✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनःशांती

ॐ — ॐकार, Sun, 07/20/2008 - 20:30

प्रतिक्रिया द्या
4781 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विकास Sun, 07/20/2008 - 20:31 नवीन

मस्त!

भारनियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच महागाई, तेच राजकारण आणि तोच कायदा एकदम आवडली! हरी ॐ :-)
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 07/21/2008 - 00:46 नवीन

मस्त

'आधुनिक' कविता आवडली :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 07/21/2008 - 01:10 नवीन

+१

याही प्रकारात ॐकार यांच्या लेखणीतली सफाई जाणवते. (पण त्यांच्या नेहमीच्या आशयगर्भ रहस्यपूर्ण कवितांपेक्षा ही थोडी उघड-उघड आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ब
बेसनलाडू Mon, 07/21/2008 - 01:18 नवीन

सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रियाली Mon, 07/21/2008 - 03:02 नवीन

+१

सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सहज Mon, 07/21/2008 - 06:17 नवीन

++१

पुर्ण सहमत. ॐकार कविता आवडली. जरा मनःशांती मिळवायचा प्रयत्न केला तर "काय शेठ, आज नाराज दिसताय!" अश्या खरडी येतात. : - (
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विसोबा खेचर Mon, 07/21/2008 - 08:24 नवीन

छान..

वा! अचानक एक छान वळण घेणारी परंतु भारनियमासारख्या डोकेदुखीवाल्या विषयावर भाष्य करणारी कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 07/21/2008 - 09:21 नवीन

मस्त कविता

कविता आवडली अमोल -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 07/21/2008 - 17:27 नवीन

मस्त

कविता आवडली!
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 07/21/2008 - 20:25 नवीन

मस्त

कविता आवडली... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Mon, 07/21/2008 - 20:35 नवीन

वरदाशी

वरदाशी सहमत. छान कविता!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
प
प्राजु Mon, 07/21/2008 - 22:06 नवीन

एकदम मस्त..

भारनियमन सारख्या बोरिंग विषयावर चांगला दृष्टी कोन देणारी कविता... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा