✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जॉर्ज कॉल्डवेल

प
पिवळा डांबिस यांनी
गुरुवार, 07/24/2008 - 08:10  ·  लेख
लेख
  • जॉर्ज कॉल्डवेल - भाग २
  • जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

Book traversal links for जॉर्ज कॉल्डवेल

  • जॉर्ज कॉल्डवेल - भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22374 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

य
यशोधरा गुरुवार, 07/24/2008 - 08:20 नवीन

मस्तच

मस्तच सुरुवात!! पटपट लिहा पुढे पिडांकाका!!
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/24/2008 - 16:41 नवीन

+१०००००००००००

जबरा पिडांकाका , लवकर जॉर्ज -२ येवुन द्यात .. मस्त आहे ... बॅट्समन सारखी नजर फारच खतरनाक ....ऊत्तम मांडणी ..... चित्र ऊभे केले काका , जियो !!! स्वगत : कारे खवीसा, तु कधी कोण्या मास्तरला घाबरलास का? मार खाऊन हात न पाठ निबर झाली ना तुझी ? मग हा जॉर्ज काय जॉर्ज ऑफ द जंगल आहे काय .. घाबरायला ? कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
शितल गुरुवार, 07/24/2008 - 08:31 नवीन

पुढे काय ?

तुम्ही क्रमश अशा ठिकाणी करता ना आता पुढे काय असेल याचा विचार डोक्यातुन जात नाही. :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 07/24/2008 - 09:36 नवीन

डॅम्बीसपणा

तुम्ही क्रमश अशा ठिकाणी करता ना आता पुढे काय असेल याचा विचार डोक्यातुन जात नाही. सहमत . यालाच म्हणतात डॅम्बीसपणा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 07/24/2008 - 11:27 नवीन

हेच म्हणतो

तुम्ही क्रमश अशा ठिकाणी करता ना आता पुढे काय असेल याचा विचार डोक्यातुन जात नाही. काका, सुरुवात छान झाली आहे. आता बाकीचे भाग द्या पटकन! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
भ
भाग्यश्री गुरुवार, 07/24/2008 - 08:38 नवीन

वा अप्रतिम

वा अप्रतिम सुरवात... पण फार अपुरं वाटलं.. २-२ भागांचा एक भाग करा ना! पटकन संपवून टाका! फार इंटरेस्टींग वाटतय! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/24/2008 - 08:40 नवीन

सुपर्ब

सुंदर वातावरण निर्मीती, प्रभावी लेखन व प्रसंगवर्णन. पुढच्या भागाची वाट पहात आहे. कडक जमलीय सुरवात!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/25/2008 - 00:21 नवीन

हेच म्हणते..

सुंदर वातावरण निर्मीती, प्रभावी लेखन व प्रसंगवर्णन. एकदम सुपर्ब.... येऊ दे लवकर अजून पुढचा भाग. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/25/2008 - 07:22 नवीन

झकास

सुंदर वातावरण निर्मीती, प्रभावी लेखन व प्रसंगवर्णन. जॉर्ज कॉल्डवेल, पुढे काय काय वाढून ठेवतो कोणास ठाऊक ? पुढील भागाच्या प्रतिक्षेत. अवांतर : आम्ही हा लेख अगोदर आपल्या ब्लॉगवर वाचला,आपले मुळ नाव कळाले त्यामुळे आपल्याला 'डांबिस'म्हणन्याची हिम्मत उरली नाही. (प्रसंगी म्हणत राहीन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ग
गुंडोपंत Fri, 07/25/2008 - 13:27 नवीन

अगदी हेच!

सुंदर वातावरण निर्मीती, प्रभावी लेखन व प्रसंगवर्णन. पुढच्या भागाची वाट पहात आहे. कडक जमलीय सुरवात!!! अगदी हेच! डोळ्यासमोर उभे राहिले आहे सगळे. पुढचे लवकर येवू द्या! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/24/2008 - 08:45 नवीन

चित्रदर्शी लिखाण

डांबिसखानानी आपल्या खजिन्यातून आणखी एक अस्सल नगीना काढला आहे. छोट्या छोट्या डीटेल्समधून माणसाचे काने-कंगोरे , जगावेगळे काहीतरी दाखवण्याची ताकद पुन्हा दिसते आहे . पुढील भागाची आतुरतेने प्रतीक्षा !
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 07/24/2008 - 11:16 नवीन

असेच म्हणतो ...

यापेक्षा वेगळी अजुन काय देणार ? जे आहे ते उत्तम आहे ... येऊ द्यात अजुन, आम्ही वाट पाहतो आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 07/24/2008 - 08:46 नवीन

मस्त

मस्त आवड्ले, असाच मला पण १२ वीला ऐक लेक्चरर होता. त्याला नोटस वैगरे वापरलेल्या बिल्कुल आवडत नव्हत्या. फक्त रेफरन्स बुक्स. नाहीतर आम्ची प्रेक्टीकल मध्द्ये वाट लावायचा. सगळासमोर भाषण. पण त्याचा आम्हाला शेवटी फायदा झाला, विषय मुळापासुन समजला. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 07/24/2008 - 08:52 नवीन

मस्तच!

मस्तच! लिहा पटापट पुढे!
  • Log in or register to post comments
स
सूर्य गुरुवार, 07/24/2008 - 11:04 नवीन

छान

अब्दुलखाना सारखेच जॉर्ज सुद्धा इंटरेस्टिंग वाटत आहे. पुढचा भाग लवकर येउद्यात. - सूर्य.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/24/2008 - 11:13 नवीन

मस्त !!!!!!!

वा डांबीसकाका, सुरुवात तर मस्त झालीये. उत्कंठा देखील वाढवून ठेवली आहे. आता लवकर येवू द्या पुढचे सर्व भाग ! वाचण्यासाठी उत्सुक आहे तुमचा हा "तरुणपणीचा काळ सुखाचा". - (आता नवीन काकाच्या शोधात) सर्किट
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/25/2008 - 13:13 नवीन

हेच म्हणतो..

वा डांबीसकाकाशेठ, सुरुवात तर मस्त झालीये. उत्कंठा देखील वाढवून ठेवली आहे. आता लवकर येवू द्या पुढचे सर्व भाग ! वाचण्यासाठी उत्सुक !! (निवृत्त धतिंग)केशवसुमार स्वगतः कार्यकारणीवर आहे तोवर ह्या क्रमशःवर बंदी आणावी का? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
श
शेखर गुरुवार, 07/24/2008 - 11:20 नवीन

मस्तच..

भन्नाट .. काका मस्तच लिहलय.... पुढचे भाग पटकन टाका.. - शेखर
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 07/24/2008 - 11:30 नवीन

मस्तच डांबिसकाका

प्रोफेसरसाहेबांचा दाण दाण दाण असा पावलांचा आवाज ऐकून वाटलं, मी पण त्याच वर्गात बसलीये की काय! पुढचा भाग लवकर येउदेत! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/24/2008 - 11:50 नवीन

व्वा!मस्त!

तुमच्या जॉर्जने उत्सुकता वाढवली आहे.लवकरच पुढचा भाग लिहा.. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/24/2008 - 13:32 नवीन

सुंदर व्यक्तिचित्र!

पण एक नीट ध्यानात ठेव, जसजसा हा कोर्स पुढे जात राहील तसतसं मी तुम्हाला काय हाक मारली यापेक्षा मी जर तुमचं नांवच घेतलं नाही तर तुम्हाला जास्त आनंद होईल." हा हा हा! हे मस्त! :) डांबिसा, सुंदर लिहिलं आहेस रे. पुढचा भाग येऊ द्यात लवकर... तुझा जॉर्ज मला आवडला बुवा आपल्याला.. :) आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 07/24/2008 - 13:40 नवीन

सुरूवात

सुरूवात एकदम बढीय !! पू भा प्र........ -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
ब
बाजीरावाची मस्तानी गुरुवार, 07/24/2008 - 14:02 नवीन

लय भारी....

मुन्ना-भाई..(म्ब्ब्स) तल्या..डीन च्या नेक्स्ट व्हर्जन चा अजेन्डा वाटला...
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 07/24/2008 - 14:09 नवीन

भन्नाट....

व्यक्तीचित्र भन्नाट लिहिलेय. खुप छान सुरुवात. पुढील भाग लवकर टाकावा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी गुरुवार, 07/24/2008 - 14:27 नवीन

छान

छान लिहीलंत, डांबिसकाका. लेखन आवडलं . पुढचा भाग लवकर टाका. ईश्वरी
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 07/24/2008 - 14:38 नवीन

सुरुवात सुरेख...

पुढील भागांची वाट बघतोय... -- ध्रुव
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/24/2008 - 14:42 नवीन

ये हुवी ना बात

ये हुवी ना बात !! .. क्रमशः टाकुन डांबिसपणा केलाच !! आम्ही सकाळपासुन उत्सुकता ताणुन मुद्दाम न वाचता ठेवला होता तो लेख मोकळ्या शांत वेळात वाचावा म्हणुन तं शेवटी ते क्रमशः कडमडलच मधुन, असं भरल्या ताटावरुन उठवत नका जाउ बॉ ! तुमचे लेखन वाचणे म्हनजे निखळ आनंद असतो :) तुमचाच (अधाशी) आंद्या हावरट
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 07/24/2008 - 15:07 नवीन

क्रमश : असल

क्रमश : असल की मी तो लेख वाचुन उगाच जीवाला त्रास करुन घेत नाही. आज सकाळी येवुन तेच केलं. पण म्हणतात ना मन वढाय वढाय.. :) वाचलाच. छानच झालाय. आता पुढच्या भागासाठी वाट बघण आलच. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/24/2008 - 17:57 नवीन

सॉलीड

या चार नियतकालिकांचे गेल्या वर्षाचे सर्व अंक परीक्षेसाठी अभ्यासाला असतील. जर्नल कसं वाचायचं ते तुम्ही आत्तापर्यंत शिकला असालच! नसलात तरी मी शिकवणार नाही!! आर्टस र्डिपार्टमेंटला कुठेतरी प्लेबॉय कसा "वाचायचा" ते शिकवणारा एखादा कोर्स असेल तर तो घ्या!" भन्नाट्...अरे ह्यातल्या एका जर्नल चं एक आर्टीकल वाचताना एक दिवस जायचा समजायला....काय केलं काय तुम्ही ..एवढी सगळी वाचलीत?????? त्यासाठी ही चावी!! माझा सल्ला असा आहे की दिवसा जर वेळ मिळाला तर तो लायब्ररीत घालवा आणि रात्री इथे काम करा. तरच तुमच्याने निभेल." हे मात्र माझ्याही प्रोफेसरनं केलं होतं..पण जास्त दिवस नाही चालले हे प्रकार १ महिना गेल्यावर आम्ही नॉर्मल वेळात आटपायचो...एकमेका सहाय्य करुन.... झक्कास चाल्लंय्....लवकर टाका पुढचा भाग.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 07/24/2008 - 19:19 नवीन

झकास

डांबिसकाका, मस्त जमलीय भट्टी. मजा आली. आता पुढचा भाग लवकर येउद्यात. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 07/24/2008 - 19:42 नवीन

बाप रे बाप...

डांबीसराव, तुम्ही केलेले वर्णन वाचून असे वाटते की, ज्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना महापुरूष म्हणावे लागेल. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/24/2008 - 19:46 नवीन

जॉर्ज कॉल्डवेल!

ह्म्म्म ..डांबिसकाका तुमचा हा नवीन प्राणी भलताच इंटरेस्टिंग आहे! सुरुवात नेहेमीप्रमाणेच जोरदार झालिये. प्रसंग आणि व्यक्ती हाताळण्याचे तुमचे कौशल्य हे जणू लॅबमधे अतिजहाल ऍसिड्स हाताळण्याच्या कौशल्याइतकेच लाजवाब आहे! जराही चूक झाली की हात भाजलाच तसे जराही तोल ढळला की चित्र विस्कटलंच! तुमचं तसं होत नाही. तुम्ही तुमच्या डांबीस ह्या नावाला मात्र जागता, अचूक जागी क्रमशः! (स्वगत - अशी व्यक्तिचित्रे सुचायला ओल्ड माँक घ्यावीच लागते की काय? :W :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 07/24/2008 - 20:16 नवीन

मस्त...

पिडां, मस्तच जमलाय हा लेख. पण ते क्रमशः अश्या ठिकाणी टाकलंय ना तुम्ही.... तिथे ही कल्पकता दाखवली तुम्ही. (स्वगतः बरं झालं जास्त शिकायच्या भानगडीत पडलो नाही ते... :) ) बिपिन.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/24/2008 - 20:53 नवीन

लवकर लिहा...

खूपच भन्नाट सुरूवात ! अजून काय ? -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/25/2008 - 01:01 नवीन

वाट बघतोय

सुरुवात भारी - या माणसाचे पात्र कसे खुलते त्याची उत्सूकता लागून आहे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 07/25/2008 - 01:09 नवीन

अप्रतिम.. ल

अप्रतिम.. लै आवडले ... लवकर पूर्ण करा ... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Fri, 07/25/2008 - 01:28 नवीन

एकदम मस्त...

पिवळा डांबिस, अतिशय मस्त .. पण पुढचे भाग पन लवकरच टाका.. वाट बघतोय.. स्वप्निल.. अवांतर : हा तुमचा अनुभव आहे काय? असल्यास कुठल्या युनिव्हर्सिटीचा??
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 07/25/2008 - 07:37 नवीन

मस्तच

मस्तच डा॑बिसराव! पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहे. तुमच्या जॉर्जने आमच्या फर्स्ट इयर फिजियोलॉजीच्या परा॑जपे मास्तरची (अ॑गावर काटा आणणारी) आठवण करून दिली
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 07/25/2008 - 23:09 नवीन

सुंदर.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 07/28/2008 - 13:41 नवीन

ऍज युजवल...डांबिसकाका झिंदाबाद!!!

मस्तच. गावितमास्तरांनंतर हा विलायती मास्तर :)
"माझ्या या कोर्सचा मानसिक ताण सहन न होऊन मध्येच आत्महत्या केलेल्या माजी विद्यार्थ्यांची ही थडगी आहेत!
आयला, पण काय मास्तर आहे का डोंब? काय केमिस्ट्री शिकवायचा का जारण मारण चेटूक?
दोन हजार पानांचं रेफरन्स बूक.... या सर्व जर्नल्सचे दर महिन्याला (काहींचे तर दर आठवड्याला) प्रत्येकी दोनशे पानांपेक्षा मोठे अंक निघतात!! अहो गेल्या अख्ख्या वर्षाचे अंक झाले किती? आणि त्यांची पाने झाली किती?
अग्गायायायायायाऽऽऽ.... आयला, इतका अभ्यास करायला सांगतात होय कुठं? ह्यॅ: तुमच्या जागी मी असतो न काका, तर तिच्यामारी, कोणी काही न सांगता, त्या मास्तरानं दाखवलेल्या खड्ड्यात आपणहोऊन जाऊन झोपलो असतो, अन् म्हणालो असतो, "हं..ओता आता माती !!!!"....तेही च्यायला, पहिल्याच दिवशी!!! इतका अभ्यास...इतका अभ्यास??????
"ए तुमको एक बॉत पूछूं क्या? गोस्सा मोत कोरना", शोन्मित्र म्हणाला, "तुमारा ओर होमारा साइझ तो एक हॉय. अगर तुम मर गोया तो तुमारा सब कपडा मै लिया तो चोलेगा क्या?"
हा हा हा....केवळ अतिशय घट्ट मैत्री असलेलाच मित्र असं म्हणू शकतो बॉ :) झकास चाललाय जॉर्ज कोल्डवेलगुर्जींचा तास..... पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 10/20/2021 - 13:03 नवीन

+१

+१ अ ति श य रो च क ! पुढचा भाग तर वाचणारच आहे !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा