देवगाव (ता. नगर) येथील या चिमुरडीच्या नशिबात पुन्हा आशेचे किरण खुलू शकतात; परंतु सुमारे एक लाख रुपयांच्या शस्त्रक्रियेनंतर. आर्थिक मदत मिळाली तरच या शस्त्रक्रिया होऊ शकतात. पैशांची जमवाजमव झाल्यानंतर पुण्यातील 'रुबी हॉल' मध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
तेथे डॉक्टरांनी दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्या. शस्त्रक्रिया झाल्या नाहीत, तर जिवाला धोका होऊ शकतो. समाजाने हातभार लावला, तर तिचे जीवन पुन्हा फुलू शकेल.
सकाळमध्ये ही बातमी वाचनात आली. लोक यथावकाश आपापल्या परीने मदतीचा हात देतीलच.
पण मनात एक प्रश्न उभा रहातो की अशा असहाय्य रुग्णांसाठी, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत का नाही होउ शकत? का निधी उपलब्ध होईपर्यंत वाट पाहिली जाते? या ७-८ वर्षाच्या मुलीने जिला आपल्याला नक्की काय झाले आहे, निधी म्हणजे काय, तो कधी गोळा होईल, हे माहितही नसेल.
दात्यांना आवाहन करण्याचा हा मार्ग ठीक आहे, पण का असे इलाज अशा खरोखर गरजू रुग्णांवर तातडीने (/मोफत) केले जात नाहीत?
मला यातील पूर्ण ज्ञान नाही. जाणकारांनी कृपया विचार मांडावेत.
वाचने
5295
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
विमा
का?
In reply to विमा by आनंदयात्री
पैसे
In reply to का? by मनस्वी
उपचारांचे पैसे
In reply to पैसे by आनंदयात्री
"In a world that has begun
In reply to का? by मनस्वी
फुकट उपचार?
In reply to विमा by आनंदयात्री
अरे बापरे
In reply to फुकट उपचार? by प्रकाश घाटपांडे
का?
In reply to अरे बापरे by आनंदयात्री
ओ कळलावे
In reply to का? by नारदाचार्य
मालक...
In reply to ओ कळलावे by आनंदयात्री
ओक्के
In reply to मालक... by नारदाचार्य
या ७-८
ही बातमी
खरे तर...