साहित्य : २ वाट्या शे॑गदाणे
अर्धी वाटी तीळ
अर्धी वाटी किसलेले खोबरे
२ वाट्या किसलेला गूळ
२ चमचे तूप
वेलचीपूड २ चिमटी
शे॑गदाणे व तीळ वेगवेगळे भाजून कूट करून घ्यावे. मग इतर सर्व साहित्य एकत्र करुन चा॑गले कुस्करावे. २-२ डाव खलबत्त्यात कुटून घ्यावे. चा॑गला मुद्दा (आमच्या कोल्हापुरी भाषेत ) झाला पाहिजे इतपत. मग ताटाला तुप लावून वडया थापाव्या. ६ तासान्॑तर कापाव्या.
वाचने
8641
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याला चिक्की
त्याला चिक्की म्हण्तात्
In reply to त्याला चिक्की by पक पक पक
नाही नाही. चिक्की ही गूळ
In reply to त्याला चिक्की म्हण्तात् by सस्नेह
सहमत.. यात पाकाचा भाग
In reply to त्याला चिक्की म्हण्तात् by सस्नेह
हेल्प इज हियर !!
In reply to त्याला चिक्की म्हण्तात् by सस्नेह
धन्यवाद ! फोटो अपलोड करायचे
In reply to हेल्प इज हियर !! by वपाडाव
मस्त
@मगन चिक्कीत शेंगदाणा कुटलेला
In reply to मस्त by चिरोटा
शेंगदाणा चिक्की दोन प्रकारची
In reply to मस्त by चिरोटा
चिक्कीचा विषय निघाला आहे म्हणून..
In reply to शेंगदाणा चिक्की दोन प्रकारची by पक पक पक
मला नाही वाटत. वडी वेगळी आणि
In reply to मस्त by चिरोटा
पक पक
In reply to मला नाही वाटत. वडी वेगळी आणि by पक पक पक
(No subject)
In reply to पक पक by चिरोटा
छान !
सुंदर...अश्शी जिभेवर