अमेरिकेतील मराठी लोकांची राहणी ...
अमेरिकेत असलेली मराठी तिकडे कशीकाय राहतात, काय काय करतात, त्यांना सुरुवातीला वा नंतरही काय काय अडचणी येतात वा येऊ शकतात, तिकडील श्वेत व अश्वेत लोकांशी कसे आणि कितपत संबंध जुळतात ? तिकडे रहाताना काय सावधगिरी बाळगावे लागते ? तिकडील लोकांच्या सवयी व आवडीनिवडी, खाणेपिणे, घरे, सण-उत्सव, वगैरे वगैरे विषयी माहिती (मराठी माणसाच्या दृष्टीतून) जालावर उपलब्ध आहे का ? नसल्यास मिपाकर यावर काही प्रकाश टाकतील का?
हे सर्व आत्ता सुचण्याचे कारण म्हणजे माझा फिजीयोथेरापीस्ट मुलगा येत्या फेब्रुवारी पासून न्यूयॉर्क राज्यातील साराटोगा स्प्रिंग / क्लिफ्टन पार्क भागात नोकरी सुरु करणार आहे. तिथे त्याला घर हुडकणे, कार घेणे वगैरे पासून सर्व सुरुवात करणे आहे. तरी याविषयी मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहे. या भागात कुणी मिपाकर आहेत का?
वाचने
15043
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलिंग पिडां काका कॉलिंग
अमेरिकेतले मराठी
In reply to कॉलिंग पिडां काका कॉलिंग by विजुभाऊ
एका महिन्यापूर्वीच मी त्या
च्च्च्च्च !!!
In reply to एका महिन्यापूर्वीच मी त्या by लंबूटांग
अरे वप्या
In reply to च्च्च्च्च !!! by वपाडाव
बाकी
In reply to च्च्च्च्च !!! by वपाडाव
Any Time
मला व्यनी करावा अथवा तुमच्या
उडी मारा हो.... जमतं सगळं.
च्यायला
बरेच प्रश्न, थोडी उत्तरे !
अगं चित्राताई त्यांचे चिरंजीव
In reply to बरेच प्रश्न, थोडी उत्तरे ! by चित्रा
खल्लास
In reply to अगं चित्राताई त्यांचे चिरंजीव by रेवती
खरेच, कुणाची म्हैस आणि कुणाला उठबैस.
In reply to खल्लास by चिरोटा
आपुलकीने प्रतिसाद देणार्या
In reply to खरेच, कुणाची म्हैस आणि कुणाला उठबैस. by चित्रगुप्त
झैरात करायचा मोह दुसरं कै
In reply to अगं चित्राताई त्यांचे चिरंजीव by रेवती
......खरेतर मुले अनिवासी
ज्यांच्यामुळे एकटे रहावे लागत
शिक्षणासाठी किंवा अल्पकाळ
In reply to ज्यांच्यामुळे एकटे रहावे लागत by विजुभाऊ
वृध्द्पणी आईवडीलांचा सांभाळ
In reply to शिक्षणासाठी किंवा अल्पकाळ by मराठी_माणूस
परावलंबित्व नको असेल तर
In reply to वृध्द्पणी आईवडीलांचा सांभाळ by विजुभाऊ
काका तुमचे विचार अगदी योग्य
In reply to परावलंबित्व नको असेल तर by मराठी_माणूस
मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही
In reply to काका तुमचे विचार अगदी योग्य by विजुभाऊ
जाणीव न ठेवणारे परदेशी येतात
In reply to मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही by मराठी_माणूस
>>> छंद लावून घेतले की
In reply to जाणीव न ठेवणारे परदेशी येतात by रेवती
म्हातारपणातील छंद
In reply to >>> छंद लावून घेतले की by पाषाणभेद
तसे असेल तर भारतात सगळेच
In reply to जाणीव न ठेवणारे परदेशी येतात by रेवती
सगळ्यांचं सगळं ठीक हो, पण
In reply to तसे असेल तर भारतात सगळेच by मराठी_माणूस
वेगवेगळी कारणे काढुन
In reply to सगळ्यांचं सगळं ठीक हो, पण by शिल्पा ब
मिपाला निवासी अनिवासी वाद नवा
In reply to वेगवेगळी कारणे काढुन by मराठी_माणूस
समजले. मी थांबते.
In reply to मिपाला निवासी अनिवासी वाद नवा by गणपा
वैयक्तीक पातळीवर कोण उतरले ते
In reply to मिपाला निवासी अनिवासी वाद नवा by गणपा
शिल्पा तै, भारतात राहिलेला
In reply to सगळ्यांचं सगळं ठीक हो, पण by शिल्पा ब
आम्ही असं कुठे म्हंटलं? पण जे
In reply to शिल्पा तै, भारतात राहिलेला by विश्वनाथ मेहेंदळे
ते सर्व प्रेमापोटीच केलेले
In reply to मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही by मराठी_माणूस
औड्या =))
हॅ हॅ हॅ
In reply to औड्या =)) by वपाडाव
तरी सांगत होते माझ्या वधूवर
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
स्टीलच्या ६ ताटांचा संच
In reply to तरी सांगत होते माझ्या वधूवर by रेवती
दिलेही असते गं चांदीचे
In reply to स्टीलच्या ६ ताटांचा संच by स्मिता.
निखालस प्रश्न ??
In reply to दिलेही असते गं चांदीचे by रेवती
होय रे बाबा! कसं बरोब्बर
In reply to निखालस प्रश्न ?? by वपाडाव
स्मिताताई
In reply to स्टीलच्या ६ ताटांचा संच by स्मिता.
हम्म्म
In reply to तरी सांगत होते माझ्या वधूवर by रेवती
लवकर नाव नोंदणी केल्यास
लवकर नाव नोंदणी केल्यास
ठ्याँ!!
In reply to लवकर नाव नोंदणी केल्यास by सुहास..
"मराठी माणूस " यांच्या सर्व
गफलत