श्रावण मोडकजी पहील्या भागात थोडे लेखन आहे. अतृप्त आत्मा, प्राजू धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जागु मॅडम, खर तर फुलांची नाव कळली हे अतिशय महत्वाच

निश
Wed, 03/21/2012 - 15:06 नवीन
जागु मॅडम, खर तर फुलांची नाव कळली हे अतिशय महत्वाच. कारण आपण येता जाता बरीच फुले आपल्याला दिसतात पण नाव माहीत नसतात. आपल्या लेखा मुळे फुलांची नाव व फोटो पण बघता आले. मस्त
  • Log in or register to post comments

सुंदर

दिपक
Wed, 03/21/2012 - 15:55 नवीन
मस्तच आहेत फोटु जागुतै. फ्रेश वाटलं एकदम. :-)
  • Log in or register to post comments

चित्रा, निश, दिपक धन्यवाद.

जागु
गुरुवार, 03/22/2012 - 10:39 नवीन
चित्रा, निश, दिपक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर

कान्होबा
Fri, 03/23/2012 - 12:15 नवीन
अप्रतिम फोटो आहेत. फोटो कुठे काढ्ले ती ठिकाणे लिहावीत असे वाट्ते
  • Log in or register to post comments

सहज धन्यवात. तुम्हा

जागु
Mon, 03/26/2012 - 12:33 नवीन
सहज धन्यवात. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच हे धागे निघत आहेत. कौस्तुभ ह्या धाग्यातली फुले माझ्या माहेर व सासरच्या घ्रराच्या आसपासची आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा