ह्याचा खूप ठिकाणी वापर करता येतो. ड्रेसची कॉलर,ड्रेसला बॉर्डर. माझ्या आईने तर माझ्यासाठी अख्खी ओढणी विणली होती. काय मिरवले होते मी ......... :)
गुलाबाचं फुल लहान मुलांच्या फ्रॉकवर, बिब्सवर, हेअर बँडवर......!!
तुमच्या कल्पकतेप्रमाणे अजूनही वापरता येईल.
छान.. बायकोला तुमचे धागे दाखवले, तिला पण आवडले, पण तो गाठीचा व्हिडियो आणी जवळचा कुणी मार्गदर्शक नसल्यामुळे फक्त पाहुन कौतुक करण्यापुरती आवड उरली..
--टुकुल
कौशी,पिंगू, इन्दुसुता, प्रास, मदनबाण........ तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं :)
पिंगू....... तुझ्या प्रश्नाचं उत्तर टुकुल ला लिहिलेल्या प्रतिसादातच दिलंय.
प्रास....... :) ह्याला लव्हर्स नॉट पण म्हणतात ;)
फारच सुंदर.
एवढीच एक हौस राहिली. फ्रॉकला क्रोशेची कॉलर.
तसा फ्रॉक शिवू म्हणेपर्यंत मी उंच झाले.
आता माझ्या नातीला असा फ्रॉक शिवून नि कॉलर लावून हौस पूर्ण करीन.;)
तुझ्या क्रोशेकामात किती सफाई आहे.
छे छे, मी बालविवाहाबद्दल बोलत नाही हो, मी तर तुमच्या मंडळात नाव नोंदवलेल्या मिपाविरांबद्दल बोलतोय..
उदा........., जाउदे किती नावं लिहिणार, आणि पुन्हा आमचं नाव नाही म्हणुन शिव्या खाणार.
शिल्पा, कौतुक सगळ्यांनाच आवडतं. त्यासाठीच हे कलादालन आहे. कसं केलंय हे कुणी विचारलं तर मी लगेच व्हिडियो टाकला आहे.
जरा....... बोलायची पद्धत सुधारावीस असं सुचवावंसं वाटतं.
मग पाककृतीदालनात सुद्धा काय केलं याचे फोटोच टाकावेत असं सुचवते...
राहीली बोलण्याची पद्धत ...तर ती जित्याची खोड आहे..नुसतंच गुळुमुळु बोलायची सवय नाही आम्हाला...
हेच बाकीच्या खालच्या +१ -१ वाल्यांना सुद्धा..
नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं बनवलंत ते सांगितलं तर उपयोगी पडेल. नुसतंच कौतुक हवं असेल तर फेस्बुकावर फोटो टाकत चला
प्रचंड असहमत
अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार मला नाही , मात्र एक निरीक्षण नोंदवले
साठा असु द्यावा म्हणुन ठेवतेय..पण गरज नै..
अन आम्हीसुद्धा कौतुकानेच म्हणतोय की जे काय केलंय ते छान आहे अन आम्हीसुद्धा करुन पाहु...व्हीडीओ टाका म्हणुन. लोकांना चांगल्यातसुद्धा खुसपटंच बघायची सवय असते त्याला आमचा प्रचंड नाईलाज आहे.
बिग बझारवाले हॉकिन्सचा कुकर विक्रीला ठेवतात म्हणून हॉकिन्सच्या मालकाने इतर दुकानदारांना आपापल्या दुकानात विक्रीला ठेवू देऊ नये असे तर नाही ना? जोवर दुकानदारांना तो कुकर विक्रीला ठेवायला वावगं वाटत नाही, तोवर हॉकिन्स कंपनीने तो विक्रीला कुठे ठेवू देऊ नये, ह्याचा विचार ग्राहकांनी/आम आदमीने शिजवत बसण्याची गरज नाही.
आणि राहिला प्रश्न ग्राहकाचा, तर बिग बझारमध्येही एरंडेल मिळते आणि कोपर्यावरील वाण्याच्या दुकानातही मिळते. पोट साफ होत असेल तर कुठून विकत घेतलंय, कोणी विकलंय, कोणाला कुठे काय विकायचा हक्क आहे, हे प्रश्न पडत नाहीत.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
अरे वा!! आपले अनुभव इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही कुठलं एरंडेल घेतलं शेवटी? नै म्हणजे तोच प्रॉब्लेम अजुनही जाणवतोय म्हणुन ते ठीकाण यादीतुन काढुन टाकेन म्हणते.
प्रतिक्रिया
उत्तम
तहे दिल से शुक्रिया
In reply to उत्तम by अन्नू
याचा वापर कश्यासाठी होतो ते
ह्याचा खूप ठिकाणी वापर करता
In reply to याचा वापर कश्यासाठी होतो ते by टुकुल
छान.. बायकोला तुमचे धागे
In reply to ह्याचा खूप ठिकाणी वापर करता by जयवी
व्हिडियो
In reply to छान.. बायकोला तुमचे धागे by टुकुल
छान छान
In reply to व्हिडियो by जयवी
खुपच सुंदर !!!
किधर है???
In reply to खुपच सुंदर !!! by कौशी
झकास डिझाईन आहे. पण नक्की
मस्तच आहे.
लोक्स,
हातातली जादु...
कौशी,पिंगू, इन्दुसुता, प्रास,
फारच सुंदर. एवढीच एक हौस
(No subject)
In reply to फारच सुंदर. एवढीच एक हौस by रेवती
या प्रतिसादातली एक ओळ,
In reply to फारच सुंदर. एवढीच एक हौस by रेवती
हॅ हॅ हॅ बघा बुवा, बालविवाहास
In reply to या प्रतिसादातली एक ओळ, by ५० फक्त
छे छे, मी बालविवाहाबद्दल बोलत
In reply to हॅ हॅ हॅ बघा बुवा, बालविवाहास by रेवती
झक्कास.......
नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं
कौतुक
In reply to नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं by शिल्पा ब
+१
In reply to कौतुक by जयवी
मग पाककृतीदालनात सुद्धा काय
In reply to कौतुक by जयवी
जित्याची खोड
In reply to मग पाककृतीदालनात सुद्धा काय by शिल्पा ब
शांती....
In reply to जित्याची खोड by जयवी
ह्म्म !!!
In reply to शांती.... by कुंदन
-१
In reply to नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं by शिल्पा ब
+१
In reply to -१ by स्पा
शिल्पा ब तै, हे घ्या !!
In reply to नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं by शिल्पा ब
साठा असु द्यावा म्हणुन
In reply to शिल्पा ब तै, हे घ्या !! by सूड
>>लोकांना चांगल्यातसुद्धा
In reply to साठा असु द्यावा म्हणुन by शिल्पा ब
लोकं मनातलं बोलत नाहीत आम्ही
In reply to >>लोकांना चांगल्यातसुद्धा by सूड
>>यावेळेस आपली मते जुळली हे
In reply to लोकं मनातलं बोलत नाहीत आम्ही by शिल्पा ब
कसं बनवलंत ते सांगितलं तर उपयोगी पडेल
In reply to नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं by शिल्पा ब
मग ते आमच्या फेस्बुकावर
In reply to कसं बनवलंत ते सांगितलं तर उपयोगी पडेल by कुंदन
आपल्या प्रोफाईलची जाहिरात इथे
In reply to मग ते आमच्या फेस्बुकावर by शिल्पा ब
@आपल्या प्रोफाईलची जाहिरात
In reply to आपल्या प्रोफाईलची जाहिरात इथे by प्यारे१
आमच्या फेस्बुकावर पहा...
In reply to मग ते आमच्या फेस्बुकावर by शिल्पा ब
नुसत्याच जैरातीला व्हीडीओ
In reply to आमच्या फेस्बुकावर पहा... by कुंदन
रा ई ट बोल्लात ताई तुमी,
In reply to नुसत्याच जैरातीला व्हीडीओ by शिल्पा ब
अहो शिल्पा ब काकू,
In reply to नुसतेच फोटो टाकण्यापेक्षा कसं by शिल्पा ब
अरे वा!! आपले अनुभव इथे
In reply to अहो शिल्पा ब काकू, by प्रशांत उदय मनोहर
मस्त ह
क्लास..!
जयवी ताई, अप्रतिम कलाकृती
निवेदिता, तात्या,
सुंदर कलाकृती
सुरेख कलाकृती
सानिका, चित्रा .........
मस्तच! आणि "लव्हर नॉट" हे
:)ह्म्म्म्म्म्म कळतंय