तुम्हाला हवा तसा पापलेट तंदुर / ग्रिल्ड पापलेट / पापलेट फ्राय
वर नावातच आहे "तुम्हाला हवा तसा" तर
नानव्हेज मंडली साठी तुम्हाला आवडेल ते उदा. पापलेट्,सुरमई,हालवा,रावस,चिकन मटन ई.
व्हेज मंडली साठी तुम्हाला आवडेल ते उदा. बटाटा, पनिर, रताळे, बेबीकॉर्न ई.
मी पापलेट घेतला आहे.
पापलेट आख्खा घ्या किंवा फोडी करुन घ्या. स्वच्छ धुवुन त्याला लिंबु , हळद व मिठ लावुन बाजुला ठेवा.
आता चटणी साठी लाल ओल्या मिरच्या + लाल वाळलेल्या मिरच्या + आल + लसुण् + चिचेचा कोळ अथवा अमसुल + मिठ (सगळ्यांचे प्रमाण तुमच्या आवडी प्रमाणे + तब्येती प्रमाणे) हे सगळ मिक्सर मधुन हे अस वाटुन घ्या.
अजुन चट्पटीत हवे असल्यास ह्या तयार चटणीत तंदुर मसाला(रेडीमेड्)+थोडी धणे जिरे पुड+थोडी बडीशेप पुड्+आमचुर/चाट मसाला +गरम मसाला पुड +रेडीमेड मीट मसाला +दही+अवश्यकते नुसार पाणी मिसळुन पेस्ट करा.
त्या बाजुला ठेवलेल्या पापलेटला पुढ्यात घ्या आणि तयार चट्णी/ पेस्ट त्याला फासा ही अशी
(चट्णी/ पेस्ट फासताना पापलेटच्या आतील बाजुस घट्ट चट्णी/पेस्ट फासा. वरुन थोडी पातळ असली तरी चालेल.)
पापलेटला साधारण दिड दोन तास मुरुद्यावे.
तुमच्या आवडी प्रमाणे कोळश्याचा शेगडीवर/ओव्ह्नमधे/ ग्रिल /रोस्ट्/टोस्ट्/शेलोफ्राय/डीप फ्राय करा
आणि हाणा.
(शेलोफ्राय/डीप फ्राय कराणार असाल तर रवा/तांदुळ पिठी/ब्रेडक्रम्पस मधे घोळवा)
चट्णी जास्त झाली तरी काळजीच कारण नाही. फ्रिज मधे चांगलीच टिकते. भेळमधे/सेंडविचमधे किंवा नुसतीच जेवताना तोंडी लावण्यास फक्कड लागते. ह्या चटणीच्या कोटींग मधे बटाटे अफलातुन लागतात. तसेच कोणताही रस्सा करताना कांदा परतुन झाल्यावर ही चटणी त्यात परतुन घ्यावी. रस्श्याला वेगळी लज्जत येते.

वाचने
11019
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
तुझा रे पापलेट भारी हाय बघून
अत्याचार.
In reply to अत्याचार. by गणपा
अरेच्चा!
तोँपासू
पाककॄती लयच भारी
देवा!
देवा मला पुढच्या जन्मी पॉपलेट
वा वा वा... जयपाल शेट सुद्धा
वेगळीच...
आं
एकदम जबरदस्त आणि झणझणीत
असले जीवघेणे धागे बंद करावेत
अभिनंदन.
लाजवाब....
जीवघेणे !!
धन्यावाद सायबा हो ! मारून टाकलसं
शेवटचे ३ फोटो .... खतरनाक.
जयपाल भौ शाकाहारी लोकांसाठी
फोटो मस्त!