अनामिक भटकंती ४: केरळ - B. अॅलेप्पी
अनामिक भटकंती ४: केरळ - A.मुन्नार: http://www.misalpav.com/node/20240
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
B. कैनाकरी (कुट्टनाड) - dist. Allappuzha Allappuzha म्हणजे मल्याळम मध्ये समुद्र आणि नदि यांचे मिलन ठिकान, Allappuzha (old name alleppey) खुप मोठे बॅकवॉटर आणि तितकेच अतिशय सुंदर रमनिय ठिकाण, केरळ मधील मित्राच्या मदतीने जेंव्हा आम्ही फिरण्याचा प्लॅन आखत होतो, तेंव्हा हाऊसबोट चे आम्हाला भारी आकर्षण होते, तरीही त्याच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र खुप मोठे असले तरी त्या मधील फक्त कुट्टनाड हा तालुकाच आता स्वच्छ नितळ आहे, त्यानुसार आम्ही कुट्टनाड मध्येच बॅकवॉटर चा आनंद घेतला ( पूवार चे बॅकवॉटर अधीक सुंदर वाटले, का ते पुढील शेवटच्या भागात) . कैनाकरी ठिकाणापासुन आम्ही सुरवात केली, कैनाकरी म्हणजे केरळ मध्ये समानार्थी शब्द केट्टुवल्लम म्हणजेच इंग्रजीमध्ये हाऊसबोट.. आणि एक वरची माहिती विकीपेडीआ मध्ये आहे पण ७ दिवसाच्या काळात बरेच मल्ल्याळम शब्द पण शिकुन घेतले आहेत मी, त्यामुळे रस्त्यात , लोकल हॉटेल मध्ये काय पाहिजे काय नाहि हे बोलता येत होते. चला आता लिखान थांबवतो आणि एक हलकीशी सफर कुट्टनाड च्या बॅकवाटर मध्ये तुम्हाला करुन आणतो.
आमची केट्टुवल्लमः
खाल्ला आम्हि ह्याला:

वाचने
25892
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
काय राजेशाही हौसबोटी आहेत हो.
In reply to काय राजेशाही हौसबोटी आहेत हो. by पाषाणभेद
धन्यवाद ! ते एकच कौलारु घर
In reply to धन्यवाद ! ते एकच कौलारु घर by गणेशा
''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी
In reply to ''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी by ५० फक्त
अरे म्हणून तर गणेशाला प्रश्न
In reply to ''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी by ५० फक्त
अहो बोट फिरवत होती, आपण आवरुन
In reply to ''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी by ५० फक्त
----
In reply to ---- by वपाडाव
२०२२ आलय ....आता कस वाटतय ...
गनेसराव झिंदाबाद.... केरळला
In reply to गनेसराव झिंदाबाद.... केरळला by अत्रुप्त आत्मा
मायला आमच्या कोकणात बीच वर
In reply to मायला आमच्या कोकणात बीच वर by गवि
-२
लाजवाब फोटु़ज
गणेशाभौ,
अ प्र ती म
In reply to अ प्र ती म by स्पा
असेच म्हणतो...
ये माया चेसावे बघितल्यापासून
In reply to ये माया चेसावे बघितल्यापासून by अन्या दातार
तेलुगु बघितलास का रे? समन्था
In reply to तेलुगु बघितलास का रे? समन्था by प्यारे१
तेलुगु
In reply to तेलुगु by अन्या दातार
त्या वप्याला सांग जरा. ते
केरळ + कोंकण = निसर्ग
मस्त.
कुट्टनाड
सुंदर
In reply to सुंदर by स्मिता.
वायनाड जिल्हा केरळच्या
In reply to वायनाड जिल्हा केरळच्या by गणेशा
वायनाड
क ड क !! वं टा स !! धा म धु म
फोटो मस्तच कि रे...पण फोटो
In reply to फोटो मस्तच कि रे...पण फोटो by किसन शिंदे
अरेरे
In reply to फोटो मस्तच कि रे...पण फोटो by किसन शिंदे
+१
In reply to फोटो मस्तच कि रे...पण फोटो by किसन शिंदे
@ किस्ना, वपा रश्या नसणारे ही
केरळदर्शन अप्रतिम रे
अप्रतिम!
सही....God's Own Country.....
जबरा..
In reply to जबरा.. by चिगो
सर्वांचे आभार ! चिगो, टाक रे
छान छान
गणेशा -सुरेख फोटो. मस्त
फोटो पाहुन आत्ता तिथे जावे
खरोखर स्वर्गीय प्रदेश आहे हे
+१