अत्ताच बातम्यात वाचले की बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट झाले आहेत..
आशा करतो आपले सर्व बंगलोरवासी मिपाकर सुखरुप आणि सुरक्षित आहेत..
कृपया अधिक माहिती द्यावी..
(काळजी ग्रस्त)केशवसुमार
वाचने
13974
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
काळजी घ्या !!!!!
लिंकः--
मिपाकर..
मी आत्ताच
बरं झालं
In reply to मी आत्ताच by मेघना भुस्कुटे
बेंगलोर
ईकडे अजुन
सर्व काहि ठिक आहे.
संभाळून रहा
In reply to सर्व काहि ठिक आहे. by अभिज्ञ
सर्व मिपा करांच्या
प्रार्थना...
सगळे
In reply to प्रार्थना... by विसोबा खेचर
होय रे .. सुखरुप आहोत
बाबांनो..
सदिच्छा ..
सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या!
हेच
In reply to सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या! by चतुरंग
खेद
.
उत्तम
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
जोशी सायब,
आनंद..
मी घरी पोहचलो ....
धन्यवाद
In reply to मी घरी पोहचलो .... by छोटा डॉन
पण लोकं
In reply to मी घरी पोहचलो .... by छोटा डॉन
सर्व मिपाकर व्यवस्थित आहे हे चांगले आहे.
चला, सगळे
मिपाकर व बेंगलोर वासी
सात नाही
परत??
अतिरेकी
स्पष्टीकरण
In reply to अतिरेकी by चित्रा
सहमत
In reply to स्पष्टीकरण by प्रकाश घाटपांडे
आपण स्वतः गोपाल होसूरच्या युनिफॉर्ममधे असता तर
In reply to अतिरेकी by चित्रा
सहमत
In reply to आपण स्वतः गोपाल होसूरच्या युनिफॉर्ममधे असता तर by चतुरंग
बापरे !!
हो, एकूण ९
फोन बंद?
- अफवा पसरण्यास थोडाफार प्रतिबंध?
- एकाच वेळी अनेक कॉल आल्यामुळे यंत्रणा कोलमडण्याची/बंद पडण्याची भीती.
- की आणखीही काही?
वास्तविक अशा वेळी फोन चालू असले तर लोकांना एकमेकांची खुशाली/सुरक्षितता-असुरक्षितता तसेच त्या भागातील सद्य परिस्थिती कळविण्यास सोपे पडते. तसेच त्या भागातील लोकांना पुढे काय पाऊल उचलावे ह्याबाबतही थोडा विचार कळू शकतो. पण जर फोन बंद असले तर अवलंबून रहावे लागते ते बातम्या वा तत्सम यंत्रणांवर. पण ह्याचाही आजकाल उपयोगापेक्षा गोंधळ वाढविण्यात हातभार लागू शकतो.!!!!!!!!!
:(
सहमत. रिडीफ
In reply to :( by ब्रिटिश टिंग्या
सुरक्षितता?
In reply to सहमत. रिडीफ by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
एक माहिती
चुकिची वेळ,,,
In reply to एक माहिती by ब्रिटिश टिंग्या
संदेश !
In reply to चुकिची वेळ,,, by देवदत्त
गैरसमज!
In reply to चुकिची वेळ,,, by देवदत्त
सहमत...
In reply to गैरसमज! by ब्रिटिश टिंग्या
:)
In reply to सहमत... by देवदत्त
अह मदाबाद