✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नुतनवर्षाच्या हार्दीक शुभेछा

म
मयुरपिंपळे यांनी
Fri, 12/30/2011 - 23:34  ·  लेख
लेख
नुतनवर्षाचे स्वागत कसे करायचे कळत नाहीये. चला पटा पट सांगा, उद्या काय काय करणार आहात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8535 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

२०११ अजून जिवंत आहे.

प्रभाकर पेठकर
Sat, 12/31/2011 - 02:43 नवीन
अजून २०११ हे वर्ष संपलेले नाही. अशा परिस्थितीत नविन वर्षाचे स्वागत करणे म्हणजे मृत्यूशय्येवर पडलेल्या माणसासमोरच मर्तिकाच्या सामानाची मागणी नोंदविणे आणि सरपण आणून चिता उभारणे असे आहे. एवढी घाई कसली आहे? २०११ संपू द्या. नंतर स्वागत आणि अभिनंदन करूया नववर्षाचे.
  • Log in or register to post comments

नवीन वर्षाच्या शुभेछा

उदय
Sat, 12/31/2011 - 06:18 नवीन
Free software (मुक्त प्रणाली ?) चे पुरस्कर्ते रिचर्ड स्टालमन आणि ड्रीस बायटर्ट यांच्या सोबत, एकाच पंक्तीत proprietary software चा स्टीव्ह जॉब्स याला बघून वाईट वाटले. (FLOSS चा समर्थक ) उदय
  • Log in or register to post comments

युनीक्स

मयुरपिंपळे
Sat, 12/31/2011 - 09:16 नवीन
रिचर्ड स्टालमन याची ग्नु स्टीव्ह जॉब्स याची apple आणी ड्रीस बायटर्ट याचे द्रुपल
ह्या सर्वाचा नाडी एकच आहे ती म्हणजे युनीक्स. युनीक्स सर्वाची आई असल्यामुळे सर्व मुले एका छायाचित्रात आली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय

आणि वडील कोण आहेत?

प्रचेतस
Sat, 12/31/2011 - 09:44 नवीन
आणि वडील कोण आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

आणि वडील कोण आहेत? साफ

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/31/2011 - 15:00 नवीन
आणि वडील कोण आहेत? :bigsmile: साफ खपलेलो आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

Dj Aashish :)

मयुरपिंपळे
Sat, 12/31/2011 - 19:53 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ख्या ख्या ख्या....

सुहास झेले
Sat, 12/31/2011 - 15:39 नवीन
ख्या ख्या ख्या.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सर्व मिपाकरांना 2012 नव वर्षासाठी अभिष्ट चिंतन.

शशिकांत ओक
Sat, 12/31/2011 - 19:02 नवीन
मित्र हो,
ह्या सर्वाचा नाडी एकच आहे ती म्हणजे युनीक्स.
आपणा सर्व मिपाकरांना 2012 नव वर्षासाठी अभिष्ट चिंतन. Image removed.Image removed.From मराठी पुस्तक नाडी ग्रंथ भविष्य आवृती" alt= "मिपाकरांची नाडी " />
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

सावधान!

सर्वसाक्षी
Sat, 12/31/2011 - 10:10 नवीन
नव्या वर्षाचे स्वागत जरा जपून. मुपो नी जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. रात्रौ सरकारी हुंगेगिरी जोरात असणार. यावेळी सापडलेल्या मद्यप्यांकडुन त्यांनी जिथे मद्यप्राशन केले त्या बारवरही पोचायचा प्लॅन आहे. म्हणजे आधी बेवड्याकडुन दंड मग बारवाल्याने विनापरवाना पाजली म्हणुन त्याच्या कडुनही.
  • Log in or register to post comments

इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना

कॉमन मॅन
Sat, 12/31/2011 - 12:41 नवीन
इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

इंग्रजी नववर्षाच्या

स्वातीविशु
Sat, 12/31/2011 - 13:04 नवीन
इंग्रजी नववर्षाच्या सर्व मिपाकरान्ना हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान!

दादा कोंडके
Sat, 12/31/2011 - 15:15 नवीन
खालच्या प्रतिक्रिया वाचेपर्यंत जॉब सोडला तर इतर दोन कोण आहेत हे मला कळलच नाही. ही लोकं मोठ्ठी असतेलही पण एव्हडं उदो-उदो करण्याचं कारण कळलं नाही. २०११ मध्ये यांच्यापेक्षा जवळची, मायेची लोकं देवानं हिरावून नेलियेत. घारेकाकांचा हा लेख वाचा.
  • Log in or register to post comments

काठोकाठ भरू द्या प्याला, फेस

अविनाशकुलकर्णी
Sat, 12/31/2011 - 16:47 नवीन
काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या । प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या मद्य सत्य - जगत मिथ्या...मद्याचार्य मित्रांनो वर्ष संपत आले..आज नव वर्षाची धुंद संध्या... नव्या वर्षाचे स्वागत करु यात..नवि उमेद ..नवे संकल्प..नव्या आशा..नवे मित्र.. सर्व..मित्रांना नव वर्षाच्या शुभेछ्या.. आपल्या सा~या आशा आकांक्षा..इरादे..संकल्प.. मनासारखे पुर्ण होवोत हिच त्या प्रभुचरणी प्रार्थना Image removed.
  • Log in or register to post comments

लय भारी !

पक पक पक
Sat, 12/31/2011 - 17:52 नवीन
लय भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

काठोकाठ भरू द्या प्याला, फेस

पक पक पक
Sat, 12/31/2011 - 17:51 नवीन
काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या । प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या मद्य सत्य - जगत मिथ्या...मद्याचार्य मित्रांनो वर्ष संपत आले..आज नव वर्षाची धुंद संध्या... नव्या वर्षाचे स्वागत करु यात..नवि उमेद ..नवे संकल्प..नव्या आशा..नवे मित्र.. सर्व..मित्रांना नव वर्षाच्या शुभेछ्या.. आपल्या सा~या आशा आकांक्षा..इरादे..संकल्प.. मनासारखे पुर्ण होवोत हिच त्या प्रभुचरणी प्रार्थना नववर्षाच्या हार्दीक आणी (अल्कोहोलिक्)शुभेच्छा!!!!!
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा!

मूकवाचक
Sat, 12/31/2011 - 23:35 नवीन
इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

रोजच्या गप्पाटप्पा

अन्या दातार
Sat, 12/31/2011 - 23:52 नवीन
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये.
असो, तरीपण आता धागा काढलाच आहात तर, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

नुतनवर्षाच्या हार्दीक

चिंतामणी
Sun, 01/01/2012 - 00:01 नवीन
नुतनवर्षाच्या हार्दीक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

हम्म

चिरोटा
Sun, 01/01/2012 - 00:05 नवीन
आले बर का २०१२. उड्या मारा आता.
  • Log in or register to post comments

उड्या उड्या उड्या उड्या

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/01/2012 - 00:18 नवीन
उड्या ;-) उड्या ;-) उड्या ;-) उड्या ;-) उड्या ;-) उड्या ;-) उड्या ;-) आलं रे आलं...१२चं वर्ष आलं :-D
  • Log in or register to post comments

समस्त मिपापरिवाराला आणि

गणपा
Sun, 01/01/2012 - 00:19 नवीन
समस्त मिपापरिवाराला आणि आप्तेष्टांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/01/2012 - 00:46 नवीन
समस्त मिपाकर मित्र मैत्रींनींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

कौशी
Sun, 01/01/2012 - 08:35 नवीन
समस्त मिपापरिवाराला नविन वर्षाच्या शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

इंग्रजी इंग्रजी ?

आनंद घारे
Sun, 01/01/2012 - 08:57 नवीन
'इंग्रजी इंग्रजी' करणार्‍यातल्या एकाला तरी आजची तिथी, पक्ष, मास, संवत्सर, शक वगैरे सांगता येईल का? कृपया पंचांग न बघता सांगून पहा. कॅलेंडर ही काही इंग्रजांची मालमत्ता नाही. फक्त इंग्रजांच्याच नव्हे तर आता आमच्यासुध्दा झालेल्या नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मराठी तिथी, मास, पक्ष इ.इ.इ.

प्रभाकर पेठकर
Sun, 01/01/2012 - 14:47 नवीन
'इंग्रजी इंग्रजी' करणार्‍यातल्या एकाला तरी आजची तिथी, पक्ष, मास, संवत्सर, शक वगैरे सांगता येईल का? आम्हाला तर आजची इंग्रजी तारीख, महिनाही सांगता येत नाही. मनगटी घड्याळात किंवा भिंतीवरील दिनदर्शिकेत पाहावे लागते. कालगणना ही कोणाचीच मक्तेदारी नाही. पण जे 'कॅलेंडर' आपण वापरतो ती आपण स्विकारलेली एक वेगळी कालगणना आहे. संकष्टीचतुर्थी, अंगारकी, मराठी सण, अमावस्या-पौर्णिमा आणि चंद्रकला ह्या इंग्रजी कॅलेंडरात दाखवत नाहीत त्यासाठी मराठी पंचांग, दिनदर्शिकाच पाहावी लागते. ती आपली कालगणनेची पद्धत आहे आणि ती अजून तरी वापरात आहे. आपले मराठी वर्ष चैत्र प्रतिपदेस सुरू होते. तेव्हाही आपण अनेकांना शुभसंदेश पाठवत असतो. तेंव्हा दोन कालगणनेत संदर्भासाठी फरक करणे ह्यात गैर ते काय? इंग्रजी कॅलेंडर स्विकारले आहे म्हणूनच इंग्रजी नववर्षाचा जल्लोष करतो. श्री. आनंद घारे खुप लेखन करतात, कोणे एके काळी लिहीते असण्यार्‍या प्रभाकर पेठकरांचे लेखन आता कोणाला आठवतही नसेल, पण म्हणून प्रभाकर पेठकरांना विसरून कसे चालेल? एक मिपासदस्य म्हणून तरी त्यांचे वेगळेपण मान्य असावे. त्या प्रमाणेच, दोन वेगवेगळ्या कालगणनांना त्यांच्या त्यांचा नांवानेच ओळखले जाते. तसेही, आजही, मराठी तिथी, मास, पक्ष, संवत्सर वगैरे वगैरे माहित असणारी मराठी जनता महाराष्ट्रात आहे. आग्रह नाही परंतू मिसळपावसारख्या, मराठी भाषेस वाहिलेल्या, संस्थळाने मराठी तिथी, मास, संवत्सर आदी माहिती मुखपृष्ठावर देण्यास आरंभ केल्यास त्याचे स्वागतच करू. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

मराठी कालगणना

आनंद घारे
Mon, 01/02/2012 - 21:50 नवीन
आपल्या सणवारांसाठी मराठी कालगणना हवीच. कारण आकाशामधील चंद्राच्या स्थानावरून तिथी ठरतात. कोजागिरीसाठी पौर्णिमाच हवी आणि दिवाळीसाठी अमावास्या हवी. मकर संक्रांत हा बहुधा एकमेव सण सौर कालगणनेनुसार असल्यामुळे ठराविक तारखेला येतो पण ज्या कालगणनेचा आपण रोजच्या जीवनात उपयोग करतो तिला इंग्रजी म्हणून हिणवण्याने काय साध्य होणार आहे? ज्या कामासाठी आपण ही कालगणना वापरतो त्यासाठी तीसुद्धा आता आपलीच आहे. सणवारासाठी महाराष्ट्रात शालिवाहन शक आहे, उत्तर भारतात विक्रम संवत आहे. ते देखील आपलेच आहेत. जर आपण शर्ट, पँट, ब्रेड, बिस्किटे, केक यांना आपले करू शकतो आणि कुर्ता, पायजामा, साडी, सलवार कमीज, पोळी, भाजी वगैरेंनासुद्धा आपलेच म्हणतो, तर १ जानेवारीला परक्यांचे असे का समजायचे? १ जानेवारीला नववर्षदिन म्हंटल्याने गुढी पाडवा आणखी एक नववर्षदिन म्हणून साजरा करण्याला अडथळा येण्याचे कारण नाही. इंग्रजी नववर्षसण साजरा करत असाल तर भारतीय पंचांग सोडून द्या असे मी कधीच म्हंटलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

घोर गैरसमज....

प्रभाकर पेठकर
Tue, 01/03/2012 - 01:16 नवीन
ज्या कालगणनेचा आपण रोजच्या जीवनात उपयोग करतो तिला इंग्रजी म्हणून हिणवण्याने काय साध्य होणार आहे? इंग्रजी कालगणनेला इंग्रजी म्हंटल्याने हिणवले जाते हा आपला घोर गैरसमज आहे. तो सोडून द्या. मराठी नववर्षाच्या शुभेच्छा पाठवताना मी 'मराठी नववर्ष' असे आवर्जून लिहीतो. त्याने मराठी नववर्षास हिणवले जाते असे मला वाटत नाही. तसेच 'इंग्रजी नववर्षास' इंग्रजी नववर्ष म्हंटल्याने हिणविले जाते असेही मला वाटत नाही. माणसांना जशी वेगवेगळी नांवे आहेत तशीच वेगवेगळ्या कालगणनांना त्यांचे त्यांचे नामाभिमान आहे. हाच मुद्दा मी ह्या आधीही प्रतिपादिला आहे. आपल्याला हे पटत नसेल तर जे आपल्याला पटते त्यानुसार शुभेच्छा पाठवा. पण ज्यांना त्यांच्या इच्छेनुसार शुभेच्छा पाठवायच्या असतील त्यांना कमी लेखू नका, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

गैरसमज दूर झाला

आनंद घारे
Tue, 01/03/2012 - 18:16 नवीन
माझ्या ओळखीतल्या एका 'राष्ट्रभक्त' सद्गृहस्थाने मी दिलेल्या नववर्षाच्या सदीच्छा चक्क नाकारल्या होत्या आणि मला राष्ट्रीयतेवर 'बौद्धिक' दिले होते. शिवाय ईमेल आणि एसएमएसवरून मला जे ढीगभर संदेश आले होते त्यात कोणीही इंग्रजी, इंग्लिश वगैरे विशेषणांचा उपयोग केला नव्हता. त्यामुळे माझा थोडा गैरसमज झाला होता. तो दूर केल्याबद्दल आभार. हा काथ्या इथे कुटायला बरा वाटला म्हणून मी आणला होता. त्यात कोणालाही कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणाचा तसा गैरसमज झाला असल्यास क्षमा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

प्रत्येक कालगणनेचे जे

अन्या दातार
Sun, 01/01/2012 - 16:25 नवीन
प्रत्येक कालगणनेचे जे वैशिष्ट्य आहे ते स्पेसिफाय केल्याने काय बिघडते? पारशी नववर्ष सुद्धा वेगळे दाखवले जातेच की. इंग्रजी या शब्दात हीनता अपेक्षित नसावी कुणाला. तुम्हालाच झोंबलेले दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

समस्त मिपाकरांना नविन

मदनबाण
Sun, 01/01/2012 - 09:24 नवीन
समस्त मिपाकरांना नविन वर्षाच्या शुभेच्छा ! :) हे वर्ष सर्वांना सुखाचे,आनंदाचे आणि चांगल्या आरोग्य लाभण्याचे ठरो...
  • Log in or register to post comments

चला झाल्या का शुभेच्छा देउन,

५० फक्त
Sun, 01/01/2012 - 09:35 नवीन
चला झाल्या का शुभेच्छा देउन, मा. संपादक मंडळ उडवा बरं हा धाग आता..
  • Log in or register to post comments

जरा

चिरोटा
Sun, 01/01/2012 - 12:13 नवीन
जरा दमाने. अमेरिकेत कोंबडा आरवायचाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा...!!!

देविदस्खोत
Sun, 01/01/2012 - 12:33 नवीन
'' मिपा," " समस्त मिपाकर ", " मिपा चाहते" यांस , नुतन वर्ष २०१२ साठी हार्दीक शुभेच्छा....!!!!! हे नुतन वर्ष २०१२ सर्व " मिपापरिवारांस" आनंदाचे, सुख्-समृध्दीचे, व भरभराटीचे जावो........!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा