आत्ताच सकाळी सकळी चहा पिताना हि बातमी वाचली ....
http://esakal.com/eSakal/20120129/5355751858605295094.htm
पवार साहेब म्हणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत म्हणे.. तसेच राज्यसभेवर जाऊन जनतेचे पैसे पण वाया घालवणार नाहीयेत...
आपल्याला काय वाटते? बोलल्या शब्दाला जागतील कि जसे वेगळ पक्ष काढून पण सोनिया चे पाय धरले तसे करतील??
अवांतर : मला तर असे वाटते कि स्विस बँकेने आता जास्त काळा पैसा जमा करण्यावर असमर्थता व्यक्त केली असेल......
वाचने
5898
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
चेतन कुलकर्णी तुमची इच्छा आहे
माझी इच्छा......
In reply to चेतन कुलकर्णी तुमची इच्छा आहे by आशु जोग
काय राव.... नुसती बातमी
काय आणि किती बोलायचं राव आता. :(
In reply to काय राव.... नुसती बातमी by सुहास झेले
मिपावरून निवृत्त होणार
माझी इच्छा ....
चेतनजी एकच सांगतो. एक चांगला
साहेब एवढे हुशार आहेत ती
In reply to चेतनजी एकच सांगतो. एक चांगला by आशु जोग
बरोबर.
In reply to साहेब एवढे हुशार आहेत ती by चेतनकुलकर्णी_85
साहेब जेव्हा "नाही नाही "
In reply to बरोबर. by चिंतामणी
वयोमानानुसार पाठ-बळ
साहेब
हि मुलाखात बघा
खर बोलायला ते काय गांधीवादी
काही बोलायाचे आहे पण........
साहेब - निवृत्त
वाटणारच हो तुम्हाला. स्वाभाविकच आहे.
In reply to साहेब - निवृत्त by नितिन थत्ते
मला साहेब म्हणजे हे साहेब वाटले.....
मग
पुतण्याचा घात पण होतो
नाय हो
म्हणजे वरच्या वर्गात जाणार
फारच छान प्रतिक्रीया वाचायला
.पवार साहेबाचे ही काही
In reply to फारच छान प्रतिक्रीया वाचायला by अशोक पतिल
हल्ली हरविंदर सिन्ग येतो म्हणे त्यांच्या स्वप्नात....
In reply to .पवार साहेबाचे ही काही by पक पक पक
कळफलकाला लगाम घालावा.
In reply to हल्ली हरविंदर सिन्ग येतो म्हणे त्यांच्या स्वप्नात.... by चेतनकुलकर्णी_85
ह्याच नावाचा धागा तुमचे साहेब,
छान...
In reply to ह्याच नावाचा धागा तुमचे साहेब, by एक
अवांतर आवडले.