या क्षेत्राचा तसा बिल्कुलच अनुभव नसल्याने इतके दिवस ज्या धाग्यांना फाट्यावर मारत असु, तिथे येउन पाकृ द्यावी लागणे म्हणजे अजबच आहे. पण भाजी करण्याचा पैला-वैला प्रयत्न अन तो ही सफल... म्हणुन म्हटले "लोहा गरम है मार दो हथोडा"...
================================================================
तर फुलगोबी म्हंजे फ्लॉवरची सुकी भाजी कशी बनवायची?
सामग्री :: (२ जणांसाठी)
मोठ्या फ्लॉवरच्या फुलातील २ लहान फुलं, मोहरी, जिरे, हळद, तिखट, काळा मसाला, अर्धे गाजर, लसुन-आलं पेस्ट, मीठ अन तेल.
कृती :: सर्वप्रथम फ्लॉवरचे हातानीच लहान-लहान तुकडे करुन घ्या. मग ती फ्लॉवर धुवुन घ्या. धुतलेल्या फ्लॉवरवर अर्धा चमचा हळद घाला.
गाजर धुवुन, बारीक चिरुन घ्या. मग कढइ शेगडीवर मंद आचेवर ठेवा. कढइ गरम झाल्यावर त्यात अंदाजे २ चमचे तेल घाला. तेलात थोडीशी मोहरी अन जिरे घाला.
फोडणी बसेपर्यंत एका थाळीत चिरलेला गाजर, १/२ चमचा काळा मसाला, २ चमचे तिखट, १ चमचा लसुन-आलं पेस्ट मिसळुन घ्या.
नंतर हे सर्व त्या कढइत परतुन घ्या.
आता त्यात हळदयुक्त फ्लॉवर घालुन चमचाने हलवा. त्यात चवीनुसार थोडेसे मीठ घाला.
हे सर्व मिश्रण १० मिनिटे शेगडीवर (मंद आचेवर) ठेवा. फ्लॉवर ओली असल्याने लवकर शिजते. हे मिश्रण जास्त वेळ शेगडीवर ठेउ नये, त्याने फ्लॉवरचा "शिरा" होउ शकतो. (जसा पोहे जास्त भिजवल्याने होतो तसा).
ही झाली फुलगोबीची सुकी भाजी तयार. कोथिंबीर असल्यास वरुन घालता येते.
मित्रांनो, फ्लॉवर ही सगळीकडे सहज उपलब्ध होत असल्याने एकदा ही भाजी करुन बघायला काहीच हरकत नाही. करा, चाखुन पहा अन मला सांगा.
(कुणीतरी सांगितलेच आहे पाण्यात उडी मारली की पोहता येतेच, हेही तसेच आहे)
जाणकार/सुगरण मिपाकर गृहिणींच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत/प्रतिक्षेत.
- आपला वपाडाव

वाचने
25135
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे...
In reply to हे शेफ चेतन कोण आता ? by सूड
अरे बापरे! ये शेफ चेतन को
In reply to अरेरे... by वपाडाव
ते शेफ असावेत, पण मध्येच
In reply to अरे बापरे! ये शेफ चेतन को by मोहनराव
@ मोहन राव हम्म
In reply to अरे बापरे! ये शेफ चेतन को by मोहनराव
अरे मोहना,
In reply to @ मोहन राव हम्म by पियुशा
तुला सौर्यानं हाक दिलिये ना,
In reply to अरे मोहना, by वपाडाव
तुम्ही काय पसरल होत शर्ट कि
In reply to तुला सौर्यानं हाक दिलिये ना, by पियुशा
ह्म्म
In reply to तुम्ही काय पसरल होत शर्ट कि by मोहनराव
वप्या
In reply to अरे मोहना, by वपाडाव
@मोहन
In reply to अरे बापरे! ये शेफ चेतन को by मोहनराव
नविन आलेत इथे.
In reply to हे शेफ चेतन कोण आता ? by सूड
नविन आलेत इथे.
In reply to हे शेफ चेतन कोण आता ? by सूड
कन्द उतत्पा - GR8
In reply to अलुवदि, गजर हलवा, गुलाब जमुन, by अत्रुप्त आत्मा
>>कन्द उतत्पा म्हंजे कांदा का
In reply to कन्द उतत्पा - GR8 by वपाडाव
@भटजी, अहो जीव घेणार का
In reply to कन्द उतत्पा - GR8 by वपाडाव
नानवेज काही नाही कारे
In reply to चालेल पण एक अट आहे... by वपाडाव
घासफुस = गरिबी
In reply to नानवेज काही नाही कारे by मोहनराव
हसल्या गेले आहे. सगळ्यांच्या
In reply to घासफुस = गरिबी by वपाडाव
पर्भणीतले गरिब का?
In reply to घासफुस = गरिबी by वपाडाव
वप्या
In reply to घासफुस = गरिबी by वपाडाव
अरे मोहनरावांना नानवेज म्हणजे
In reply to वप्या by मी-सौरभ
अहो नॉनव्हेज असंच म्हणायचं
In reply to अरे मोहनरावांना नानवेज म्हणजे by ५० फक्त
मिपाचं चलन म्हणजे १ रु = बरा
In reply to अहो नॉनव्हेज असंच म्हणायचं by मोहनराव
@ ५० फक्त अवांतर - असो, हे
In reply to अरे मोहनरावांना नानवेज म्हणजे by ५० फक्त
जे मिपाकर एस्टीनं फाआआआअर
In reply to @ ५० फक्त अवांतर - असो, हे by पियुशा
^^^ @५०फक्त: या
In reply to जे मिपाकर एस्टीनं फाआआआअर by ५० फक्त
@ ५० फक्त गुमान सान्गताय की
In reply to जे मिपाकर एस्टीनं फाआआआअर by ५० फक्त
काय दंगा?
In reply to @ ५० फक्त गुमान सान्गताय की by पियुशा
चला निदान त्या निमित्तानं तरी
In reply to @ ५० फक्त गुमान सान्गताय की by पियुशा
असो, हे हॉटेल ****नगर
In reply to अरे मोहनरावांना नानवेज म्हणजे by ५० फक्त
चिक्न्न तिका, मतन तिक्का ,
In reply to नानवेज काही नाही कारे by मोहनराव
@मी कॅश काउंटर सांभाळीन
In reply to मला बी घ्या by मी-सौरभ
भट्जी बुवा आणि फुलांच्या
In reply to @मी कॅश काउंटर सांभाळीन by अत्रुप्त आत्मा
केशर चुना वैग्रे वैग्रे काय
In reply to भट्जी बुवा आणि फुलांच्या by ५० फक्त
सदर हाटेलात. .एक छोटेसे सायबर
तुम्हाला काय हाटेलाचं ३ डि
In reply to सदर हाटेलात. .एक छोटेसे सायबर by स्पा
नको हॉटेलचं ३ डि त्यांना
In reply to तुम्हाला काय हाटेलाचं ३ डि by ५० फक्त
थाइ मसाज सेंटर नको का?
In reply to सदर हाटेलात. .एक छोटेसे सायबर by स्पा
मसाज शेंटर पण ठेवा
In reply to थाइ मसाज सेंटर नको का? by वपाडाव
स्पा प्रवर्तकांपैकी एक
In reply to मसाज शेंटर पण ठेवा by मनराव
अता त्या स्पा सेंटरच ३डी
In reply to स्पा प्रवर्तकांपैकी एक by प्रचेतस
बर
In reply to मसाज शेंटर पण ठेवा by मनराव
@मसाज शेंटर
In reply to मसाज शेंटर पण ठेवा by मनराव
हे धत्ताड तत्ताड धत्ताड
वपाडावकडुन पार्टी झालीच
In reply to हे धत्ताड तत्ताड धत्ताड by प्रचेतस
ह्यो घ्या अमचा बी बँड
In reply to हे धत्ताड तत्ताड धत्ताड by प्रचेतस
यप्पीए....................
__/\__
२ फूल एक भाजी
सर्व प्रतिसादक मित्र,
तुमचा हुरूप आता चांगलाच
In reply to सर्व प्रतिसादक मित्र, by वपाडाव