मुलींच्या सिगरेटी ओढण्यावरून / दारू पिण्यावरून चर्चा चालू आहे.
पण आत्ताच वाचल्याप्रमाणे बिल गेट्स आणि न्यू यॉर्क शहराचा महापौर मायकेल ब्लूमबर्ग या दोघांनी मिळून $५०० मिलियन्स हे विकसनशील राष्ट्रातील लोकांमधून सिगरेटचे व्यसन जाण्यासाठी गुंतवायचे ठरवले आहे. बिल अँड मिलेंडा गेट्स फाउंडेशन त्यासाठी $१२५ मिलियन्स देत आहेत तर ब्लुमबर्ग (स्वतः माजी स्मोकर)ने $२५० मिलीयन्स आता आणि आधीत $१२५ मिलियन्स देण्याचे जाहीर केले आहे.
त्यांना हे काम विशेष करून भारत आणि चीन मधे करायचे आहे. त्यात त्यांना भारताकडून जास्त अपेक्षा आहेत कारण चीन मधे सरकारच सिगरेटी तयार करते :-( त्यामुळे किती शिकवता येईल यावर मर्यादा आहेत.
तर माझा प्रश्न असा:
ते पैसे देऊन प्रचार करायला मदत आहेत पण तुम्ही त्यात काय मदत करू शकाल?
- स्वतः ओढत असलात तर थांबवून
- स्वतः ओढत असलात/नसलात तरी स्वतः (जर ओढत असाल तर) आणि आपल्या आप्तेष्टांना / आजूबाजूच्यांना त्याच्या गैरपरीणामांबद्दल सांगून ओढायचे थांबवून
- पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन
- का हू केअर्स!?
वाचने
12805
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मि नक्किच
वर्ड ऑफ माउथ
१ - मी स्वत: धूम्रपान करीत नाही.
धीराने की धूराने?
In reply to १ - मी स्वत: धूम्रपान करीत नाही. by चतुरंग
पर्याय क्रमांक २ व ३
असेच
In reply to पर्याय क्रमांक २ व ३ by सहज
हेच!
In reply to असेच by धनंजय
पर्याय ४ योग्य आहे
माझी उतरे..
बे-फकीर
In reply to माझी उतरे.. by विसोबा खेचर
सॉल्लिड वार केले आहेत
In reply to बे-फकीर by श्रीकृष्ण सामंत
:)
In reply to बे-फकीर by श्रीकृष्ण सामंत
फुल्टुच सामंतकाका!
In reply to बे-फकीर by श्रीकृष्ण सामंत
+१
In reply to माझी उतरे.. by विसोबा खेचर
मला सिगरेट
सहमत...
In reply to मला सिगरेट by भाग्यश्री
हो का?
:)
In reply to हो का? by प्राजु
माझीही!
In reply to :) by विसोबा खेचर
१+
In reply to माझीही! by गुंडोपंत
तितकं सोपं नाही
In reply to हो का? by प्राजु
मनापासून
सहमत
आम्हीही
In reply to सहमत by इनोबा म्हणे
माझा प्रतिसाद
अगदी खरं!
लिमिट
In reply to अगदी खरं! by अनिल हटेला
आपणच
In reply to लिमिट by प्रकाश घाटपांडे
मान्य
In reply to आपणच by टिउ
२ पेग
In reply to आपणच by टिउ
लिमिट ?
In reply to आपणच by टिउ
तसा
निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ॥
मी काय करू शकतो?
अवांतर - सर्वात सोप्पे