✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भानगड

अ — अमोल केळकर, Mon, 07/21/2008 - 14:05

प्रतिक्रिया द्या
3641 वाचन

💬 प्रतिसाद (11)

ओह्ह्..रीअलि...

बाजीरावाची मस्तानी
Mon, 07/21/2008 - 14:08 नवीन
हे..अमोल....आधीच ईथे भानगडी कमी आहेत का???.कुथ्ली नविन भानगड्...केलीस बाबा?
  • Log in or register to post comments

आवडले

सहज
Mon, 07/21/2008 - 14:11 नवीन
अमोल केसु स्टाईल मधे उत्तम विडंबन जमले आहे
  • Log in or register to post comments

प्रेरणा, रस

अनिल हटेला
Mon, 07/21/2008 - 14:28 नवीन
प्रेरणा, रसिका, प्रतीभा, चित्रा , प्रिती, प्रेमा, अजुन काय ? लिस्ट सम्पली का राव ? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

वा वा

केशवसुमार
Mon, 07/21/2008 - 15:20 नवीन
केळकरशेठ, झकास विडंबन.. (समाधानी)केशवसुमार काही बदल..(जित्याची खोड) छळले मी त्या सर्व मुलींना स्मरतो आहे शेवटची मी आज भानगड करतो आहे जोडे चपला खूप मिळाल्या मज लोकांच्या आत तरीपण मजनू हा धुसफुसतो आहे कसा अडकलो 'प्रतिभे'च्या जाळ्यात कळेना सुटण्यासाठी माशासम तडफडतो आहे 'चित्रा'ने ही सावज केले होते मजला आठवणींनी त्या पोरीच्या गलबलतो आहे डोळ्यांन मध्ये 'प्रिती'च्या ना पाहू शकलो बहिणीलाही आज तिच्या घाबरतो आहे प्रेमाच्या मी या कोलांट्या खूप मारल्या लफड्यांचा हा सोस आज मज कळतो आहे जसे मोकळा लफड्यातूनी सगळ्या झालो हेच सांगणे, हेच थांबणे म्हणतो आहे साद घालते हि शेजारील 'यमी' कधीची नवीन भानगड सुरु करावी म्हणतो आहे.
  • Log in or register to post comments

सर्वच बदल सुंदर

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 07/21/2008 - 23:39 नवीन
अमोल साहेब, गुरूजी निवृत्त झाले, तरी तुमची शिकवणी अशी चालू रहावी, ही शुभेच्छा. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

वा!! रे!! पोरा नाव राखलस !!

येडबाम्बू
Sat, 08/02/2008 - 13:40 नवीन
कोणी म्हणेल, चोरिचा मामला हळुहळु बोम्बला पन,, इथ पोरीन्चा मामलाअन बेट्याहो मोठ्याने बोम्बला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

के सु !!! लढ

अनिल हटेला
Mon, 07/21/2008 - 15:44 नवीन
के सु !!! लढ बापू !!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

हाहाहा..

प्राजु
Mon, 07/21/2008 - 22:03 नवीन
केशवसुमारांचे शिष्य भरपूर तयात व्हायला लागले आहेत... अमोल.. एकदम मस्त विडंबन अगदी केसु स्टाईल.. केशवसुमारांनी केलेल्या सुधारणा ही एकदम सह्हि आहेत... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हा हा हा!

चतुरंग
Mon, 07/21/2008 - 22:06 नवीन
जबरा सुरुवात अमोल! केसुंचा फिरलेला हात कशी जादू करतो तेही दिसले लगोलग! चतुरंग
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
Mon, 07/21/2008 - 23:35 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहीच

वरदा
Mon, 07/21/2008 - 22:19 नवीन
अमोल मस्त...केसुंच्या सुधारणा जबरा... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा