साहित्यः
सफरचंद - २
पेस्ट्री शीट्स - १ पॅकेट
साखर - १/२ कप
बटर - २ चमचे
आईसक्रिम सजावटीसाठी
कृती:
१. पेस्ट्री शीट्स normal temprature ला आल्यावर बशीच्या मदतीने त्याचा गोल आकार कापुन घ्यावा.
२. ओव्हन २०० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
३. ओव्हनच्या ट्रेला बटर लावुन घ्यावे. त्यावर कापलेला गोल ठेवावा व त्याला काटे चमच्याने टोचे मारुन घ्यावेत.
४. सफरचंदाच्या Core Remover ने बीया काढुन घ्याव्यात व साले काढावीत.
५. सफरचंदाच्या slices करुन घ्याव्यात.
६. पेस्ट्री शीट वर ह्या slices गोल करुन ठेवाव्यात. त्याला वरतुन बटर लावावे. त्यावर साखर चाळुन टाकावी.
७. हा pie ओव्ह्न मधे २०० degree celcius वर १०-१५ मिनिटे किंवा साखर कॅरॅमलाइज होई पर्यंत ठेवावे.
८. Pie बाहेर काढुन ठेवावा. थोडा वेळ सेट होउ द्यावा.
९. Pie आईसक्रिम सोबत किंवा नुसता serve करावा.
वाचने
4901
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह व्वा .... मस्तच
खल्लास झालो आहे.
अरे काय हे ताई सकाळी - सकाळी
In reply to खल्लास झालो आहे. by प्रचेतस
चान चान आहे...
सुपर्ब
पोटात कालवाकालव व्हायला लागली
एक नंबर!!!!!!!! फोटो एक्दम
फोटो
आता इकडं सफरचंदं शोधणं आलं...
एक नंबर!
लय भारी.
मस्त!!
अप्रतिम!!!
करीना कपूर.
च्च! छळ आहे!
मस्तच ,