हे माझ्या फोन च्या कॅमेर्यातून आलेले काही फोटो.
जुहू च्या किनार्यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत.
कॅमेरा चे सेटिंग सेपिया होते. त्यामुळे फोटो जलरंगात रंगवल्या प्रमाणे दिसताहेत.
फोटो लॅपटॉपवर डाऊनलोड करेपर्यंत ही जादू मला उमजली नव्हती.
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच १
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच २
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच १
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच २| लेखनविषय: |
|---|
वाचने
3481
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान फोटो.. अवांतर - जुहु
अरेरे!!!
सेफिया मध्ये निळाअ रंग कसा
फोटोंवर शाईची दौत उपडी केली
कॅमेर्याची कमाल आवडली विजुभौ