खरे आहे.
किमती आल्या असत्या म्हणजे आपण (पक्षी : मी) फोटोत का होईना अशा गाड्या बघतो आहे ह्याचे समाधान वाटले असते ;)
बाय द वे, पुण्यातही अशा अॅन्टिक गाड्यांची रॅली निघते ना ?
कुणाला त्याचे टाईमटेबल वगैरे माहित आहे काय ?
- छोटा डॉन
नुसतेच फोटो काय टाकताय राव. मागच्या धाग्यावर पण याच प्रतिक्रिया दिल्या होत्या. काही नाहितर प्रत्येक गाडीची थोडीशी माहितीच द्यायची ना. कुठली गाडी आहे, किंमत काय, ठळक वैशिष्ट्ये काय.
पुष्कर, मस्त फोटो आहेत, धन्यवाद,
या खालच्या लिंकवर माहिती आहे, अर्थात किमती नाहीतच.
http://www.team-bhp.com/forum/super-cars-imports-india/114584-pictures-mumbai-supercar-show-drive-2012-a.html
वरुन दुसरी रोल्सरॉईस फँटम असावी बहुधा.. एमएच १४ म्हणजे पिंपरी-चिंचवड रजिस्ट्रेशन वाटतंय.
आणि शेवटची हमर जीप आहे काय?
नुसती नावे टाकली असतीत तिथे पाहून / विचारुन तरआम्ही गूगलले तरी असते..
पण तरीही नुसते फोटोही छानच आहेत.
फोटो सुंदर आहेतच आणि गाड्याही टंच आहेत.
पण यांचे प्रदर्शन भारतात कशाला ते कळले नाही. हमर सोडली तर इतरांचे ग्राऊंड क्लिअरन्स भारतीय रस्त्यांच्या योग्यतेचे नसावेत असे वाटते. :)
हमर सोडली तर इतरांचे ग्राऊंड क्लिअरन्स भारतीय रस्त्यांच्या योग्यतेचे नसावेत असे वाटते.
अगदी अगदी... हेच मनात आलं होतं की गाड्या थेट एअरलिफ्ट करुन / ट्रकवरुन मैदानात उतरवल्या असाव्यात.
मुंबईत उदा. फक्त बीकेसीतल्या रस्त्यावर चालू शकतील त्या. तिथून बाहेर पडू जाता वांद्रे साईडला कलानगर आणि कुर्ला साईडला एल्बीएस रोड या जंक्शन्सवरच अडकून पडतील जमिनीला घासल्याने.. :)
प्रतिक्रिया
जबराट येकदम....
वा!!
सुंदर आहेत फोटोज..
मस्त फोटो
हा हा हा ...
फटु मस्तच.. आणखीन थोडी माहिती
सह्हीच!
नुसतेच फोटो काय टाकताय राव.
हेच म्हणतो
+१००००००
काय्ये??
@पॉवर हाय का? तर माहीती
पुष्कर, मस्त फोटो आहेत,
कितना?
फोटो आवडले. तुम्हाला
वरुन दुसरी रोल्सरॉईस फँटम
+१
फोटो सुंदर आहेतच आणि गाड्याही
हमर सोडली तर इतरांचे ग्राऊंड