झी-मराठी वर चालु असलेले सा रे ग म प... या कार्यक्रमाचा या पर्वाचा नेमका हेतु काय हेच कळत नाही...
सर्व नावाजलेले कलाकार... पण त्याना गाणे म्हणायला घेतले?
क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... खरच रेड्या सारखा आहे... नुस्ती किन्चाळत असते... ती आली तर मी चेनल बदलतो किन्वा आवाज बन्द करतो आणि अशा गाण्या नन्तर पण अवधूतला तिच कौतुक कराव लागत...हे पाहून मला हसु येत....आणि आज कल राग पण येतो.
सम्पुर्ण कार्यक्रमात मला गाण सोडुन फक्त अवधूतचे बोलणे आवडते...
प्रशान्त दामले...मोहन जोशी... अम्रुता सुभाष... अशा काही मोजक्या कलाकाराचे गाणी सोडली तर... बाकिचे नाममात्र फक्त कलाकार आहेत.
मराठी सा रे ग म प मध्ये...हिन्दी गाण्यान्चा भडिमार् का?
आणि अवधूत एक शेवटची इछा व्यक्त करतो... कार्यक्रमाचा शेवट अवधूतच्या एका गाण्याने व्हावा... एक तरी चान्गले गाणे ऐकायला मिळेल.
वाचने
6567
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो...धंदा आहे तो... हा भाग
मामा...
In reply to अहो...धंदा आहे तो... हा भाग by अत्रुप्त आत्मा
अगदी अगदी क्रांती
गाणेच काय.... बोलणे देखील
In reply to अगदी अगदी क्रांती by सानिकास्वप्निल
मान्य
In reply to गाणेच काय.... बोलणे देखील by श्रीरंग
तिने बोलायला सुरुवात केली रे
In reply to मान्य by चिम् चिम् मामा
ओ मामा,
मराठीवर प्रेम
In reply to ओ मामा, by अन्या दातार
वॉव !
तुमच्याकडे टीव्ही आहे ? आणि
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
एफ टी व्हि ??
In reply to तुमच्याकडे टीव्ही आहे ? आणि by पक पक पक
नुसतं टीव्ही, केबलच नाही तर
In reply to एफ टी व्हि ?? by वपाडाव
हम्म
=)) =)) =))
In reply to हम्म by मूकवाचक
क्रान्ती रेडेकरचा आवाज तर....
ह्म्म्म... 'क्रान्ती
In reply to क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... by जेनी...
मृग्गा,
In reply to ह्म्म्म... 'क्रान्ती by मृगनयनी
घ्या हो समजुन्...
In reply to मृग्गा, by वपाडाव
ओ मामा,
In reply to घ्या हो समजुन्... by चिम् चिम् मामा
बर
In reply to ओ मामा, by प्रास
चिचिमा, तुम्ही टिव्हीला
In reply to बर by चिम् चिम् मामा
=)) अग पुरे....किति त्या
In reply to ह्म्म्म... 'क्रान्ती by मृगनयनी
क्रान्ती रेडेकरचा आवाज तर....
In reply to क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... by जेनी...
मी चेनल बदलतो किन्वा आवाज
कार्यक्रमाचा शेवट अवधूतच्या
तात्या
In reply to कार्यक्रमाचा शेवट अवधूतच्या by विसोबा खेचर
चायलेंज
In reply to तात्या by तिमा
क्रान्ती
आयला
+१
In reply to आयला by मिसळलेला काव्यप्रेमी