साहित्यः-१)जाडे पोहे.
२)खवलेले खोबरे.
३)बारीक किसलेला गुळ.
४)चिमूटभर मिठ.
५)साजुक तुप.
कृती :-प्रथम जाडे पोहे धुवून घ्यावे. किसलेला गुळ व खवलेले खोबरे एकत्र करुन चांगले मिक्स करावे.
त्यातच चिमूटभर मिठ घालावे.मिक्स केलेले साहित्य धुतलेल्या पोह्यात चांगले मिक्स करावे.खायला देतांना त्यावर
चमचाभर साजुक तूप घालून द्यावे.
आमचे कडे गूळपोहे हे गोकुळाष्टमी दिवशी कृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवतात . तसेच दिवाळीला पण करतात.

वाचने
10527
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी दिसताहेत.
सकालीच खाल्ले!!
हा प्रकार पहिल्यांदाच
मी पण पहिल्यांदाच पाहिला हा
In reply to हा प्रकार पहिल्यांदाच by रेवती
दुध, गुळ आणि पोहे हा एक पुर्ण
मस्तच...
छान
वा मस्त!
ते पोहे गावठी तांबडे असतील तर
दही काल्याचा हा नैवैद्य
मस्त मस्त....