चिवचिवाट
हा धागा म्हणजे संपादकांना एक प्रश्न म्हणा किंवा एक नवीन feature म्हणा.
माझ्या मनात असे होते कि मिसळपावचं एक twitter खाते बनवता येईल काय ?
नवीन कुठलेही लेखन झाले की आपसूक एक tweet केला जाईल ज्यात त्या लेखाचा दुवा असेल.
कशी वाटते कल्पना?
ता. क. : असे आधीच काही असेल किंवा असा काही विचार आधी झाला असेल तर माफ करा
अ.(अधिक) ता. क. : कुठल्या विषयांतर्गत हे मांडावे न कळल्यामुळे बरेच विषय निवडले आहेत
प्रतिक्रिया
...
चांगली कल्पना.
अहो RSS फीड्स आहेत ना!?
गेला हो. RSS चा जमाना.
मुक्तसुनीत यांनी अडीच वर्षांपूर्वी
अडीच वर्षांपूर्वी twitter
??
ट्विटर
आई ग्गं...
पर्या, लेका... ह्यानं दांडी
चिवचिवाट