http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12027781.cms
अलीकडे कृपाशंकर नामक महात्म्याचे नाव वारंवार चर्चेत येते आहे. ह्या सद्गृहस्थाने घरावर सोन्याची कौले घालायचेच बाकी ठेवले होते. अशा अचाट आणि अफाट रकमेच्या उलाढालीने कोर्ट (म्हणे) चक्रावून गेले.
हे काही नवे नाही. ही विभूती भ्रष्टाचाराकरता कायमच चर्चेत होती. पण नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकात काँग्रेसचे पानिपत झाल्यामुळे सोनियाच्या कौलावरील सोनियाचे कवच हटले. थोडक्यात वरुन रोष झाल्यामुळेच की काय असली कुलंगडी उघडकीस येऊ लागली आणि त्यावर आश्चर्य व्यक्त होऊ लागले, कारवाया होतायत की काय असे वाटू लागले.
अशा ह्या थोराचे कुलदीपकही आपल्या कुळाचे नाव उज्ज्वल करत आहेत ह्यात आश्चर्य ते काय? नावाला कुठेसे पायलट म्हणून नोकरी करत होते पण मुख्य काम खोर्याने पैसा ओढणे हेच.
लाजेकाजेस्तव कॉंग्रेसने ह्या सज्जन गृहस्थाला प्रदेशाध्यक्षापदावरुन डच्चू दिला पण नंतर तो भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस यायच्या आधीच केला वगैरे सारवासारवी केली गेली. म्हणजे हे चांगले की वाईट?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12016674.cms
एका चाळीत रहाणार्या संजय तिवारी ह्या झुंजार माणसाने जिद्दीने किल्ला लढवून हे प्रकरण उघडकीस आणले. त्याला सलाम!
कृपासाहेबांच्या कृपाछत्राखालचे समर्थक आता इतरांकडे बोट करुन ह्यांनीही पैसे खाल्ले मग आमच्याच नेत्यावर राग का वगैरे राग आळवायला घेतले आहेत.
आता पुढचा टप्पा काय? तिहारची तीर्थयात्रा करुन पवित्र होऊन येणार आमच्या सुरेशभाईंसारखे?
वाचने
4742
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो
टक्केवारीची बोलणी फिसकटली,
हम्म्म्म ...
जेणे करून ह्या सर्व लोकांना
In reply to हम्म्म्म ... by चेतनकुलकर्णी_85
कृपाछत्र हरपले!! बरं. मग
तुमचं एकेक शीर्षक
येवढंच होय !! कोण गेलं आता
असेच म्हणते
In reply to येवढंच होय !! कोण गेलं आता by सूड
अगदी अगदी.... ह्येच विचार आले
In reply to येवढंच होय !! कोण गेलं आता by सूड
मोठ्या साहेबां वर अशी वेळ
सम्राट
मोठे साहेब म्हणजे त्योच न
-११११११
In reply to मोठे साहेब म्हणजे त्योच न by चेतनकुलकर्णी_85
चॅतन राव चेटकी सारखे नका वागू बुवा !
हम्म्. शीर्षक वाचल्यावर
असेच म्हणतो !
In reply to हम्म्. शीर्षक वाचल्यावर by प्रशांत उदय मनोहर
सोनियांनी आपली संपत्ती जाहीर
त्याचं काय आहे...
In reply to सोनियांनी आपली संपत्ती जाहीर by नगरीनिरंजन
माहितीच्या अधिकारात आयकर
In reply to सोनियांनी आपली संपत्ती जाहीर by नगरीनिरंजन
मिर्च्या झोंबल्या ना चिच्याजी!
In reply to माहितीच्या अधिकारात आयकर by नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ
In reply to मिर्च्या झोंबल्या ना चिच्याजी! by हुप्प्या
चर्चासत्रांचा बाजार उठवल्याचे कालपासून कुठे दिसले नाही.....
बोधप्रद चरित्र
अप्रतिम