"फोटो बद्दल थोडे लिहेलेत तर बरे." पुढच्या वेळी नक्की लिहिन ( मनात :बाप रे!!!!! आता लिहावंच लागेल )"पण वॉटरमार्क उगाचच फोटोंचं सौंदर्य कमी करतोय."हे मला आधी पण एकाने सांगितलं होतं पण तो काढायचा कसा हे माहीत नसल्यामुळे तसाच ठेवला . त्यामुळे काही फोटोंवर आहे आणि काहीवर नाही.
इतक्यातच आभार मानु नका संतोषभौ. कॅमेरा कोणता वापरत आहात?
हा जरा आमचा छिद्रान्वेषीपणा बरं का:
१. फ्रेमिंगकडे जरा लक्ष द्या. मॅक्रोज चांगले आले आहेत. किटकांच्या फोटोजमध्ये फ्रेमिंग थोडे गंडल्यासारखे वाटतेय.
२. वॉटरमार्क ठेवा, पण आकार व रंगसंगती पटकन ओळखू येता येणार नाहीत अश्या रितीने वापरावी असे सुचवतो. वॉटरमार्क नसेल तर तुमच्या छायाचित्राचा परवानगीशिवाय कोणत्यातरी प्रोफेशनल कारणासाठी वापर होऊ शकतो. (अधिक माहितीसाठी श्री. वल्ली यांच्याशी संपर्क साधा)
मला म्हणायचं आहे की तुम्ही फुलपाखरांचे फोटो काढले आहेत का?
मी प्रयत्न केला पण त्यांना स्थिर बसलेल्या अवस्थेत
फोटो मिळवणं जमलं नाही.
हे फोटो तुम्ही काढले आहेत काअ (धाग्या वरचे)
असं मम्हटलं नाहीये.
गैरसमज नसावा.
मराठे.. अहो या अँड्रॉई ड फफफोनला बबबसवला टेंपोत.
टटायपिंगची वाट.
जास्वंदीवरचा पूंकेसर सर्वात आवडला .. कारण चांगला अँगल... र्फ्रेमच्या मध्यात विषय नेहमीच ठेवू नका राव...
वॉटरमार्क बद्दल बोलाल तर मला स्वतः ला आवडत नाहीत ते... उगाचच कलेचे सौंदर्य कमी होते .. आणि कोणी वापरणार असेल तर वॉटरमार्क मास्क ही करता येतो ...
अजुन येऊंद्यात....
प्रामाणिकपणे फोटो काढत राहिल्याने फोटोग्राफी आपोआप शिकता येईल. तुम्ही बोरिवलीला रहा किंवा बोरगावात रहा, उत्तम क्लास म्हणजे फोटो काढणे व मॅन्युअल वाचून कॅमेरा सेटींगशी विविध प्रयोग करत राहणे. :)
इथे ठाण्यात मी ज्यांच्याकडे शिकलो ते केदार भट अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात शिकवतात.९८६९०३५८१७ फोन करुन विचारा त्यांचं पुढील शेड्युल कसं आहे ते.
परत सर्वांना मनपासून धन्यवाद .
सुंदर आले आहेत फोटो. आवडले.
जाता जाता- काहींचे फ्रेमिंग चुकल्यासारखे वाटते. उदा चौथ्या फोटोमध्ये तिन्ही फुले पूर्ण आली तर जास्त चांगले वाटेल. तसेच पतंग आणि कोळी पूर्णपणे आले असते तर! मी चुका काढतोय असे वाटून घेउ नका. जर मूळ फोटोमध्ये वस्तू पूर्ण असेल आणि तुम्हि नंतर कट केलेला असेल तर एकदा असे करुन बघा.
प्रतिक्रिया
छान!
हो
वॉव !!!!!!!
In reply to हो by रामदास
छान फोटो.
जमलय जमलय.
नमस्कार
आणि हो .........
इतक्यातच आभार मानु नका
ध्न्यवाद
छान
धन्यवाद.
In reply to छान by तुषार काळभोर
फटू चान चान आलेत...पण
हज्जार वेळा सहमत....
In reply to फटू चान चान आलेत...पण by अत्रुप्त आत्मा
सगळेच आवडले.
काढायला मस्त. ल गे
तुमचं हे असं काय झालं गवि?
In reply to काढायला मस्त. ल गे by गवि
मला म्हणायचं आहे की तुम्ही
In reply to काढायला मस्त. ल गे by गवि
=))
In reply to मला म्हणायचं आहे की तुम्ही by गवि
मस्त... फोकस अजुन अचुक
म्स्त फोटो!
क्लास..
मस्त
सर्वांना
फोटू आवडले.
छान ..
चांगले आले आहेत फटू... अजून
जोशीबुवा छान आलेत फोटु..
हे हे हे
In reply to जोशीबुवा छान आलेत फोटु.. by पिंगू
चालेल चालेल
In reply to हे हे हे by तुषार काळभोर
सुरेख !! सगळेच फोटो आवडले
माहिती ...
मदत!!!
प्रामाणिकपणे फोटो काढत
In reply to मदत!!! by रूपाली.नाईक
नमस्कार
In reply to मदत!!! by रूपाली.नाईक
फोटो आवडले
सुंदर आले आहेत फोटो.