एका दूरदर्शन वृत्तवाहिनीने कर्नाटक विधानसभेतील कामकाज सुरू असताना भाजपाच्या ३ मंत्र्यांना भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफिती पाहताना पकडले आहे व त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे अधिक वृत्त येथे वाचता येईल.
सदर मंत्र्यांनी संसदीय लोकशाहीतील विधानसभेसारख्या पवित्र ठिकाणी असे कृत्य करून भारतीय राज्यघटनेचा, लोकशाहीचा व पर्यायाने सार्या देशाचाच अपमान केला आहे. आणि या कृत्याबद्दल त्यांना मंत्रीपदाचा राजिनामा, पक्षातून बडतर्फी इतक्याच माफक शिक्षा न देता त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली गेली पाहिजे असे आम्हाला वाटते.
हेच ते भाजपाचे तीन मंत्री -
अर्थात, 'चरित्र की राजनिती' करणार्या भाजपा मंत्र्यांकडून अन्य अपेक्षा तरी काय करावी असा प्रश्न पडतो..
-- कॉमॅ.
अर्थात, 'चरित्र की राजनिती' करणार्या भाजपा मंत्र्यांकडून अन्य अपेक्षा तरी काय करावी असा प्रश्न पडतो..
-- कॉमॅ.
वाचने
11577
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
विधान सौधात चाललेल्या चर्चा
आता या लोकांनी तिथे बाया
In reply to विधान सौधात चाललेल्या चर्चा by यकु
अगदी अगदी
मंत्री असले म्हणून काय
ह्हाँग आस्स! आता कस चांगल बोललासा-
In reply to मंत्री असले म्हणून काय by अप्रतिम
मिररमधे आलेल्या
>>>ते "स्त्रियांचे शोषण" या
In reply to मिररमधे आलेल्या by गवि
मी छापील मुंबई मिरर पेपरच्या
In reply to >>>ते "स्त्रियांचे शोषण" या by यकु
आँ? गवि तुमच्या पेपर
In reply to मी छापील मुंबई मिरर पेपरच्या by गवि
मी म्हटलेली बातमी इथे दिसतेय
In reply to >>>ते "स्त्रियांचे शोषण" या by यकु
इनो घ्या.
नितीमत्ता घसरत चालली आहे.
"लोकप्रतिनिधी"
तयारी
In reply to "लोकप्रतिनिधी" by धमाल मुलगा
निष्कर्ष..
In reply to तयारी by श्रावण मोडक
अं?
In reply to निष्कर्ष.. by धमाल मुलगा
स्टिंग ऑपरेशन्स..
In reply to अं? by श्रावण मोडक
मिपावरच कुठंशीक वाचलेल्या
In reply to "लोकप्रतिनिधी" by धमाल मुलगा
प्रकाटाआ
रेव्ह
तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे?
ते भाजप आहे. त्यामुळे त्यांचे
ही काही पहिली घटना नव्हे,
आगाउ शुभेच्छा...
हम्म...
क्या बात.. क्या बात..
In reply to हम्म... by दादा कोंडके
जरा अतीच होतय हे
पॉइंट आहे....
In reply to जरा अतीच होतय हे by हुप्प्या
अश्लील चित्रफिती
In reply to जरा अतीच होतय हे by हुप्प्या
तुल देतात म्हणजे काय?
In reply to अश्लील चित्रफिती by पियुशा
खूप कॉम्बिनेशन्स करुन देखील
In reply to तुल देतात म्हणजे काय? by यकु
प्यारे,
In reply to खूप कॉम्बिनेशन्स करुन देखील by प्यारे१
@ यशवंत एकनाथ तुल देना हा एक
In reply to तुल देतात म्हणजे काय? by यकु
(No subject)
In reply to @ यशवंत एकनाथ तुल देना हा एक by पियुशा
'तो मला घुरत होता' असे वाक्य
In reply to @ यशवंत एकनाथ तुल देना हा एक by पियुशा
यकु,
In reply to 'तो मला घुरत होता' असे वाक्य by यकु
अगदी.. अगदी.
In reply to यकु, by प्यारे१
@ य.कु. ,प्यारे ,व
In reply to अगदी.. अगदी. by यकु
आम्ही शाळेत जात नव्हतो ....
In reply to @ य.कु. ,प्यारे ,व by पियुशा
मला माहितिय, तुम्ही शाळेत जात
In reply to आम्ही शाळेत जात नव्हतो .... by प्यारे१
@ पियुषा, हो ना ओ, त्या थ्री
In reply to @ य.कु. ,प्यारे ,व by पियुशा
त्यांच्या स्कूलला तुल नका
In reply to @ पियुषा, हो ना ओ, त्या थ्री by ५० फक्त
@पियुशात्यांचे छोड, तुम्हे
In reply to @ य.कु. ,प्यारे ,व by पियुशा
सहमत आहे
In reply to जरा अतीच होतय हे by हुप्प्या
हा हा
In reply to सहमत आहे by नितिन थत्ते
मी ही तेच म्हणतोय
In reply to जरा अतीच होतय हे by हुप्प्या
नेहमीप्रमाणे त्या निगरगट्ट
मध्यंतरी राहुल बाबांवर पण
डायरीत
In reply to मध्यंतरी राहुल बाबांवर पण by चेतनकुलकर्णी_85
चि. चिरोटा यांस ...
तुमच्यामुळे नव्या नव्या
एक
कॉमन मॅन तुम्ही कधी
एकादा अश्लील चित्रपट पाहिला
In reply to कॉमन मॅन तुम्ही कधी by वेताळ
एक इच्छा असे प्रकार पुन्हा
एक आयडीया शेयर करणार आहे या
असले उपाय नको रे बाबा.
In reply to एक आयडीया शेयर करणार आहे या by आशु जोग
हेमा जया दिपीका चालतात मग