ज्या काळात हेमंत कुमार, नौशाद, सचिन देव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन हे लोक
प्रसिद्धिच्या शिखरावर होते त्या काळातही प्रसिद्धिपासून दूर राहून काम करणारी काही माणसे होती
कलाकारापेक्षा त्याची कला अधिक प्रसिद्ध व्हावी
असं भाग्य फ़ार थोड्यांच्या वाट्याला येतं.
संगीतकार रवी, जयदेव हे त्यापैकीच
रवी यांचे काल मुंबईत निधन झालं.
पण ते रसिकांसाठी अनेक सुरेल आठवणी मागे ठेवून गेले आहेत.
हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण
त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल
याउलट आहे रवी यांचे
जरा त्यांच्या कलाकृतीवर नजर टाकूया
दिल की थी आरजू की कोइ
ये राते ये मोसम नदीका किनारा
जब चली ठंडी हवा
लो आ गयी उनकी याद
ऐ मेरी जोहरा जबी
तोरा मन दर्पन ...
ये जुल्फ अगर खुलकर
छुलेने दो नाजूक..
चलो एक बार फिर से
ये वादिया ये फिजाये
बार बार देखो
चंदामामा दूर के (रवी यांनीच लिहिलेले)
चौदहवी का चांद हो
तूझ को पुकारे मेरा प्यार
नीले गगन के तले
आशा भोसले, महंमद रफी, महेन्द्र कपूर यांच्या आवजाचा अतिशय सुरेख
नि वैविध्यपूर्ण वापर रवी यांनी केला आहे.
देव करो नि आमच्या मनातील रवी यांच्या सांगितिक स्मृती कायम ताज्या राहोत
वाचने
4079
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
रवी यांच्या आत्म्याला सद्गती लाभो .
प्रसंगानुसार
आशू धन्यवाद !
पुन्हा तेच!
In reply to आशू धन्यवाद ! by चौकटराजा
प्रीफाईल पहा !
In reply to पुन्हा तेच! by प्रदीप
ग्रेड्स
In reply to प्रीफाईल पहा ! by चौकटराजा
बार बार देखो हजार बार देखो !
हे सारे मेलडीच्या आपल्या संकल्प्नेवर ....
In reply to बार बार देखो हजार बार देखो ! by विनोद१८
सहमत
In reply to हे सारे मेलडीच्या आपल्या संकल्प्नेवर .... by चौकटराजा
चौकटराजा यांची प्रतिक्रिया
हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी
+१ हेच म्हणतो.. जोग यांनी
In reply to हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी by प्रचेतस
बहुतेक जणांनी विशिष्ट
बाडिस...
In reply to बहुतेक जणांनी विशिष्ट by मस्त कलंदर
लक्ष्मी प्यारे यांनी मोहमद
सावधान आशू
In reply to लक्ष्मी प्यारे यांनी मोहमद by आशु जोग
चौकटराजा आपले म्हणणे एकदम
In reply to सावधान आशू by चौकटराजा
श्रद्धांजली