नमस्कार मित्रानो ,
मी गूगल translation वरती काम करत होतो .
सहजपणे मी हे राम type केले तर ,इंग्लिश मध्ये Jesus म्हुणुन निकाल दाखवला.
मी चकित झालो.याला काय म्हणावे ?चूक कि मुदामून चूक करणे .
हि चूक सुधारण्य साठी कुठे तकरार करता येते.
माझा हे पहिले लेखन आहे .
काही चुकले तर माफ करा.
आपला मित्र
kk

वाचने
3655
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्र का टा आ
प्र का टा आ ?
In reply to प्र का टा आ by परिकथेतील राजकुमार
मी हे राम type केले तर
गुगलची श्रद्धा !
आपण " हे राम" म्हणुन उसासे
पटण्याजोगे प्रतिपादन. आभारी
In reply to आपण " हे राम" म्हणुन उसासे by शिल्पा ब
उलट भाषांतर
http://translate.google.co.in/translate_t?hl=&ie=UTF-8&text=he+r
त्यांनी मराठी मधून
In reply to http://translate.google.co.in/translate_t?hl=&ie=UTF-8&text=he+r by रानी १३
हे राम - पर्याय
हाय राम = Hi Ramउफ़ राम =
@कालच कुठेस वाचलं की म्हणे
In reply to हाय राम = Hi Ramउफ़ राम = by गणपा
यात गुगलचा काय संबंध? गुगल
+१
In reply to यात गुगलचा काय संबंध? गुगल by JAGOMOHANPYARE