मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा.
मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा.
दोन ऑप्शन आहेत
१ . Sony Cybershot DSC-H70 Point & Shoot . ( किंमत ९८०० )
२. Nikon Coolpix L120 Point & Shoot ( किंमत १३,५३२ )
या दोन्ही पैकी कोणता घ्यावा?
फोटोग्राफी करणारे जे कोणी मीपा आहेत आणि ज्यांना खरच काही फोटोग्राफी बद्दल कळत त्यांनी कृपया सल्ला द्यावा.
किमती मधील फरक सांगू नये .. :)
खूप कन्फ्युज राव..... सल्याची नितांत गरज !!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
कोल्हापुरवाले
!
काय बोलणार
थापा मारत नाहीये
नि़कॉन
Nikon
सोनी
हे दोन्ही घेउ नका. Canon
Canon PowerShot SX३0 IS ...
अक्क्ल कमी पडण्याचे पहिले लक्षण !
ह्या दुव्यावर शोधा
कुठलाही घ्या,
.
फक्त दर दोन दिवसांनी त्याने
प॑रा इतके सपष्ट सांगायची
:)
>>कोणी पेन घेतले म्हणजे तो
काळ काय सोकावतो लेकाच्यानो ?
संडासमध्ये बसायची काय
>> कोणी पेन घेतले म्हणजे तो
लाथ मारायची पण कशी ?
प्रतिसादांतून छान माहिती मिळत
मीच दिलेली जाहिरात