साहित्यः शिजवलेले बटाटे ३/४, २ वाट्या शिजवलेले (मटार + गाजर + कॉर्न + श्रावण घेवडा शेंगा), बारीक रवा, तेल, तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, बारीक चिरलेला लसूण, ब्रेड २/३, किंचित मिरपूड(ऑप्शनल)
क्रुती:
१)एका बाउलमध्ये शिजवलेले बटाटे मॅश करून घ्या. दुसर्या बाउलमध्ये शिजवलेले (मटार + गाजर + कॉर्न + श्रावण घेवडा शेंगा) मॅश करून घ्या. आणि आता ते चांगले एकत्र करा.
२) ब्रेड ओले करून लगेच पिळून घेऊन वरील मिश्रणात घालून चांगले एकत्र करा. मग त्यात चवीनुसार तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, मिरपूड आणि बारीक चिरलेला लसूण घाला. आणि मिश्रण एकजीव करा.
३) आता त्याचे कटलेट बनवून, बारीक रव्यात घोळवून शॅलोफ्राय करून टोमॅटो केचप बरोबर खा.
ही पाकृ आहे हेल्दी आणि स्नॅकसाठी बेस्ट.
करायला सोपी आणि छान आहे याची टेस्ट
(माझीही १ जिलबी ;-))
वाचने
11271
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो
- ही लिंक अर्धवट कॉपी झाली
धन्यवाद ५० फक्त :-)
कंपुला आणि वल्लीला घाबरुन.. न
In reply to धन्यवाद ५० फक्त :-) by Pearl
छान आहे!
जिलबी
In reply to छान आहे! by पैसा
स्पा
In reply to जिलबी by मयुरपिंपळे
स्पा ची सौ. कुठे आली मधून? ती
In reply to स्पा by पैसा
श्या:
In reply to स्पा ची सौ. कुठे आली मधून? ती by प्रचेतस
आम्हाला आपला सौ. चा प्रचलित
In reply to श्या: by पैसा
पैसातै, तुम्हाला चिसौका
In reply to आम्हाला आपला सौ. चा प्रचलित by प्रचेतस
५०, अहो काय हे? डायरेक
In reply to पैसातै, तुम्हाला चिसौका by ५० फक्त
तो सांगेल तर ना!
In reply to ५०, अहो काय हे? डायरेक by प्यारे१
टाकुनी सुमार कविता
In reply to जिलबी by मयुरपिंपळे
अजुन एक
In reply to टाकुनी सुमार कविता by प्रचेतस
कस्तुरी मॄगाला कोठे माहीत
In reply to जिलबी by मयुरपिंपळे
मस्त ,! थोडा थोडा आलुटि़क्की
In reply to छान आहे! by पैसा
लेखाला नाही हो.
छान आहे पाककृती
तोपासु.
कटलेट आणि जिलब्या दोन्ही लहान
<<कटलेट आणि जिलब्या दोन्ही
In reply to कटलेट आणि जिलब्या दोन्ही लहान by पिंगू
मस्तच... स्नॅक्स साठी छान
मस्तचं दिसत आहेत कटलेट
अरे... बापरे!
धन्यवाद
पर्ल ---