http://www.esakal.com/eSakal/20120204/5163698292591074375.htm
वाजवा रे वाजवा, आपला कलमाडी सुटला आणि पुण्यात पोचला. पुणेकरांच्या अकलेचे दिवाळे आणि अब्रूचे खोबरे करुन झाले. आता मनपाच्या विलेक्शनमधे पैसे खायाला आला रे आला. चला चला चला सुरेशभाईंच्या पाया पडू आणि तिकिटाची भीक मागू ! चला चला बिगी बिगी. लाजू नगा. मागं र्हावू नगा. जेलमदून भाईर आल्यावर समदे साफच असत्यात.
वाचने
3474
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेss...ढिंक चिका...ढिंक
: पण मतदारांचा कल 'माडी '
पण मतदारांचा कल 'माडी ' पिउन
In reply to : पण मतदारांचा कल 'माडी ' by पक पक पक
"हे सरकार भ्रष्ट सरकार आहे.
यथा प्रजा ...
मागे विधानसभा निवडणुकीच्या
मज्जा
अरे, जारे कुणाला म्हणता?
हम्म
In reply to अरे, जारे कुणाला म्हणता? by विसुनाना
कॉन्ग्रेस
In reply to हम्म by मूकवाचक
क्षमस्व
In reply to अरे, जारे कुणाला म्हणता? by विसुनाना
हिंदुस्थानात भ्रष्टाचार हा