नमस्कार मिपाकरानो ,
नवीन वर्षातली ही माझी पहिली जिलेबी ......;)
ओह ! आय मीन रेसेपी ;)
एकदम झटपट बनवता येणारा अन चवीला लाजवाब असा प्रकार आहे .
एका पॅनमध्ये थोड तूप / तेल घालून त्यावर मिश्रण घालावं ,चमच्याने पसरून घ्यावं ,जितक पातळ पसरवता येईल तितक !
आता दोन्ही साईडने धिरड खरपूस अन खमंग होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या ,वरतून भरपूर तूप /लोणी घाला
अन गरम गरम धिरड सॉस / शेंगदाण्याची चटणी / दही / लोणच याबरोबर सर्व करा . :)
( गरम गरम धिरड खाण्याच्या नादात फोटोकडे अंमळ दुर्लक्ष झाले त्याबद्दल क्षमा असावी ) :)
काकडीची धिरडी
साहित्य : एक काकडी. (किसलेली ).
एक मध्यम कांदा (किसलेला ).
एक वाटी बाजरीचे पीठ.
अर्धी वाटी बेसन पीठ .
आलं अर्धा इंच .
लसूण पाकळ्या ६-७ ,
हिरव्या मिरच्या ६-७ .
तीळ एक चमचा .
जीर एक छोटा चमचा.
लाल-तिखट अर्धा चमचा .
हळद अर्धा चमचा .
मीठ चवीनुसार .
कोथिंबीर चिरलेली.
तूप / लोणी /तेल /बटर ( मी धिरड भाजण्यासाठी तूप अन लोणी वापरलं आहे )
कृती : आलं ,लसुण ,मिरची ,कोथिंबीर याची एकत्र पेस्ट बनवून घ्यावी ,
एका बावूलमध्ये वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे , त्यात थोड पाणी घालावं ,मिश्रण जास्ती पातळ नको अन घट्टही नको,मध्यम ठेवावं.( जास्त पातळ झाले तर धिरड खरपूस भाजल जात नाही ,अन जाड असेल तर कच्च लागत )
एका पॅनमध्ये थोड तूप / तेल घालून त्यावर मिश्रण घालावं ,चमच्याने पसरून घ्यावं ,जितक पातळ पसरवता येईल तितक !
आता दोन्ही साईडने धिरड खरपूस अन खमंग होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या ,वरतून भरपूर तूप /लोणी घाला
अन गरम गरम धिरड सॉस / शेंगदाण्याची चटणी / दही / लोणच याबरोबर सर्व करा . :)
( गरम गरम धिरड खाण्याच्या नादात फोटोकडे अंमळ दुर्लक्ष झाले त्याबद्दल क्षमा असावी ) :)
वाचने
10264
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेंगदाण्याच्या चटणीवर एवढा
व्वा!!
एका बावूलमध्ये वरील सर्व
झुणक्याच्या पोळीचा 'मॉर्डन'
आहा... मी गोड घावन खाल्ले
वा..!
तेवढं अशुद्धलेखन सुधारा की
अहो तिला हपिसात कि नै कुप कुप
In reply to तेवढं अशुद्धलेखन सुधारा की by मृत्युन्जय
मोकलाया दाही दिशा
In reply to अहो तिला हपिसात कि नै कुप कुप by अन्या दातार
भूक लागली बुवा...
अहो पियुशातै, त्याला धिरड
ओके सगळ्याना इतकाच त्रास आहे
असं चिडाच्च नै
In reply to ओके सगळ्याना इतकाच त्रास आहे by पियुशा
=))
In reply to ओके सगळ्याना इतकाच त्रास आहे by पियुशा
चुकून पराबॉडी गार्ड असे
In reply to =)) by परिकथेतील राजकुमार
छान!
छानच
मस्तच ग.....
छान
अरे वाह... पियु बॅक इन
बॅक इन अॅक्शन ला पियु
In reply to अरे वाह... पियु बॅक इन by विशाखा राऊत
मी पण ह्याचे गोड थालपीठ
छान छान पियु
जिलबी...अपलं..ते..हे
मस्त धिरडी पियुषा अवांतर :
चविष्ट..
काका
In reply to चविष्ट.. by प्रभाकर पेठकर
काका
In reply to चविष्ट.. by प्रभाकर पेठकर
फोटो वरुन तरी बेचव वाटतयं.....
ओ जलेबीबाई, धिरडी आवडली
लई भारी गुरुमैय्या!खूप गुणाची
>>तू कुठुन एवढ्या वेगवेगळ्या
In reply to लई भारी गुरुमैय्या!खूप गुणाची by किचेन
मला तर फोटोच दिसले नाही ,
माझ्या प्रतिसादामध्ये
In reply to मला तर फोटोच दिसले नाही , by ५० फक्त
धिरडी तर चांगलीच झाली असतील, पण
लोणी म्हणजे ते जे बाळकृष्ण
In reply to धिरडी तर चांगलीच झाली असतील, पण by वपाडाव
/-/
In reply to लोणी म्हणजे ते जे बाळकृष्ण by किचेन
------
In reply to धिरडी तर चांगलीच झाली असतील, पण by वपाडाव