गांधीवाद
पूर्वी भारतातील खेडी भलीही आर्थीकद्रूष्टया स्वावलंबी असतील पण समाज हा अनीष्ट रूढी आणी जातिभेदाने पिचलेला होता म्हणजेच भारतीयान्चे क्षात्रतेज लयाला गेले होते, जून्या राजे लोकानी सूध्दा राज्यवीस्तारा पेक्षा गादि सांभाळणे आणी आरामी जीवन जगणे हेच भूशण मानले होते. खरे तर एकही हींदू Napoleon अथवा Alexander नीपजला नाही. (आणी आजही भारताने ह्या गोष्टीची लाज बाळगण्यापेक्षा कधीही हल्ल न करणारा देश असा अभीमान बळगला.)मी शौर्य,बूध्दिमत्ता अथवा कर्तूत्वाबाबत बोलत नाही तर राज्यवीस्ताराबाबत बोलत आहे, आपल्या दूर्दैवाने भारतीय कर्तूत्ववान राजांचा वेळ प्रमूख्याने राज्य ऊभे करणे अथवा त्याचे आणी प्रजेचे रक्षण करण्यातच जास्त गेला.
म्हणूनच इग्रंजानी भारत बळकावला तेव्हां भारत United न्हवता. काही अतूलनिय शौर्य आणी बूध्दिमत्ता असेलेले सन्माननीय राजे यांचा आदर्श आणी त्यानी झूगरून दीलेल्या रूढी कल्पना यान्चा प्रसार त्त्यांच्या म्रूत्यूनंतर समन्यापर्यंत झीरपून टीकू शकला नाही. आशा परीस्थितीत भारताने सशस्त्र ऊठावाच्या जोरवर इग्रंजाना हाकलून लावले असते तर तो एक चमत्कार ठरून भारत हा एकमेद्वीतिय अशी जागतीक महासत्ता म्हणून केव्हाच ऊभा राहीला असता. अर्थात तसे प्रयत्न होत न्हवते असे न्हवे पण त्यासाठी मोजक्याच क्रन्तीकारी वीरांपेक्षा अजून फार मोठ्या समाज मानसीकतेची, पाठींब्याची आणी क्षात्रतेजाची गरज होती.
पण गमावलेल्या क्षात्रतेजामूळे समाजाला , समान्याना हे जमणे शक्यच न्हवते (आजही समान्य माणूस त्याचा ताकतीचा नीट वापर करत नाहीच, पण ह्या वेळच्या बिहारी निवडनूका या अपवाद असाव्यात), म्हणूनच शांततेने लढा देणे हा प्रकार सहजच लोकप्रीय होवू शकला, ( नूसते मोर्चे काढायचे चले जाव म्हणायचे, मार खायचा पळून यायचे, नाहीतर अटक व्हायचे आणी काहे दीवसानी सूटून परत याय्चे. उगिच शस्त्र ऊगारून कायदेशीर गून्ह्यात अडकून फाशी जायला कोणी सांगीतले.) तसेच या आधी भारताबाहेर त्याचा यशस्वी वापर केलेल्या माणसानेच त्याचा प्रसार केल्यामूळे त्याला ग्लॅमर होतेच आणी ते त्वरीत तळागाळात पोचले. माझा अभ्यास थोडा आहे , पण भारतातून इंग्रज बाहेर का पडले याची करणे जी पाठ्यपूस्तकात होती त्यामधे प्रमूख कारण हे आर्थीक होते. कीव्हा आता असे म्हणायला जागा आहे की कारण फक्त आर्थीकच होते... म्हणजेच... फक्त लढा चालू ठेवणे असेच होय ?
आता अमेरीकेचेच उदाहरण घ्या Vietnam, Afgaanistaan येथे जर त्याना गाधीवादाने लढा दीला असता तर अमेरीकेला तेथे पायसूध्दा रोवता आला नसता का ? मग सध्याजे सैन्य मघारी घेणे वैगेरे धोरण तर दूरची गोष्ट ठरली असती काय ? अमेरिकेला इराक मधून सैन्य मागे घ्यावे लागण्या मागे गांधीवाद कारणीभूत आहे काय ?इस्त्राइल ने गाधीवादाने लढा दीला तर ते टिकतील काय ?
की आपणच गाढवा प्रमाणे जातीवादाने अंधः बनून क्षात्रतेज गमावून नपूंसक बनून १५० वर्षे घेतली इग्रजांना हाकलायला ? मग मला इतकेच सूचवायचे आहे की जर आर्थीक नाड्या आवळल्या तर यूध्द संपत असेल, महसत्ता जेरिस येत असेल, दहशतवाद काबू करता येत असेल तर गांधीवाद हाच शांततेचा, त्वरीत आणी एकमेव ऊपाय ठरतो काय ?
पण हे मात्र नक्कीच की ब्रीटीशांप्रमाणे एखाद्या भारतीय राजाने प्रजेवर लोकशाही लादली असती काय हा संशोधनाचा विषय आहे... त्यामूळे गांधीवादाचा महत्वाचा पण फक्त देशांतर्गत परीणाम म्हणजे लोकशाहीची सहज स्थापना आणी समाजामधे स्वीकार असे म्हणता येइल.
याद्या
3586
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
काही मुद्दे
सहमत.. एक मुद्दा: असाध्य /
In reply to काही मुद्दे by क्लिंटन
+१
In reply to सहमत.. एक मुद्दा: असाध्य / by गवि
उत्कृष्ट प्रतिसाद !!!
In reply to काही मुद्दे by क्लिंटन
मग ते कमी महत्वाचे कसे ?
प्रमाणा
प्रमाण कसे काय ठरवायचे? हा खरोखर एक मूद्दा आहे.....
In reply to प्रमाणा by चिरोटा
"भारतला स्वातंत्र्य
हे आपण कोणत्या संदर्भात बोलत आहात ?
In reply to "भारतला स्वातंत्र्य by नरेशकुमार
गा॑धीवाद
सहमत आहे. अध्यात्मिक पातळीला
In reply to गा॑धीवाद by kamalakant samant
या स॑दर्भात जय॑तराव टिळका॑नी
In reply to गा॑धीवाद by kamalakant samant
स्वात॑त्र्यविरा॑ची मुलाखत
महात्मा गांधींना श्रध्दांजली