शेअर बाजार हा जुगार आहे कि पैसा कमवायचा एक उत्तम मार्ग
खर म्हंजे आपण जे म्हणतो कि शेअर बाजार हा जुगार आहे हे कितपत खर आहे?
कारण शेअर बाजारातिल काहि कंपन्या ह्या खरच खुप चांगले परतावा देतात आपल्या गुंतवणु़कीवर असा अनुभव आहे.
कित्येक कंपन्या ह्या अतिशय चांगला परतावा सतत देतात. चांगल्या कंपनी कशा निवडाव्यात ह्या बद्दल काहि नियम आहेत का असल्यास ते कोणते ?
जुगार जर आहे अस मानल तर सरकार ह्यावर बंदि का घालत नाहि उलट शेअर बाजारात अजुन गुंतवणुक का करायला प्रोत्साहन देत आहे लोकाना ?
शेअर बाजारातून आम जनतेचा खरच फायदा होतो का ?
कारण बहुतेक जण बाजारात तेजि असताना खरेदी करतात व बाजारात मंदी आलि कि नुकसान सोसतात म्हणुन तो जुगार आहे का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जुगारासारखे खेळण्याचा वाव
हॅ हॅ हॅ. मी ५ वर्षापुर्वी
सामभाळा
गवि साहेब धन्यवाद
तुम्ही इंवेसटर की ट्रेडर ?
साहेब,मि इन्वेस्टर आहे.
आणि मी
साहेब, मग तो जुगार नाही
हो साहेब, तुमच बरोबर आहे
होत काय कि आपण काहि नविन
सोत्रि साहेब,खरच धन्यवाद
माझे आणि सोत्री यांचे या
हा पैसे कमावण्याचा मार्ग
साहेब, मि कमि धोका हवा आहे.
Low risk low returns हवे
मग शेअर बाजाराची पायरी पण चढू
मी तरी अजून
खुद्द जुगार
रामदाससाहेब हे याबाबतीत सांगू
मानसिकता नसेल तर मग
वेळ न घालवता
तर्री साहेब, मस्त सल्ला.
FnO
Futures and Options
ठ्ठो....
त्यातही शेयरबाजारात उतरायचं
किती महिला आल्या आहेत येथे रे ?
हेच तुम्ही
ओ भौ!
हम्म्म्म.आपले कौतुक.