कालची रात्र संसदेतला गोंधळ बघण्यात गेला.
बिल टर्कावुन कागद संसदेत उधळले गेले.
अंण्णा खरे ठरले.
व लोकशाहिचा रात्री १२ वाजता खुन झाला अश्या तिखट प्रतिक्रिया विचारवंत व राजकिय नेते यांच्या कडुन ऐकण्यात आल्या....
शेवटी लोकपाल विधेयक राज्यसभेत लटकले. 187 दुरुस्ती प्रस्ताव. विरोधकांचा ठाम पवित्रा. सहकारी पक्षांचा विरोध. सभागृहातील अल्पमत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. अभूतपूर्व परिस्थितीत अधिवेशनाचे सूप वाजले. लोकपाल विधेयकावर मतदान होऊ शकले नाही.
लोकसभेत पारित झालेल्या लोकपाल विधेयकावर गुरुवारी राज्यसभेत सुमारे 13 तास चर्चा चालली. सभागृहात बहुमत नसल्याने आणि सहका-यांच्या आक्षेपांमध्येच सरकारने क्लायमॅक्समध्ये विधेयकासाठी वेळ मागितला. त्यावर भाजप, डाव्या पक्षांसह सगळ्या विरोधकांनी गदारोळ केला. अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना हिणवण्याचा प्रयत्न होत आहे. अशात घरी जाण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असे सभापती हमीद अन्सारी म्हणाले आणि त्यांनी कामकाज स्थगित करून टाकले.
आता हे बिल येणार का?
हा तमाशा करायचे आधिच ठरले होते..चॅनल्स ना हि बातमी लिक झाली..
व ते दुर्दैवाने खरे ठरले.
आता एक मेकावर दोषारोपण चालु होणार..
विचार वंत लेखण्या पारजणार..
आणी असाह्य जनता मात्र निमुट पणे बघत रहाणार....
वाचने
3299
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजकारणी फार्स
एकदम सहमत आहे....
In reply to राजकारणी फार्स by सोत्रि
+१ अधिक
In reply to राजकारणी फार्स by सोत्रि
लोकपालचे सरकार आणि विरोधी
मध्यरात्री जेंव्हा सारे जग झोपले होते...
+
In reply to मध्यरात्री जेंव्हा सारे जग झोपले होते... by विकास
हे आपलं राष्ट्रीय चारित्र्य आहे !!
भाजपला खरेतर काल एक उत्तम
आणि
In reply to भाजपला खरेतर काल एक उत्तम by विजुभाऊ
हाच तो चश्मा..
In reply to आणि by विकास
भाजपने संधी घालवली की नाही
In reply to आणि by विकास
थत्तेकाका, तुम्ही ज्या
In reply to भाजपने संधी घालवली की नाही by नितिन थत्ते
माहिती अर्धीच
In reply to भाजपने संधी घालवली की नाही by नितिन थत्ते
हा तर बुद्धिभेद!
In reply to भाजपने संधी घालवली की नाही by नितिन थत्ते