✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

व्ही जे टी आय पुष्प प्रदर्शन -१

स
सर्वसाक्षी यांनी
गुरुवार, 02/23/2012 - 23:29  ·  लेख
लेख
w11 w10 w9 w8 w7 w6 w5 w2 w3 w4 w1
  • व्ही जे टी आय पुष्प प्रदर्शन - २

Book traversal links for व्ही जे टी आय पुष्प प्रदर्शन -१

  • व्ही जे टी आय पुष्प प्रदर्शन - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6702 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

सुरेख

जाई.
गुरुवार, 02/23/2012 - 23:34 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

आहाहा!!! सुरेख

प्राजु
Fri, 02/24/2012 - 00:08 नवीन
आहाहा!!! सुरेख सुरेख!! पटवर्धन!! :)
  • Log in or register to post comments

सुरेख! पहिले दोन फोटो जास्त

रेवती
Fri, 02/24/2012 - 00:16 नवीन
सुरेख! पहिले दोन फोटो जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

फोटोफुले अवडली

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/24/2012 - 00:42 नवीन
फोटोफुले अवडली :-)
  • Log in or register to post comments

सुरेख रे..!

विसोबा खेचर
Fri, 02/24/2012 - 11:26 नवीन
सुरेख रे..!
  • Log in or register to post comments

किती मस्त अन फ्रेश

पियुशा
Fri, 02/24/2012 - 12:25 नवीन
किती मस्त अन फ्रेश :)
  • Log in or register to post comments

छान!

पैसा
Fri, 02/24/2012 - 14:10 नवीन
सगळी फुलं बघून छान वाटलं.
  • Log in or register to post comments

मस्तच

RUPALI POYEKAR
Fri, 02/24/2012 - 14:30 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर,,,,

निवेदिता-ताई
Fri, 02/24/2012 - 22:48 नवीन
अतिशय सुंदर,,,,
  • Log in or register to post comments

सुरेख !!

जयवी
Sat, 02/25/2012 - 01:18 नवीन
सुरेख !!
  • Log in or register to post comments

वा वा!

पिवळा डांबिस
Sat, 02/25/2012 - 02:19 नवीन
फुलं आणि फोटो दोन्ही छान आहेत. आवडले. बाकी आमच्या काळी व्हिजेटिआय/ युडिसिटी मध्ये फक्त काटेकोरांट्या आणि डबल-तगरी फुलायच्या.... शेवंत्या आणि गुलबक्ष्या सगळ्या रुईया/ पोद्दारमध्ये!!!! ;)
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

अभिजीत राजवाडे
Sat, 02/25/2012 - 06:09 नवीन
छायाचित्रांचा पोत आवडला. तुमचा दृष्टिकोनही आवडला. जर प्रत्येक छायाचित्राबरोबर त्यात वापरलेली लेन्स, कॅमेरा आणि इतर महत्वाची सेटिंग्स याची माहिती दिलीत तर अजुन मजा येईल. इतक्या मोहक पुष्पांच्या प्रकाशचित्रांसाठी तुमचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

माहिती

सर्वसाक्षी
Sat, 02/25/2012 - 10:06 नवीन
धन्यवाद अभिजित, कॅमेरा निकॉन डी ६०, लेन्स टॅमरॉन मॅक्रो १:१ - ९० मीमी/ २.८ अ‍ॅपरचर मोड - अ‍ॅपरचर ११, स्पीड - आय एस ओ २००, (फ्लॅश ला आय एस ओ १०० (आणि फ्लॅश वर दुहेरी घडीचा रुमाल)) खुल्या जागेत पांढरी/ पिवळी फुले टिपताना सर्व फोटो (विशेषतः प्रखर उजेडात) २/३ स्टॉप अंडर एक्स्पोज सेटिंगवर घेतले आहेत. सांदी कोपर्‍यातली सावलीने झाकोळलेली फुले टिपताना प्रकाश येण्यासाठी रुपेरी कागदाचा परावर्तक म्हणुन वापर केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत राजवाडे

मस्त

श्रीयुत संतोष जोशी
Sat, 02/25/2012 - 08:55 नवीन
एकदम मस्त. मला फोन केला असतात तर मी ही आलो असतो . पुढच्या वेळी नक्की सांगा.
  • Log in or register to post comments

अवश्य!

सर्वसाक्षी
Sat, 02/25/2012 - 10:09 नवीन
मित्रा यावेळेस लक्षात नाही आले, पुन्हा कधीतरी जाऊ. एकदा येउरला किडे टिपायला जाउ
  • Log in or register to post comments

सुरेखच !!!मन कसे प्रसन्न झाले

पर्नल नेने मराठे
Sat, 02/25/2012 - 10:45 नवीन
सुरेखच !!!मन कसे प्रसन्न झाले .
  • Log in or register to post comments

भाग २ ?

अमृत
Sat, 02/25/2012 - 19:27 नवीन
पहिल्याच फोटोत चौकार.. भाग २ लवकर टाका. अमृत
  • Log in or register to post comments

सुरेख !!!

स्वतन्त्र
Sun, 02/26/2012 - 11:43 नवीन
सुरेख !!!
  • Log in or register to post comments

ताजीतवानी

सन्जोप राव
Sun, 02/26/2012 - 18:24 नवीन
उन्हाळ्याची रखरख सुरु झाली असताना एकदम ताजीतवानी फुले! मस्तच!
  • Log in or register to post comments

अल्टिमेट

सुहास झेले
Sun, 02/26/2012 - 19:16 नवीन
अल्टिमेट :) :)
  • Log in or register to post comments

शब्दातित... कुठला

ajay wankhede
Mon, 02/27/2012 - 19:16 नवीन
शब्दातित... कुठला कॅमेरा? सविस्तर कळवा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा