सांगली बीड मध्ये अफूच्या शेतीचे प्रकरण गाजत आहे..
शेका~या वर अटक करून खटले भरले जात असल्याचे वाचनात येते.
शेतकरी अफू कडे आता नगदी पिक ह्या दृष्टीतून बघत आहे.८०० रुपये किलो भाव चालू आहे.
शरद जोशी यांनी सरकाराने परावाने द्यावेत व ह्या शेतीस कायदेशीर मान्यता द्यावी असा विचार मांडला आहे..
अफू तयार करणा~या कारखान्यावर बंदी आणा ...पिका वर बंदी नको...शेतक~याना का त्रास असा खडा सवाल जोशी यांनी उभा केला आहे....
उसा पासून दारू व हात भट्टी करतात म्हणून उस शेतीवर बंदी आणणार का?
सरकारचे धोरण शेतक~यास कर्ज बाजारी करते..
पोलिसांनी हप्ते घेणे बंद केले तर हि शेती होईलच कशी?असा टोला पतंग रावांनी मारत सार लाटण पोलिसांच्या गळ्यात घातले आहे.
दुसरी बाजू म्हणजे अमली पदार्थांची तस्करी व त्यातून मिळणारे धन व फोफावणारा दहशवाद हे सारे एका मेकात गुंतले आहेत..
आमली पदार्थांची उलाढाल जगात ३०० बी लीयान डॉलर इतकी प्रचंड आहे...
एक किलो हेरोईन ची किंमत १ कोटी ...
ह्या सा~या पार्श्व भूमीवर सरकार काय करते हे बघायचे..
धन्या पासून दारू आता अफूची शेती.......
वाचने
5970
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुरावा
सांगलीत म्हणजे
In reply to पुरावा by अमितसांगली
पुरावा नाहीये का?
In reply to पुरावा by अमितसांगली
या बातम्या वाच.
In reply to पुरावा by अमितसांगली
आई जेउ घालेना, नी बाप भिक मागु देईना
अकु काका*, इथे फार दंग
>>>म्हणजे अफू ही प्रोसेस्ड
In reply to अकु काका*, इथे फार दंग by विश्वनाथ मेहेंदळे
लोकसत्तातील लेख
In reply to अकु काका*, इथे फार दंग by विश्वनाथ मेहेंदळे
मला कळलेली माहिती....
मा.किरण बेदी यांच्या इ डेअरया
In reply to मला कळलेली माहिती.... by प्रास
छट....
घ्या ,,,
In reply to छट.... by मन१
depends....
In reply to घ्या ,,, by कुंदन
माझ्या माहितीप्रमाणे राजस्थान
अफगाण हा शब्द अफु वरुन आलाय
In reply to माझ्या माहितीप्रमाणे राजस्थान by निनाद मुक्काम …
अर्धा शब्द...
In reply to अफगाण हा शब्द अफु वरुन आलाय by किचेन
खपलो!!
In reply to अर्धा शब्द... by प्रभाकर पेठकर
माझे एक मित्र