आपल्या गणपाने नुकतीच नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन नावाची एक पाककृती प्रकाशित केली होती. त्यातल्या पेप्पे चिकनला फाटा देउन त्या रेसिपीला थोडा ट्वीस्ट देउन एक 'ईंप्रोवाइज्ड' डीश मागच्या रविवारी ट्राय केली. ती डीश एकदम हीट झाली होती म्हणून शेयर करतो आहे. ही सर्व मेहनत माझ्या बायकोने केली आहे मी फक्त डोके लावले होते ते शेयर करतो आहे ;)
आम्ही केलेली डीश होती 'नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो अॅण्ड बेक्ड वेज' अर्थातच 'विथ रोज वाइन' :)
सर्वात आधि फुल कोबी (Coliflower),फ्रेँच बीन्स, गाजर आणि मटार ब्लांच करून घेतली.
मग मॅश्ड पोटॅटो बनवले. हे बनवणे फार सोप्पे आहे. हा एवढा पदार्थ मी केला.
1. बटाटे उकडून घ्यायचे
2. त्यात कंन्डेंस्ड मिल्क, थोडी साखर आणि काळीमिरी पूड घालून मिक्सर मधून पेस्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे.
आता बेक्ड वेज पार्ट तयार झाला आहे
त्यानंतर नायज्जा जेलोफ राईस गणपाच्या रेसिपीमध्ये दाखविल्याप्रमाणे बनवून घेतला आणि 'नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो अॅण्ड बेक्ड वेज' तयार झाला.
आता राहिली वाइन. पुणे वाइन फेस्टिव्हलमधून यॉर्क वाइनरीची झिनफॅन्डल रोज वाइन आणली होती. ती बाटली उपयोगी आणली.
तर ही होती माझी 'नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो, बेक्ड वेज अॅण्ड रोज वाइन' :)

वाचने
7885
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> 'ईंप्रोवाइज्ड'
शाकाकारी मंडळींसाठी पर्याय
+१
In reply to शाकाकारी मंडळींसाठी पर्याय by गणपा
सहमत!
In reply to शाकाकारी मंडळींसाठी पर्याय by गणपा
मॅश्ड पोटॅटो उपासाला पण
तुझ्या उपवासात पोटॅटो कसे
In reply to मॅश्ड पोटॅटो उपासाला पण by कवितानागेश
'जन्तेचे प्रश्न' मांडले
In reply to तुझ्या उपवासात पोटॅटो कसे by पिंगू
काँबो झकास असेल असं वाटतंय,
शिराझ नव्हे....
In reply to काँबो झकास असेल असं वाटतंय, by गवि
धन्यवाद...
In reply to शिराझ नव्हे.... by सोत्रि
चला..
सोत्रिला किडनॅप करुन काय
In reply to चला.. by नरेश_
:)
In reply to सोत्रिला किडनॅप करुन काय by गणपा
लई भारी...... जबरदस्त झालीय
भारीच...............
फोटू छान आलेत. मॅश्ड पोट्याटो
भारी
नविन प्रकार!!!
झिन्फांडेल
तिखट?
In reply to झिन्फांडेल by इंद्रवदन१
या सोत्र्याला धरा रे कोणी
छान.....
चीज कुठलही चालेल.पण कृपा करा
In reply to छान..... by मनिमौ
+१
In reply to चीज कुठलही चालेल.पण कृपा करा by गणपा