सध्या महाराष्ट्रात जोरदार राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत.
१. कलमाडी चुपचाप आणि बिनबोभाट सुटले. थोरल्या राणीसाहेबांच्या कृपेने अगदी मोक्याच्या वेळेस सुटका झाली म्हणायची! आता ते पुण्यात आपले पुण्य दाखवणार का अज्ञातवासात जाणार की पुन्हा ऑलिम्पिक भारतात आणण्याच्या हर्क्युलियन साहसात सहभागी होणार?
२. मुंढे काका, पुतणे, भाऊ यांची भाऊबंदकी. त्यावर थोरले पवार आणि पुतणे पवार ह्यांची सूचक शेरेबाजी.
३. अजित पवार, निवडणूक आयोग, राज ठाकरे, आयुक्त, क्लीन चिट वगैरे चविष्ट तोंडीलावणे आहेच.
पवारांच्या आचारसंहिताभंगावर जालीम उपाय म्हणजे आय आम सारी असे म्हणणे असे दिसते आहे.
४. आज आमच्या ठाण्याचे परांजपेजी थोरल्या साहेबांच्या तंबूत डेरेदाखल. मग त्यांची प्रतिमा जाळणे वगैरे नेहमीचेच यशस्वी कार्यक्रम. थोरल्या ठाकर्यांची शिवीगाळ, थोरल्या साहेबांचे शोलेतील ड्वायलाकबाजी (तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे वगैरे).
एकंदरीत बरीच धुळवड होते आहे. ह्या हातापाईत कुठे महागाई, ऊर्जा, वाहतूक, भ्रष्टाचार वगैरे (तुलनेने) गौण गोष्टी दिसत नाहीत. पण सामान्य माणसाला दोन घटका करमणूक म्हणून चांगले आहे. शिवाय सगळे पक्ष दलबदलूपणा, संधीसाधूपणा ह्यात तोडीस तोड आहेत असा दिव्य साक्षात्कार होतो आहे हे बरे.
तुम्हाला काय वाटते?
वाचने
7257
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालायच हे आता ..
ह्म्म... एक विषण्ण करणारा
In reply to चालायच हे आता .. by सुक्या
बोका होताच तो ....गेल्या मनपा
In reply to ह्म्म... एक विषण्ण करणारा by मृगनयनी
मग असे असेन तर, ज्यांना साधे
In reply to बोका होताच तो ....गेल्या मनपा by जोशी 'ले'
खरय
In reply to मग असे असेन तर, ज्यांना साधे by गणेशा
रणधुमाळी नेमिचीच....
एकदम सहमत आहे ....
In reply to रणधुमाळी नेमिचीच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ. सही. आपापल्या घरातले
In reply to एकदम सहमत आहे .... by पक पक पक
हे
सहमत. त्यांच्या कडे जाणारी
In reply to हे by चिरोटा
ह्या हातापाईत कुठे महागाई,
अण्णा
In reply to ह्या हातापाईत कुठे महागाई, by पक पक पक
श्री अण्णा आणि टीमला सध्या दिवस वाईट आहेत.
In reply to अण्णा by daredevils99
रहावले नाही म्हणुनच केवळ हा प्रपंच...
रामभाऊंचे पक्षांतर?
In reply to रहावले नाही म्हणुनच केवळ हा प्रपंच... by अनामिका
हम्मम...
In reply to रहावले नाही म्हणुनच केवळ हा प्रपंच... by अनामिका
पत्र आवडलं!
In reply to रहावले नाही म्हणुनच केवळ हा प्रपंच... by अनामिका
शिवसेनेचे एकनिष्ठ "दत्ता
In reply to पत्र आवडलं! by दादा कोंडके
सदर दोन पत्रे लिहिण्याचे धाडस
In reply to रहावले नाही म्हणुनच केवळ हा प्रपंच... by अनामिका
कोणता पक्ष भारतात आहे की तो भ्रष्टाचारा पासुन मुक्त ...
In reply to रहावले नाही म्हणुनच केवळ हा प्रपंच... by अनामिका
सुनिलजी आधी निट वाचनाचे कष्ट
संजय राऊत यांचे मोघम उत्तर
पोच. खुलासा सवडीने केला जाईल. :)
पुंगटनेतृत्त्वाबद्दल काही लिहायला पाहिजे होतं बॉ. -दिलीप बिरुटे"लघुशंका" वाले राज पुरोहित सेनेच्या व्यासपीठावर
एक शंका...
नाय हो. घराणेशाही दुसर्यांची
In reply to एक शंका... by मोदक
:-D
In reply to नाय हो. घराणेशाही दुसर्यांची by सुक्या
हा काय प्रकार आहे?
आजवर जे कोणी शिवसेनेचा केसाने
In reply to हा काय प्रकार आहे? by हुप्प्या
हे सगळ बघण्यापेक्षा
'छातीठोकपणे होय, मला शिवसेना
बीयर
स्वतःच्या तथाकथित कृष्ण
स्वतःच्या तथाकथित कृष्ण
In reply to स्वतःच्या तथाकथित कृष्ण by अनामिका
हा हा
In reply to स्वतःच्या तथाकथित कृष्ण by इरसाल
जुना करार
In reply to हा हा by चिरोटा
स्वताकदीवर
In reply to हा हा by चिरोटा
दोन काका