नमस्कार,
आम्ही मित्रमंडळी मागे प्रतापगडावर जाणार होतो, त्यासंबंधी फारच उपयुक्त माहिती आपण दिली होती.
आता अनेक चर्चांनंतर तोरणा किल्ल्याला जायचे ठरत आहे.
त्याबाबत मला काही माहिती हवी आहे
काही मिळाली आहे.
तोरणा किल्ला हा पुण्यापासून ५५ किमी अंतरावर आहे
एस टी बस वेल्हा या गावापर्यंत जाते.
पुण्याहून साधारण २ तास लागतात.
तेथे जाऊन रात्री मुक्काम करण्याचा बेत आहे.
आता प्रश्न असा की
तोरण्याला वरती रहायची काही सोय आहे का ?
वरती पिण्याचे पाणी मिळेल का ?
वरती जेवणाची काही सोय आहे का ?
नसल्यास
खाली एखादी चांगली खाणावळ आहे का ?(हाय फाय हॉटेल नकोच आहे)
कुणी खाणावळ वाले १५, २० जणांचे जेवण वरती पोचवू शकतात काय.
किल्ला किती उंच आहे, चढायला कितपत वेळ लागेल.
या उप्पर काही सुचना असल्यास कराव्यात!
वाचने
7945
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोरणा - पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च ठिकाण आहे..
खाणावळ वाल्यांचा मोबाइल मिळेल
माहीत नाही... :-(
In reply to खाणावळ वाल्यांचा मोबाइल मिळेल by आशु जोग
@ आशू
In reply to खाणावळ वाल्यांचा मोबाइल मिळेल by आशु जोग
एक प्रश्न
अमावस्या पोर्णिमा असेल तर त्याच्या वाटेला रात्री जाऊ नका
होय, किल्ल्यावर मुंज्या आहे,
+1
In reply to होय, किल्ल्यावर मुंज्या आहे, by आत्मशून्य
तोरण्यावरती मेंगाई देऊळात राहायची सोय आहे
>>>पुर्वी दिवेकरांचे भूत
In reply to तोरण्यावरती मेंगाई देऊळात राहायची सोय आहे by स्वच्छंदी_मनोज
इथे त्याबद्दल अधिक वाचायला
In reply to >>>पुर्वी दिवेकरांचे भूत by प्यारे१
pdf फाइल...
थोडी माहिती येथे मिळेल.
तोरण्याच्या वाटेवरील झाडीत
माकडांचाही बराच उपद्रव आहे म्हणे
तोरणा ट्रेकला मजा
"मंदिरात पोचल्यावर लगेच झोप
In reply to तोरणा ट्रेकला मजा by आशु जोग
काही छायाचित्रे तोरण्याची
काही छायाचित्रे तोरण्याची
In reply to काही छायाचित्रे तोरण्याची by आशु जोग