जागतिक महिला दिन व शिमगा हा एक भयंकर योग जुळून आला आहे.
महिला दिना निमित्त शिव्यां ची ऊजळणी करावी तसेच शिमग्या निमित्त महिलांचे सेक्सकमिकरण नाही हो सक्शमिकरण च्यायला सक्षमिकर्ण....जावू दे करायला हवी असे वाट्ते आहे.
सगळ्या शिव्या ह्या महिलांच्या शरिराशी , चारिक्टर शी निगडीतच का असतात ? असे एका पुरोगामी महिलेने विचारले असता मला पुरुषांच्या संदर्भातील एकही शिवी आठवली नाही. महिला दिना निमित्त केलेल्या पुरणपोळ्यांचीच ही नशा ! नाही तर शिमग्याच्या भांगेच्या आय चा घो !!
बायको सकाळीच ऊठली तिने चहा केला. मी विचारले का ? तर म्हणाली महिलाना सामान दर्जा हवा. तू रोज करतोस चहा . आता मीही ५० % तुला मदत करणार.सकाळचा चहा मी केला , आता दुपारची भांग तू कर . काय पण जमाना आला. बायको हल्ली पिऊन आल्यागत बरळत असते.
महिलांना शिमग्याला ३३ % आरक्षण दिलेच पाहिजे . कंपलसरी . तो सैफ अलीचा सिनेमा आला होता ...आरक्षण ....तसे. कंपलसरी शिमगा. बाजुच्या बिल्डिंगीत एक आयटम रहायला आली आहे. तिला कंपलसरी केलेच पाहिजे. कंपलसरी शिमगा.
होळी पेटवलीच पाहिजे. ब्रा बर्निंग म्हणजे तरी काय ? महिला दिना ची होळीच ती . पुरुषी अत्याचार , अहंकारचा शिमगा. त्यात हे आरक्षण ओतले की चांगलीच पेटेल होळी. जय लोरिना बोबेट.
आता त्याच होळीच्या ज्वळेतून एक तेजस्वी महिला निघेल आणि ती अफू ची शेती करेल. अफू म्हणजे गांजा , चरस , भांग. व्यसनी पुरुषांना ..पुरुष व्यसनीच की. यादवाना नाही का चढली. बस्स.....
भंम भंम भोले शंकर ! तिसरा डोळा !! विनाश अटळ आहे.
२०१२ साल महिला दिन आणि होळी ! जगबुडी आली !! झोपावे पुरणपोळ्या अंगावर घेऊन शांतपणे !!!
वाचने
7329
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
खतरी.........................
भन्नाट =)) =)) =)) हहपुवा
बेक्कार ...
काय हो?
कोरा
In reply to काय हो? by पैसा
आठवत नाही हो.
In reply to काय हो? by पैसा
बायको सकाळीच ऊठली तिने चहा
In reply to आठवत नाही हो. by तर्री
आम्ही महाविद्यालयात असताना
In reply to बायको सकाळीच ऊठली तिने चहा by पक पक पक
लेख आवडला नाही.
धन्यवाद.
In reply to लेख आवडला नाही. by Pearl
लेख आवडला नाही असं म्हटलं आहे. कारण
In reply to धन्यवाद. by तर्री
बरं..बरं....
In reply to लेख आवडला नाही असं म्हटलं आहे. कारण by Pearl
एवढा सविस्तर प्रतिसाद इथे द्यायचा नव्हता. असो.
In reply to बरं..बरं.... by तर्री
तुम्ही धागा काढाच. तिथे नक्की
In reply to एवढा सविस्तर प्रतिसाद इथे द्यायचा नव्हता. असो. by Pearl
++१०० पर्ल
In reply to लेख आवडला नाही असं म्हटलं आहे. कारण by Pearl
ते म्हणजे
In reply to ++१०० पर्ल by अन्नू
पाशवी शक्तींचा विजय असो. मी
पाशवी शक्तींचा विश्व विजय.
In reply to पाशवी शक्तींचा विजय असो. मी by सूड
रामनाम लिहायला कोणत्या रंगाचं
In reply to पाशवी शक्तींचा विश्व विजय. by तर्री
होळी च्या दिवाशी कोणता रंग वापरावा ?
In reply to रामनाम लिहायला कोणत्या रंगाचं by सूड
त्याने रामनाम लिहिलेलं
In reply to होळी च्या दिवाशी कोणता रंग वापरावा ? by तर्री
ह्म्म्म....
In reply to त्याने रामनाम लिहिलेलं by सूड
अग्ग...ब्बा....बो...! आज
In reply to होळी च्या दिवाशी कोणता रंग वापरावा ? by तर्री
काही'तर्री' च काय?
हॅ हॅ हॅ... एकदम भारी.. जोमात
(No subject)
शिमगा आणि महिलादिन या
+१
In reply to शिमगा आणि महिलादिन या by मनीषा
भन्नाट.
एकात एक..
तर्री तै......... एकदम बकवास
+++++++११११११११११ विजुभाऊ
In reply to तर्री तै......... एकदम बकवास by विजुभाऊ
विजुभाऊ ओ विजुभऊ
थोड्याचवेळापूर्वी गणपाने
लेख आवडला नाही..
एकदम 'तर्री'बाज झालंय...
होळी स्पेशल... चालू द्या..
अभिवादन
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
महिलांना शिमग्याला ३३ %