हे आधी असे चौकोनी तुकडे करुन घेतले.
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
मग ते जोडायला सुरवात केली.
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
आणि हे तयार झालेलं टेबल रनर :)
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
वाचने
11508
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
रंगसंगती सुंदर आहे. निळा रंग
रंगसंगती सुंदर आहे. निळा रंग रॉयल वाटतोय.
मलाही क्रोशेकाम बघायला आवडते.
याचे शर्टस किती सुंदर दिसतात.
तुला अजून कोणते प्रकार करता येतात?
रेवती, धन्यवाद ह्यात बरेच
In reply to रंगसंगती सुंदर आहे. निळा रंग by रेवती
रेवती, धन्यवाद :)
ह्यात बरेच प्रकार करता येतात माझ्या आईमुळे ......... ती अतिशय उत्कॄष्ठ करायची.
अगं जयुताई मग ऑनलाईन लेसन्स
In reply to रेवती, धन्यवाद ह्यात बरेच by जयवी
अगं जयुताई मग ऑनलाईन लेसन्स तुझ्याकडूनच घेते आता.
मला शर्ट बनयचाय. पूर्वी दुकानात एक पाहिला होता.
३/४ बाह्या आणी जीन्सवर घालता येईल असा होता.
मस्त...
जयवीजी, ह्यासंदर्भात एखादा व्हिडो करुन तो तुनळीवर अपलोडवला तर आण्खी चांगल्या प्रकारे ही कृती सर्वांपर्यंत पोचेल असे वाटते.
असे, शर्टस विणता येणारी पोरगी शोध हो आजे...
अरे........ असे भरपूर
In reply to मस्त... by वपाडाव
अरे........ असे भरपूर व्हिडियोज आहेत रे तुनळीवर....... त्यात अजून एक भर पडणार इतकंच.
बाकी........ अशी पोरगी शोधायला सुरवात केलीये बर्का ;)
@ व.प्या असे, शर्टस विणता
In reply to मस्त... by वपाडाव
@ व.प्या
असे, शर्टस विणता येणारी पोरगी शोध हो आजे...
अशी मुलगी शोधण्यापेक्षा तुच का नाही शिकत "विणकाम" ;)
बाकी क्रोशे टेबल रनर आवडेश :)
ब्वॉर्र...
In reply to @ व.प्या असे, शर्टस विणता by पियुशा
हे तर शिकतोच अन माझ्या घरात एक मोठ्ठा झोपाळाही घेतो त्यासोबत बांधुन...
मस्त!
मला क्रोशेकाम दुसर्याने केलेलं बघायला प्रचंड आवडतं. पण कधी करायचा प्रयत्न केला नाही. एवढी मोठी आणि सुंदर वस्तू तुम्ही विणून तयार केली, ग्रेट!
शुक्रिया
In reply to मस्त! by पैसा
शुक्रिया :)
छान!
मस्त विणलं आहे.

अन्नू....... टाळ्यांसाठी
In reply to छान! by अन्नू
अन्नू....... टाळ्यांसाठी धन्यु :)
अतिशय सुंदर...
खुप आवडले...असे एखादे आम्हाला विणून द्या
धन्यवाद असं विणून देईन
In reply to अतिशय सुंदर... by निवेदिता-ताई
धन्यवाद :)
असं विणून देईन की...... लोकर तेवढी पाठव ;)
मस्त आहे. मी सद्ध्या फुलं अन
मस्त आहे. मी सद्ध्या फुलं अन फुलपाखरं बनवायला शिकतेय. एखादा व्हीडीओ तयार करुन यु ट्युबवर टाक अन कळव.
अरे वा.......... मस्तच.
In reply to मस्त आहे. मी सद्ध्या फुलं अन by शिल्पा ब
अरे वा.......... मस्तच. झाल्यावर फोटो नक्की टाक.
अगं असे इतके व्हिडियोज आहेत ना..... त्यामुळे कंटाळा करतेय.
चेपुवरुन साथ इथेपण पसरली
चेपुवरुन साथ इथेपण पसरली वाटतं...हाहाहा.
क्रोशेकाम भरगच्च केलेलं आहे आणि आवडले गेलेलं आहे..
- पिंगू
पिंगू........ स्वतःचं कौतुक
In reply to चेपुवरुन साथ इथेपण पसरली by पिंगू
पिंगू........ स्वतःचं कौतुक करुन घ्यायला फेसबुक सारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही हे मान्य करावंच लागेल :)
क्या दिखता है...पारणं फिटलं डोळ्याचं...!
अश्या कलाकृतीमधे मला नेहमी हव्या असणार्या २गोष्टी यात १००% आहेत..
आणी...सलाम...सलाम...सलाम :-)
१)रंगसंगती...
२)प्रमाणबद्धता...
त्यामुळे आपल्या कडुन या कलाकृतीला
तहे दिल से शुक्रिया तुझ्या
In reply to क्या दिखता है...पारणं फिटलं डोळ्याचं...! by अत्रुप्त आत्मा
तहे दिल से शुक्रिया :)
तुझ्या अभिप्रायामुळे माझाही आत्मा तॄप्त झाला :)
मस्त गं ताई.... रंगसंगती अफाट
मस्त गं ताई.... रंगसंगती अफाट आहे. क्रोशेकाम प्रचंड आवडलं, अजून येऊ देत :) :)
धन्यवाद सुहास अशा
In reply to मस्त गं ताई.... रंगसंगती अफाट by सुहास झेले
धन्यवाद सुहास :)
अशा प्रतिक्रिया वाचल्या की आपोआप हुरुप येतो नवं काहीतरी करायला ....... !!
नवीन काही केलं की नक्की फोटो अपलोड करेन.
वा वा!! मला पण क्रोशाचे
वा वा!! मला पण क्रोशाचे विणकाम करायला खुप आवडते!! पण चौकोन करायला गेले की वाट्या बनतात काही वेळा !! मग नंतर कंटाळा येतो !! तुम्ही खुपच छान केले आहे रनर!! खुपच patience लागतो हे एव्हडं मोठं काम करायला!!!!!!keep it up!!
महाराणी...... तुझ्या
In reply to वा वा!! मला पण क्रोशाचे by Maharani
महाराणी...... तुझ्या चौकोनाच्या वाट्या का बनतात सांगू ? तू सुरवातीला सैल विणतेस आणि नंतर घट्ट.... त्यामुळे असं होतं. एकसारखा हात ठेव मग बघ.....तुझेही सुरेख चौकोन होतील :)
धन्यवाद जयवी! मी पुढच्या
In reply to महाराणी...... तुझ्या by जयवी
धन्यवाद जयवी! मी पुढच्या वेळेला नक्की लक्षात ठेवीन!
सुरेख झालय टेबल रनर
सुरेख झालय टेबल रनर
मस्त..
छान झालंय टेबल रनर.. माझ्या सौ.ला क्रोशेकाम करायला आवडतं.. तिने टेबल मॅट्स, बुक मार्कर आणि आमच्या पुतणीसाठी स्कर्ट असं काय काय बनवलंय..
आणखी येऊ द्यात, ताई..
खुप सुंदर विणकाम ..
रंगसंगती पण सुरेख जमलीय..
आवडले विणकाम..
क्रोशे काम
क्रोशे काम आवडल
शिकायला आवडेल. आपण खूप मेहनत घेतलेली दिसत आहे.
पुढील कामाला shubhecha
अनिल आपटे
सुंदरच
मस्त ग तै. भारी दिसते आहे एकदम.
पर्या...
In reply to सुंदरच by परिकथेतील राजकुमार
तुझा आयडी हॅक तर नै न झाला ...
धन्यवाद !!
जाई, चिगो, कौशी, अनिल, परा........ कौतुकाने सुखावलेय :)
सुरेख ! टेलिफोन बंद होता
सुरेख ! :)
टेलिफोन बंद होता तेव्हा बराच वेळा मिळालेला दिसतोय ! ;)
(कला प्रेमी) :)
हे हे हे....... मदनबाणा......
हे हे हे....... मदनबाणा...... टोमणा कळला बरं........... :) बोलून घे तू पण !!
रनर आवडले. क्रोशे काम ,
रनर आवडले.
क्रोशे काम , विणकाम माझ्या अत्यंत आवडीचे. प्रत्येक वर्षात १६ ते ३० वेगवेगळ्या वस्तु करून होतात माझ्या... दर वेळी नवे रंग, नवे धागे किंवा लोकर. The thrill of creation.... !!!
अरे वा ....... मग तू केलेल्या
In reply to रनर आवडले. क्रोशे काम , by इन्दुसुता
अरे वा ....... मग तू केलेल्या वस्तूंचे फोटो पण टाक ना !! आम्हाला पण नवीन काही शिकायला मिळेल :)
जयुतैशी सहमत. तुम्ही केलेल्या
In reply to रनर आवडले. क्रोशे काम , by इन्दुसुता
जयुतैशी सहमत.
तुम्ही केलेल्या क्रोशेकामाची छायाचित्रे पहायला आवडतील.
'स्त्रीविश्व' आणि/अथवा
'स्त्रीविश्व' आणि/अथवा 'विणकाम्/भरतकाम' असा एक विभाग येऊ द्या मिसळपाव वर... ;)
स्वगतः कुणाचा आयडी कल्पावा बरं इथं?हल्कट प्रतिक्रियाचे पेटंटधारक सरळ प्रतिक्रिया देतात मग सरळ प्रतिक्रिया देणाराने हलकट प्रतिक्रिया दिल्या तर बोंब हो ऊ नये.
हा धागा कसा काय सुटला ????????माझ्याकडून......
मस्त बनवले आहे टेबल रनर.रन्गसन्गतीही अतिशय उत्तम.
मनापासून धन्यवाद बाकी
मनापासून धन्यवाद :)
बाकी "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे. हे एकदम आवडेश :)