http://www.misalpav.com/node/20570
किल्ल्याचा दुसर्या अंधारलेल्या दरवाजातुन आत शिरलो. वटवाघळांच्या चित्काराने आणि त्या आवाजाचा घुमटाकार दरवाजाच्यामुळे झालेल्या ईको मुळे परिसर दणाणुन गेला, साहजिकच हातात काठ्या घेण्यात आल्या. रॉकेल ची क्वार्टर-साईज बाटली बेल्टच्या लुप मध्ये अडकवली आणि पुढचा प्रवास सुरू केला, त्या आधी घोडे-बांधणी ची जागा, तत्सम आत येणार्या पाहुण्यांची नोंद वा चेकिंग करणारे, खालपर्यंत नजर ठेवणारे दरवाजे आणि काही ठिकाणी कडेबंद करणारी वाट दिसत होती, त्यावरून अंदाज येत होता की हा किल्ला नुसता रहाण्याची सोय नसुन दसरे ही काही आहे..पण का ??? ते मात्र मला शेवटपर्यंत कळाले नाही. अर्थात वर असलेले एक बंदीगृह पाहुन ही मला आश्चर्य वाटले. ( हे माझे काही अंदाज आहेत, नीटसं किंवा त्याला दुजोरा देणारे माझ्याकडे काहीच नाही. )
वटवाघळांच्या चित्काराने दुम-दुमणारे हेच ते गेट (दरवाजा क्रंमाक दोन !! हा दरवाजा मी आलेल्या वाटेतुन...सॉरी पांदीतुन...म्हणजे एका बाजुला दरी आणि वर बूरूज अश्या वाटेतुन ९० अंशातुन !! ) आणि बाहेर येताना.
पुन्हा नव्वद अंशात वळालो, आणि समोर वर पुन्हा पाटी दिसली. आणि पुन्हा नेमकी कुठली भाषा कळेना.
पाटी शिवाय ३०-३५ एकर पसरलेल्या किल्ल्यावर असलेल्या काही दगडांवरच्या खाणा-खुणा, काही अचानक दिसणारी गुहा कम वाट , कुठे थेट जमीनीत घुसणार खंदक, एक छान स तळ ,काही घुमटाकार खोल्या !!
क्रमश .....
( फोटोच जास्त आहेत म्हणुन टप्प्या-टप्याने लिहीत आहे. )
वाचने
20504
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबराट.. एकदम गूढ किल्ला आहे
+१ अगदी.. कायकाय कथा असेल
In reply to जबराट.. एकदम गूढ किल्ला आहे by स्पा
रियली! सहीच.
In reply to जबराट.. एकदम गूढ किल्ला आहे by स्पा
मस्त फोटो रे. चाकोरीबाहेरच्या
गूढरम्य
"आहे मनोहर तरी गमते उदास"
In reply to गूढरम्य by पैसा
पोच.
In reply to गूढरम्य by पैसा
शुभस्य
In reply to पोच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खत्तरनाक!!!
किल्ला आणि त्याचे फोटो एकदम
एक व्यनि वल्लीला....
अबे ते फारसी शिलालेख आहेत.
In reply to एक व्यनि वल्लीला.... by वपाडाव
म्हणजे तुला फारसं नाही तरी
In reply to अबे ते फारसी शिलालेख आहेत. by प्रचेतस
वप्या !! हे अजुन दोन
In reply to म्हणजे तुला फारसं नाही तरी by प्यारे१
व्वाह... व्वाह... मज्जा आली
In reply to वप्या !! हे अजुन दोन by सुहास..
मस्त... ह्या किल्ल्याबद्दल
जबरदस्त
फोटो मस्तच............ बाकी
अप्रतिम पुन्हा ! फोटो आवडलेच
आई शप्पथ!
In reply to अप्रतिम पुन्हा ! फोटो आवडलेच by गणेशा
लै भारी
In reply to आई शप्पथ! by प्रास
त्याने हा धागा एकतर नव्या
In reply to आई शप्पथ! by प्रास
हं....
In reply to त्याने हा धागा एकतर नव्या by वपाडाव
मस्त रे मस्त लिहिलं आहेस,
मस्त सुहास.
भटकंती
वक्के मालक. चुकनिर्दालन
In reply to भटकंती by वपाडाव
अन्तुर अन मलिक अंबर
छान.
मस्त किल्ला आहे आणि वर्णन
अंतुरबद्दल थोडेसे
हे पुस्तक मिळते का ते पहा
In reply to अंतुरबद्दल थोडेसे by प्रचेतस
वाहिदा, या आधीच्या
In reply to हे पुस्तक मिळते का ते पहा by वाहीदा
अतिशय सुंदर सफर घडवलीत
मस्त वर्णन
काल महाविद्यालयाच्या
मस्त..........!
सबब लिखाण पश्चिम
हाहाहा..मस्त किस्सा. पण
In reply to सबब लिखाण पश्चिम by arunjoshi123