Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on Mon, 02/27/2012 - 23:57
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा
y1 y2 y3 y4 y5 y6 y7 y8 y9 y10 y11
  • Log in or register to post comments
  • 5114 views

Book traversal links for व्ही जे टी आय पुष्प प्रदर्शन - २

  • ‹ व्ही जे टी आय पुष्प प्रदर्शन -१
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by पुश्कर on Tue, 02/28/2012 - 12:14

Permalink

झकास

सर्वच फोटो सुरेख आले आहेत .सोनेरी पिवळा रंग फुलांना उठून दिसत आहे . माझ्या घराजवळ असून मी वेळेअभावी जाऊ शकलो नाही याची खंत वाटली .पुढच्या वर्षी नक्की.....
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 02/28/2012 - 14:36

Permalink

दुसरा भागही सुंदर.

दुसरा भागही सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Tue, 02/28/2012 - 14:44

Permalink

अतिसुंदर!!

अतिसुंदर!!
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Tue, 02/28/2012 - 16:37

Permalink

सुरेख छायाचित्रे.

सुरेख छायाचित्रे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/28/2012 - 23:54

Permalink

नक्की कुठे?

फोटो मस्तच आहेत. फक्त नक्की (VJTI मध्ये) कुठे घेतले आहेत? हि फुले आयसोलेटेड आहेत का थवा आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Wed, 02/29/2012 - 07:19

Permalink

दोन्ही भाग बघितले. सर्व फोटो

दोन्ही भाग बघितले. सर्व फोटो नेहमी प्रमाणेच उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on Wed, 02/29/2012 - 09:52

Permalink

वाह वा

आजची थिम पिवळ्या रंगाची. सगळेच फोटो मस्त. आज ऑफिसातपण दिसत आहेत याचे आश्चर्य वाटले. :-) अमृत
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 03/01/2012 - 14:10

Permalink

अहा..... आजचा रंग पिवळा

अहा..... आजचा रंग पिवळा का.......... :) सुरेख !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/02/2012 - 02:47

Permalink

अह्हा !! काय सुंदर आहेत

अह्हा !! काय सुंदर आहेत फुलं. पिवळा गुलाब तर अतिशय सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com