नमस्कार,
भारतीय राज्यघटनेनुसार कलम १९ (१) डी - to move freely throughout the territory of India चा आधार घेत नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त कोल्हापुराला जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही ठिकाणी राहण्या-खाण्याची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत.
चौकशी क्र १)
कोल्हापूर लोहमार्गीय स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या लॉजसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे गरम पाणी मिळाल्यास बरे होईल. आमची ऐपत रु ५०० च्या आसपास.
चौकशी क्र २)
कोल्हापुराच्या मिसळीविषयी बरेच ऐकले आहे. चोरगे, खासबग मैदान, फडतरे इत्यादी नावे ऐकली आहेत. यापैकी सर्वात उत्तम मिसळ कुठे मिळते? त्याचप्रमाणे कोल्हापूर लोहमार्गीय स्थानकापासून ही स्थाने किती दूर आहेत?
चौकशी क्र ३)
आमचे काम आटपून आम्हाला काही वेळ मिळणार आहे, त्या वेळात आम्ही अंबाबाईचे दर्शन घेऊ इच्छितो. तरी कृपया मंदीराच्या वेळा, दर्शनासाठी साधारणपणे लागणारा वेळ (रांग वगैरे). अर्थात, आम्ही कोल्हापुरात जाऊ तो दिवस रविवार नसेल.
चौकशी क्र ४)
कोल्हापुरातील किमान एक किंवा दोन खानावळींची माहिती, जिथे उत्तम प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळू शकेल. चांगल्या जेवणाकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत. तरी कृपया अशा खानावळींची माहिती द्यावी.
येथील काही मिपाकर कोल्हापूर किंवा आसपासचे तसेच कोल्हापुरचे माहीतगार आहेत असा आमचा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून या धाग्याला उत्तर मिळेल आणि आमचा कोल्हापूर दौरा सोयीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे.
कृपया सहकार्य करावे. उत्तराच्या अपेक्षेत,
-- कॉमॅ.
वाचने
8604
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतीय राज्यघटनेनुसार कलम १९
काल्लिंग अन्या दातार
कोल्हापूर..
वा..
In reply to कोल्हापूर.. by गवि
मस्त कविता!
In reply to वा.. by स्वाती दिनेश
मस्त
In reply to कोल्हापूर.. by गवि
लई भारी
In reply to कोल्हापूर.. by गवि
मस्तच
In reply to कोल्हापूर.. by गवि
मस्त कविता !
In reply to कोल्हापूर.. by गवि
विचारलेल्या प्रश्नांची कुणी
क्षमस्व. सुसंबद्ध प्रतिसादाचा प्रयत्न करीत आहे..
अजुन थोडी भर
In reply to क्षमस्व. सुसंबद्ध प्रतिसादाचा प्रयत्न करीत आहे.. by गवि
वरील मिसळीच्या पर्यांयामधली
In reply to अजुन थोडी भर by अन्या दातार
खेरीज
In reply to वरील मिसळीच्या पर्यांयामधली by प्रचेतस
भारीच!
In reply to खेरीज by गवि
वरील पैकी एक खासबाग सोडल्यास
In reply to वरील मिसळीच्या पर्यांयामधली by प्रचेतस
आणि खात्रीशीर शिळा मटणरस्सा घातला जाणारी ठिकाणे..?
In reply to वरील पैकी एक खासबाग सोडल्यास by अन्या दातार
वल्लीशेठ...तीच तर खरी मिसळ
In reply to वरील मिसळीच्या पर्यांयामधली by प्रचेतस
मासे आवडत असतील तर -गजाली
In reply to अजुन थोडी भर by अन्या दातार
@बाकी गजालीची भेट, राजाभाऊ ची
In reply to मासे आवडत असतील तर -गजाली by मोदक
केव्हाही सांगा..
In reply to @बाकी गजालीची भेट, राजाभाऊ ची by अत्रुप्त आत्मा
येनार येनार लै वेळा
In reply to केव्हाही सांगा.. by मोदक
भटजी कोल्हापूरला हाटेलात बसून
In reply to येनार येनार लै वेळा by अत्रुप्त आत्मा
भटजी कोल्हापूरला हाटेलात बसून
In reply to भटजी कोल्हापूरला हाटेलात बसून by प्रचेतस
दुपारी पन्हाळा
In reply to केव्हाही सांगा.. by मोदक
पन्हाळा... कितपत जमेल तो पण मोठ्ठा प्रश्न आहे...!
In reply to दुपारी पन्हाळा by चिंतामणी
मोदक , मला देखील न्या
In reply to @बाकी गजालीची भेट, राजाभाऊ ची by अत्रुप्त आत्मा
डुकाटाआ
प्रकाटाआ माहित होतं हे
In reply to डुकाटाआ by गवि
हे "डुकाटाआ" काय आहे? खुपच
In reply to डुकाटाआ by गवि
डुप्लिकसी काढून टाकली आहे.
In reply to हे "डुकाटाआ" काय आहे? खुपच by उदय के'सागर
धन्यवाद प्रासदादा..
In reply to डुप्लिकसी काढून टाकली आहे. by प्रास
धन्यवाद प्रासदादा..
In reply to डुप्लिकसी काढून टाकली आहे. by प्रास
धन्यवाद प्रास
In reply to डुप्लिकसी काढून टाकली आहे. by प्रास
नमस्कार, भारतीय
भारतीय राज्यघटनेनुसार कलम १९
In reply to नमस्कार, भारतीय by पक पक पक
आधार न घेता.......
In reply to भारतीय राज्यघटनेनुसार कलम १९ by कॉमन मॅन
अहो, ते सध्या जिथं कुठं आहेत
In reply to आधार न घेता....... by पक पक पक
हे असं होत नेहमी , आम्ही
In reply to अहो, ते सध्या जिथं कुठं आहेत by ५० फक्त
३ पकजी, नजरचूक झाली, क्षमा
In reply to आधार न घेता....... by पक पक पक
परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे,
In reply to नमस्कार, भारतीय by पक पक पक
राजपुरुष
कृपया विस्तृत पत्ता सांगता
In reply to राजपुरुष by प्रशु
छशामट
छशामट = छत्रपती शाहू महाराज टर्मीनस
In reply to छशामट by सुमो