✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली...

अ — अविनाश ओगले, Sun, 07/27/2008 - 20:31

प्रतिक्रिया द्या
7580 वाचन

💬 प्रतिसाद (24)
क
केशवसुमार Sun, 07/27/2008 - 20:36 नवीन

वा!!

ओगलेशेठ, एकदम झकास.. राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली हे खासच.. ह्या पुढार्‍यांना कधी लाज वाटणार आहे कोण जाणे.. (शर्मिंदा) केशवसुमार..
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Sun, 07/27/2008 - 21:50 नवीन

दाद कुठल्या शब्दात देउ?

सुंदर जमलंय म्हणू की पहिल्या-दुस-या कडव्यानंतर नकळत मूळ गाण्यासारख्या ओळी वाचायला लागलो आणि सगळं वाचून झाल्यावर सुन्न झालो ते सांगू? फार पूर्वी एक रेखाचित्र पाहिलं होतं त्याची आठवण झाली - एका लहान मुलाचा दु:खी चेहेरा नी एका डोळ्यातून ओघळणारा अश्रू. चित्र छान जमलंय वाटण्यापेक्षा त्या मुलाची वेदना चटकन् खोल कुठेतरी जाणवली. हि कविता वाचल्यावर आत्तापण तसंच झालं. विशेषतः शेवटचं कडवं. सेनापती बापटांवर पु.ल. नी लेख लिहिला आहे (बहुतेक 'गुण गाइन आवडी' मधे) त्यात शेवटचं वाक्य आहे तेच खरं - "आपण आपले डोळ्यांवर कातडे ओढित नाही तर पांघरत, जगत जगत राहू या"
  • Log in or register to post comments
म
मानस६ Sun, 07/27/2008 - 22:54 नवीन

बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली

बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली....भन्नाट आहे -मानस६
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 07/28/2008 - 00:11 नवीन

अविनाश...

सुंदर... तुझी "पाऊस" ही अशीच मनाला भिडली होती... लिवते र्‍हवो... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Mon, 07/28/2008 - 01:03 नवीन

सुन्दर ..

मस्त जमली आहे... गाता येइल येवढे यमक जमलं आहे... रेकॉर्ड करा लवकर... येणार्या निवडणुकित नक्की वापरता येइल !!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 07/28/2008 - 01:50 नवीन

`खास-दार'

`खास-दार' उघडून देती, मते बंदिशाला तारण्यास सरकाराला गुन्हेगार आला ! म्हणू देश दुर्दैवी की `अणू' भाग्यशाली ! खास दार आणि म्हणू अणू ... हे लै आवडले... उत्तम गेयता जपलेले विडंबन ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 07/28/2008 - 03:35 नवीन

आवडले

विडंबन आवडले. मस्तच. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 07/28/2008 - 03:44 नवीन

सुरेख

अशा कशा ज्याच्या त्याच्या वाढल्या उमेदी? विकाऊच जो तो; म्हणतो करा मज खरेदी ? लोकशाही शरमून गेली; माजली दलाली ! सुरेख! उमेदी या शब्दाचा शब्दाचा त्याचवेळी कवितेत त्यातून दिसणारा अनर्थ हा विरोधाभास भिडला. म्हणू देश दुर्दैवी की `अणू' भाग्यशाली ! राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली हे भडकमकर मास्तर आणि केसु म्हणालेच आहेत खास, तेच! आपला गुंडोपंत व्यथीत
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 07/28/2008 - 07:32 नवीन

मस्त बुशःकाल !

विडंबन मस्त आहे :) >> राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' >> संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली खूपच आवडल्या ह्या ओळी. -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 07/28/2008 - 08:00 नवीन

काय अवस्था आहे आपली!

राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' गांधीजींचे नांव जपणार्‍यांनीच आज ही वेळ आणली आहे. विडंबन छान जमले आहे. (म्हणजे कवीला. राजकारण्यांनी केलेल्या विडंबना विषयी नाही म्हट्ले!)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/28/2008 - 08:07 नवीन

लाचखोर

लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम' राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली क्या बात है ओगलेशेठ! लै भारी....!
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 07/28/2008 - 09:31 नवीन

मस्त

मस्त आहे विडंबन आवडले अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 07/28/2008 - 12:31 नवीन

भन्नाट

प्रासंगिक विडंबन आवडले. खास-दार, राम आणि वाम मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्रसाद लुले Mon, 07/28/2008 - 14:03 नवीन

अप्रतिम

फारच छान!!!!!
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Mon, 07/28/2008 - 14:49 नवीन

कोण म्हणते दर्जेदार विडंबने होत नाहीत? ह्या इथे आहेत. या! पहा!!

कोण म्हणते दर्जेदार विडंबने होत नाहीत? ह्या इथे आहेत. या! पहा!! अविनाश, अप्रतिम विडंबन. सुंदर शब्दरचना, 'काळ'कर्त्यांची सडेतोड भाषा आणि नेमकी, मोजकी अभिव्यक्ती. प्रचलित घटनांवर केलेले भाष्यही समर्पक आहे. छानच. झकासच. मनःपूर्वक अभिनंदन. आणि ज्या मिसळपावमुळे मला हे वाचण्यास मिळाले त्या मिसळपावाचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Mon, 07/28/2008 - 15:48 नवीन

सरस

या विषयावरच्या एखाद्या वृत्तपत्रीय संपादकीयापेक्षा सरस टिप्पणी. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 07/28/2008 - 16:17 नवीन

हेच..

प्रासंगिक विडंबन आवडले. या विषयावरच्या एखाद्या वृत्तपत्रीय संपादकीयापेक्षा सरस टिप्पणी. अभिनंदन. हेच म्हणते. राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली हे फारच चपखल! स्वाती
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 07/28/2008 - 21:28 नवीन

सुंदर

सुंदर जमलंय म्हणू की पहिल्या-दुस-या कडव्यानंतर नकळत मूळ गाण्यासारख्या ओळी वाचायला लागलो आणि सगळं वाचून झाल्यावर सुन्न झालो ते सांगू? फार पूर्वी एक रेखाचित्र पाहिलं होतं त्याची आठवण झाली - एका लहान मुलाचा दु:खी चेहेरा नी एका डोळ्यातून ओघळणारा अश्रू. चित्र छान जमलंय वाटण्यापेक्षा त्या मुलाची वेदना चटकन् खोल कुठेतरी जाणवली.>>>>>>.. अगदि हेच म्हणतो. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/28/2008 - 21:37 नवीन

प्रासंगिक काव्य जाम आवडले!

अविनाशराव, ह्याला विडंबन म्हणू की नको अशी द्विधा अवस्था आहे, आधारित काव्य जास्त योग्य ठरावे. फारच थेट आणि मार्मिक भाष्य करणारी कविता. लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम' राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली हा कळस आहे! हॅट्स ऑफ!! चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/29/2008 - 02:55 नवीन

हेच म्हणतो..

खरेच छान काव्य.. आणि प्रत्येक शब्द मूळ काव्यासारखा काळजाला भिडणारा. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
कैलासराजा Mon, 07/28/2008 - 21:50 नवीन

बुश्शकाल होता होत.......

अविनाश जी झकास....... कवी अवि रायाचे वाचुन विडम्बनगान..... धन्य जाहली तनू आमूची ,धन्य जाहले कान...... सुन्दर्...लिखते रहो.......
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/28/2008 - 23:42 नवीन

संसदेत लावावे

ओगलेसाहेब, ह्या विडंबनाचे मोठ्ठे प्रिंट ऑट घेऊन संसदेत लावावे, असे वाटते. - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/29/2008 - 00:48 नवीन

वा..

लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम' राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली हे खूप परिणामकारक झाले आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 07/29/2008 - 10:46 नवीन

जबरा...

अशा कशा ज्याच्या त्याच्या वाढल्या उमेदी? विकाऊच जो तो; म्हणतो करा मज खरेदी ? लोकशाही शरमून गेली; माजली दलाली ! `खास-दार' उघडून देती, मते बंदिशाला तारण्यास सरकाराला गुन्हेगार आला ! म्हणू देश दुर्दैवी की `अणू' भाग्यशाली ! लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम' राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम' संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
फारच छान!! एखाद्या वर्तमानपत्रात किंवा साप्ताहिकात द्या ना....नाहितर ई-सकाळ वाले माहिती देतीलच इथून! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा