झटपट होणारा हा चविष्ट पदार्थ आहे. आयत्यावेळी पाहुणे येणार /आले असतील तर करतायेण्यासारखा आहे :)
साहित्य:
२ साधारण पिकलेली केळी
२ टेस्पून बटर
१/२ वाटी संत्र्याचा रस
२ टीस्पून संत्र्याचे किसलेले साल
१-२ टेस्पून साखर (संत्री , केळी किती गोड आहेत त्याप्रमाणे घालावी)
१ टीस्पून दालचिनी पावडर
१-२ टीस्पून कंडेन्सड मिल्क (स्क्विझी वापरले तरी चालेल)
बदामाचे काप (तुम्ही कुठेलेही नट्स वापरु शकता अक्रोड, हेझलनट, काजु)
पाकृ:
केळ्याचे साल काढून त्याचे जाडसर तुकडे करावे.
पॅनमध्ये बटर गरम करावे व त्यात केळ्याचे तुकडे परतावे.
केळ्याचा रंग हलका सोनेरी झाला की त्यात संत्र्याचा रस ,संत्र्याचे किसलेले साल व साखर घालावी व अलगदपणे मिक्स करावे.
रस थोडा आटत आला की त्यात दालचिनीपूड घालावी व हलक्या हाताने मिक्स करावे.
मिश्रण कॅरेमलाईज्ड झाले की केळी सर्व्हींग प्लेटमध्ये काढावी. त्यावर बदामाचे काप पेरावे व कंडेन्सड मिल्क चमच्याने ड्रिझल करावे.
आवडत असल्यास व्हॅनिला आईस्क्रीमबरोबर किंवा व्हिप्ड क्रीमबरोबर सर्व्ह करावे. खरं सांगु का हे असेच नुसते खायला खुप चविष्ट लागतात. दालचिनी व संत्र्याचा स्वाद भन्नाट लागतो :)
वाचने
7965
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच भन्नाट पाकृ.
यम्मि
हाय...हाय....(शेवटचा
अता केळं आनंदानी ओरडणारं आज
In reply to हाय...हाय....(शेवटचा by अत्रुप्त आत्मा
केळे 'शेवटचा दिस गोड झाला'
In reply to हाय...हाय....(शेवटचा by अत्रुप्त आत्मा
मस्त
जबरदस्त !!
जबरदस्त !!!
खल्लास!
मस्त...
खल्लास......! भन्नाटच
बेस्ट!!
मस्तच
सानिका मला एक विचारायचे
अहो ज्या फळाचा रस घालाल
In reply to सानिका मला एक विचारायचे by Maharani
_/\_
In reply to अहो ज्या फळाचा रस घालाल by मेघवेडा
मेव्या शहाळ्याच साल किसायला
In reply to अहो ज्या फळाचा रस घालाल by मेघवेडा
कठीण नव्हे!
In reply to मेव्या शहाळ्याच साल किसायला by गणपा
अण्भव अण्भव म्हणतात तो हाच..
In reply to कठीण नव्हे! by मेघवेडा
लैच सोलल्यालं हैत!
In reply to अण्भव अण्भव म्हणतात तो हाच.. by गणपा
त्यांच्याकडे नारळ मऊ असल्याने
In reply to लैच सोलल्यालं हैत! by मेघवेडा
हुच्च.
In reply to त्यांच्याकडे नारळ मऊ असल्याने by रेवती
संत्र्याचा रस
In reply to सानिका मला एक विचारायचे by Maharani
नक्की!!
In reply to संत्र्याचा रस by सानिकास्वप्निल
महा आवडेश ..._/\_ हाटेलात
कंडेन्सड मिल्क
In reply to महा आवडेश ..._/\_ हाटेलात by सुहास..
मस्तच एकदम.... मधे मी पण असच
प्रेझेंटेशन मस्तच... गोडधोड
दिसतय भारी. पण(देवकी पंडीत
याऽऽहू! मस्त दिसतोय
मस्त
झकास......केळी आहेतच
आई शपथ्थ!!! चला आणखी एक
छान पदार्थ. मी ह्यात मोठी