गंमत शब्दांची ( रंगपचमी धमाल).
रंग आणि शब्दांची धमाल करुन आपल्या भाषेतील असणार्या अनेक शब्दातील रंग असलेला शब्द ओळखू या.
१. एक वाद्य - - - रं ग.
२. एका रागाचे नाव - रंग.
३. मन / अंतःकरण - - रंग.
४. बु ध्दीबळाचा खेळ याचे एक नाव - - रंग.
५. निपुण, कुशल, वाकबगार - रंग -
६. हाताच्या / पायाच्या शेवटच्या बोटाचे नाव - रंग -
७. घोडा - रंग -
८. विष्णु, कृष्ण -रंग --
९. हनुमान --रंग --
१०. त्वचेमधील असणारे द्रव्य रंग--
११. नाट्यगृह रंग---, रंग---
१२. रांगोळीचे चित्र रंग--
१३. अनुवाशिंक गुणांचे संक्रमण या मुळे होते रंग--
१४. रंग देण्याच्या कामाची मजूरी रंग---
१५. भाताची एक जात -रंग-
: साभार लोकसत्ता.
प्रतिक्रिया
काही उत्तरे
२. एका रागाचे नाव सारंग.
१३?
काय अन्याभाऊ,
घोडा- तुरंग.
मस्त डोकेबाज धागा हो
भात- वरंगळ
रंगार्याच्या कामाचे पैसे-
रंग रंग मेरे रंग रंग मे...
माझ्या पाठीचा रंग लाल
रंगवेतनबद्दल खात्री नाहिये.
तुम्ही वप्याच्या पाठीवर तो
नको नको. लाडका नातू आहे
अहो असू द्याकी मग! तेवढाच एक
कालच्या दै. सकाळच्या बालमित्र
सहमत.
तेच. माझं कन्फ्युजन झालं.