या क्षेत्राचा तसा बिल्कुलच अनुभव नसल्याने इतके दिवस ज्या धाग्यांना फाट्यावर मारत असु, तिथे येउन पाकृ द्यावी लागणे म्हणजे अजबच आहे. पण भाजी करण्याचा पैला-वैला प्रयत्न अन तो ही सफल... म्हणुन म्हटले "लोहा गरम है मार दो हथोडा"...
================================================================
तर फुलगोबी म्हंजे फ्लॉवरची सुकी भाजी कशी बनवायची?
सामग्री :: (२ जणांसाठी)
मोठ्या फ्लॉवरच्या फुलातील २ लहान फुलं, मोहरी, जिरे, हळद, तिखट, काळा मसाला, अर्धे गाजर, लसुन-आलं पेस्ट, मीठ अन तेल.
कृती :: सर्वप्रथम फ्लॉवरचे हातानीच लहान-लहान तुकडे करुन घ्या. मग ती फ्लॉवर धुवुन घ्या. धुतलेल्या फ्लॉवरवर अर्धा चमचा हळद घाला.
गाजर धुवुन, बारीक चिरुन घ्या. मग कढइ शेगडीवर मंद आचेवर ठेवा. कढइ गरम झाल्यावर त्यात अंदाजे २ चमचे तेल घाला. तेलात थोडीशी मोहरी अन जिरे घाला.
फोडणी बसेपर्यंत एका थाळीत चिरलेला गाजर, १/२ चमचा काळा मसाला, २ चमचे तिखट, १ चमचा लसुन-आलं पेस्ट मिसळुन घ्या.
नंतर हे सर्व त्या कढइत परतुन घ्या.
आता त्यात हळदयुक्त फ्लॉवर घालुन चमचाने हलवा. त्यात चवीनुसार थोडेसे मीठ घाला.
हे सर्व मिश्रण १० मिनिटे शेगडीवर (मंद आचेवर) ठेवा. फ्लॉवर ओली असल्याने लवकर शिजते. हे मिश्रण जास्त वेळ शेगडीवर ठेउ नये, त्याने फ्लॉवरचा "शिरा" होउ शकतो. (जसा पोहे जास्त भिजवल्याने होतो तसा).
ही झाली फुलगोबीची सुकी भाजी तयार. कोथिंबीर असल्यास वरुन घालता येते.
मित्रांनो, फ्लॉवर ही सगळीकडे सहज उपलब्ध होत असल्याने एकदा ही भाजी करुन बघायला काहीच हरकत नाही. करा, चाखुन पहा अन मला सांगा.
(कुणीतरी सांगितलेच आहे पाण्यात उडी मारली की पोहता येतेच, हेही तसेच आहे)
जाणकार/सुगरण मिपाकर गृहिणींच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत/प्रतिक्षेत.
- आपला वपाडाव

वाचने
25135
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
टिपिकल आयटी पाककृती
छानच
बरोब्बर...
In reply to छानच by स्मिता.
अग्गोबाईऽऽ! समजलं हो बाळ वपा.
धन्यवाद...
In reply to अग्गोबाईऽऽ! समजलं हो बाळ वपा. by रेवती
असो, सुरुवात उत्तम आहे, फोटो
In reply to धन्यवाद... by वपाडाव
५० रावांचे अणुभवाचे बोल लगेच
In reply to असो, सुरुवात उत्तम आहे, फोटो by ५० फक्त
ह्म्म्म...
In reply to असो, सुरुवात उत्तम आहे, फोटो by ५० फक्त
आई शॉट्ट ! काय ती रेसेपी अन
In reply to अग्गोबाईऽऽ! समजलं हो बाळ वपा. by रेवती
" रेवती आज्जीच्या विवाह
In reply to आई शॉट्ट ! काय ती रेसेपी अन by पियुशा
झकास
फ्लॉवर
@पण भाजी करण्याचा पैला-वैला
स्मायल्या ;)
In reply to @पण भाजी करण्याचा पैला-वैला by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to स्मायल्या ;) by वपाडाव
@किरकोळ भावाने आम्हाला
In reply to स्मायल्या ;) by वपाडाव
भले शाब्बास !! निदान आता
छान , सजावट आवडली, एक दम
>>>>... म्हणुन म्हटले "लोहा
लगेच तुमच्या मागचं काम कमी
In reply to >>>>... म्हणुन म्हटले "लोहा by स्पंदना
अंअंअंअं ... हो... हो हो..
In reply to लगेच तुमच्या मागचं काम कमी by ५० फक्त
प्रतिक्रिया वाचून कोणा पुणेकर
In reply to लगेच तुमच्या मागचं काम कमी by ५० फक्त
परभणीला जाऊन वप्या 'फुलवर'ची
भाजीत गुलाबाची फुले ?
ऑ ?
ह्याच्याबरोबर बॅचलर पेशल्ल
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
नुसताच चकणा ? >>> हे घ्या
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
हेच
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
आमच्या संस्थेत दारुड्यांची
In reply to हेच by श्रावण मोडक
;)
In reply to आमच्या संस्थेत दारुड्यांची by रेवती
आजकाल बरेच हसवताय आम्हाला.
In reply to ;) by श्रावण मोडक
अहो काका, वाईन महोत्सवाला
In reply to ;) by श्रावण मोडक
बरीच विश्लेषणं केली आहेत हो आज्जे तु....
In reply to आमच्या संस्थेत दारुड्यांची by रेवती
आमच्या संस्थेत दारुड्यांची
In reply to आमच्या संस्थेत दारुड्यांची by रेवती
>>सामग्री :: (२
पर्भणीत नवीन मेस वगैरे चालु
र वप्या बाला डोले पानावले र
लगे रहो... :)
@'फुल'गोभीवा ना मारो.. ना
In reply to लगे रहो... :) by गणपा
शाब्बास!
भाजी झकासच !!
अरे, हे आधी सांगायचं नाही
In reply to भाजी झकासच !! by सूड
हेच सांगणार होते.उकळलेल्या
In reply to अरे, हे आधी सांगायचं नाही by ५० फक्त
कशाला पाहीजे गरम पाणी.
In reply to हेच सांगणार होते.उकळलेल्या by किचेन
छान छान
पहिला प्रयत्न आहे पण जमलीये
छान!!
चला फोडणीत फ्लॉवर न्हालं!!
चला फोडणीत फ्लॉवर न्हालं!!
फोटो सुंदरच आलेत.पहिला हळद
ब्याचलर पाकृ.. बाकी सूड,
जॉइन द पार्टी
In reply to ब्याचलर पाकृ.. बाकी सूड, by मराठमोळा
माझी काहीच हरकत नाही.
In reply to ब्याचलर पाकृ.. बाकी सूड, by मराठमोळा
गण्प्याच नाव राहिल कि.
In reply to माझी काहीच हरकत नाही. by सूड
+१
मला बी घ्या
In reply to +१ by स्पा
आणि मी चवप्रमुख.
In reply to मला बी घ्या by मी-सौरभ
ते तुमचं तुम्ही ठरवून घ्या,
In reply to आणि मी चवप्रमुख. by रेवती
चायला
In reply to ते तुमचं तुम्ही ठरवून घ्या, by अन्या दातार
मेनु मि ठरवणार.
In reply to चायला by मी-सौरभ
चालेल पण एक अट आहे...
In reply to मेनु मि ठरवणार. by किचेन
वप्या
In reply to चालेल पण एक अट आहे... by वपाडाव
अलुवदि, गजर हलवा, गुलाब जमुन,
In reply to चालेल पण एक अट आहे... by वपाडाव
गजर हल्वा !!!
In reply to अलुवदि, गजर हलवा, गुलाब जमुन, by सूड
अलुवदि, गजर हलवा, गुलाब जमुन,
In reply to अलुवदि, गजर हलवा, गुलाब जमुन, by सूड
'गजर हलवा' वाचुन ठार मेलिये.
In reply to अलुवदि, गजर हलवा, गुलाब जमुन, by अत्रुप्त आत्मा
मी मात्र मिपाकरांनी काढलेल्या
In reply to 'गजर हलवा' वाचुन ठार मेलिये. by किचेन
असेच म्हणतो
In reply to मी मात्र मिपाकरांनी काढलेल्या by प्रचेतस
अरेरे..
In reply to 'गजर हलवा' वाचुन ठार मेलिये. by किचेन
हे शेफ चेतन कोण आता ?
In reply to 'गजर हलवा' वाचुन ठार मेलिये. by किचेन